1500+ फनी मराठी स्टेटस | Funny Marathi Status

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही Funny Marthi Status शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण आज आम्ही तुमच्यासाठी funny friendship status in marathi घेऊन आलो आहोत जे तुम्हाला नक्की आवडेल म्हणून funny marathi whatsapp status चा पूर्णपणे आनंद घ्या.

1. Funny Marathi Status

तो दिवस दूर नाहीये
जेव्हा डॉक्टर खुश राहण्यासाठी
माझ्या पोस्ट वाचण्याचा सल्ला देतील.

कृपया पोरींनी मला msg करू नये
मला आधीच एक gf आहे,
माहीत नाही कधी येईल तो दिवस
जेव्हा मी अशी पोस्ट टाकेन.

प्रत्येक Sad स्टेटस मागे
ब्रेकअप झालेलं नसतं ,
काहींना घरच्यांनी पण तुडवलेलं असतं.

माझ्या एवढा गुणी,शांत पोरगा तुला
Torch घेऊन पण सापडणार नाही.

केळी पासून अननस कसं बनवता येईल….?
अशक्य..?
अशक्य असं काही नसतं..!
Bananas मधून
B काढून टाकायचा
रिकामं बसल्यावर असंच सुचतं..!!

शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू: आई बाबा भांडत होते,
शिक्षकः त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात
व दुसरा बाबांच्या हातात होता.

भांडण करून खटकलं की
Block करणारे
अन नंतर स्वतःच Unblock करणाऱ्यांना
एखादा खटकरत्न पुरस्कार दयायला हवा.

Pune येथे किर्तनाच्या वेळी एका
महाराजांनी सांगितले.
मृत्यू ही अटळ गोष्ट आहे.
या गावातील प्रत्येक माणूस केव्हा ना
केव्हा तरी मरणार आहे.
त्यांचं बोलणं ऐकून किर्तनाला
जमलेले सर्व श्रोते रडू लागले
त्यातून एक मोठमोठ्याने हसायला लागला.
महाराजांनी विचारले का हसता ?
तो म्हणाला मी इथला नाही
मी Mumbai चा आहे.
महाराजांनी तबला फेकून मारला.

सिंगल लोकांना एक
विचारायचं होतं की
नक्की तुमचं तोंड चांगलं नाही की
कोण तुम्हाला भावच देत नाही.

एक सुखी भेळ सोडली तर
आज या जगात कोणीच सुखी नाही..

सकाळी आरशात बघितल्यावर
एका गोष्टीची खात्री पटली की
जगात अजूनही निष्पाप लोकं आहेत.

कॉल आला तर
उचलायचा की नाही हे समजायला हवं
या कारणामुळे सुध्दा
काही लोकांचे नंबर
Save करून ठेवावे लागतात.

घरचे पण खतरनाक असतात राव
सीरियल मध्ये लव्हस्टोरी पुर्ण होत नसेल
तर त्यांना दुःख होतं
पण स्वत:च पोरगं
त्याच्या लव्हस्टोरी बद्दल बोलला तर,
तुडव तुडव तुडवतात.

पोलीस : तू एकाच
दुकानातून सतत तीन दिवस चोरी केलीस?
चोर : मी पहिल्या दिवशी
माझ्या बायकोसाठी पंजाबी ड्रेस
चोरी केला होता.
पोलीस : मग बाकी दोन दिवस ?
चोर : साहेब उरलेले दोन दिवस
मी फक्त कलर बदलून आणण्यासाठी
चकरा मारत होतो.

तुम्ही कितीही शिकलेले असू द्या
एकदा बायको बोलली ना की
तुम्हाला काही कळतच नाही
बस विषयच संपला…
सगळ्या डिग्र्या पाण्यात.

कधी कधी Reply या मुळे पण द्यावा लागतो
कारण Message चुकून Seen होऊन जातो..

आधीच पगार नाही
आणि त्यात आजच्या वादळात
नवीन बनियान उडून गेली
I Miss You Rupa

गुरूजी: बंड्या पचनसंस्थेची माहीती
थोडक्यात सांग पाहू.!
बंड्याः पचनसंस्थेची सुरवात उजव्या हाताने होते
व शेवट डाव्या हाताने होतो..!
बंड्याला लय हाणला मास्तरनी..

2. funny friendship status in marathi

प्रत्येक पोरीला माझ्यात
दादाच दिसतो,
हे माझं सिंगल असल्याच
मुख्य कारण आहे.

नवरा – तुला सात जन्म मीच नवरा
हवा होतो ना?
मग का घटस्फोट देत आहेस?
बायको– मग हा आठवा जन्म आहे
असं समजा.

ऑनलाईन प्रेम
जात-पात, उंची, रंग-रूप काही नाही बघत
तो फक्त एक सुंदर डीपी बघतो.

मित्राकडे वास्तूशांतिला गेल्यावर
मी सहज विचारलं
इथे पूर्व दिशा कोणती?
त्याने फक्त पत्नीकडे बोट दाखवले..!

स्मरणशक्ती फक्त
अपघातानेच जाते अस काही नाही
कधी कधी उधारी घेतल्यानं पण जाते..

पती- मला घटस्फोट हवा आहे
बायको मला भांडि फेकुन मारते,
न्यायाधिश- हा प्रकार कधी पासुन चालू आहे
पती- दोन वर्ष झालेत
न्यायाधिश- मग आत्ताच का घटस्फोट मागताय
पती- आता तिचा निशाना बरोबर लागतोय.

काल त्या मुलाला रोडवर
मार खाताना बघितलं,
ज्याचं Status होत
आम्ही जिथे उभे असतो
तिथे  मोठे Matter होतात.

वर्षे 2040
बाप – बाळा मोबाईल ठेऊन अभ्यास कर
मुलगा – जे कोरोनाच्या जीवावर पास झाले
त्यांनी अभ्यासाबद्दल बोलूच नये.

ऑनलाइन भांडण तोच जिंकतो
ज्याचा टायपिंगचा स्पीड जास्त असतो.

तुच माझ्या मागं आलता
डायलॉग मारता यावा म्हणून
पोरी आधी प्रपोज मारत नाही.

माझ्या पोस्टमुळे कोणाला
ज्ञान प्राप्त झालं आहे
त्यांनी ईमानदारीने ट्यूशन फी
जमा करा..

एक विचारायचं होत
ते लग्नासाठी
घरचे स्वतःहून विचारतात की
आपल्याला सांगावं लागतं!

मुलींचा आदर केला पाहिजे कारण
आजकालच्या पोरींना शिव्या देता येतात.

आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की
जेवण चांगल असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो.

मी काय म्हणतो
ते विडिओ कॉल केल्यावर
केसावर हात फिरवणे गरजेचं असतं का

आज तिला 1 वर्षांनी पाहिली
अगदी जशीच्या तशीच होती
मनाशी निश्चय केला
आता दुसरी नाही बघायची..
यंदा जुनीच छत्री वापरायची.

वाचा: मराठी फेसबुक कंमेंट्स

नोटच्या बंडलमध्ये
एक जास्त नोट आल्याच्या आनंदापेक्षा
आणि डबल मोजल्यानंतर
पुन्हा नोट गायब झाल्याचं दुःख जास्त असत.

थोडं नालायकच असलं पाहीजे
म्हणजे नातेवाईक नादी लागत नाही.

रुबाबात तर Single लोकं राहतात
बाकी Relationship वाले तर रडके
status टाकूनच मरतात.

नोकर: साहेब  तुमचं जिवलग मित्र आल्यात
साहेब : तुला काय माहित जिवलग मित्र आहे ते?
नोकर : त्यांनी इचारलं दलींदर आहे का घरात?

Dear रडके स्टेटस ठेवणाऱ्या मित्रा
जिला तुझ्या जिवंत भावना
कळल्या नाहीत तिला
30 सेकंदाच स्टेटस काय
घंटा कळणार…

मला Remix गाण्याबद्दल काहीच Problem नाही
पण प्रत्येक २ मिनिटानंतर
DJ  रमेश
Dj  सुरेश
Dj  पम्या
Dj  कांदा
Dj लसूण
करण गरजेचं आहे का?

आम्हाला अजुन
प्रेम रोग झाला नाही
तर
.
.
.
.
.
.
.
कोरोना काय चीज आहे.

बायको:-अहो या खिडकीला पडदा लावा
समोरचा माणुस सारखा माझ्याकडे
बघायाचा प्रयत्न करतोय.
नवरा:- असु दे….
एकदा का तु त्याला नीट दिसलीस की
तोच त्याच्या खिडकीला पडदा लावुन घेईल

गावात इतकं पण नाव नका कमवू की
एखादी पोरगी पळून गेल्यावर
लोकं आधी तुम्हाला शोधायला लागतील.

Phone चार्जिंग ला लावून
बटण चालू करायचं विसरल्यावर
माणसाला वाया गेलेल्या वेळेचं महत्त्व कळतं.

3. funny marathi whatsapp status

गरज नाही कि तुम्ही
इंजिनिअर, पायलट,
नाहीतर डॉक्टर बनाव..
तुम्ही माझ्यासारखं
समजूतदार सुद्धा बनू शकता..

नक्की काय समजायचं
मला कपडे धुताना पाहून
आमच्या शेजारची काकू म्हणाली..
आमच्या मुलीला सुद्धा
असाच मुलगा भेटायला हवा.
याला मी ऑफर समजू का अपमान…
अनुभवी लोकांनी सल्ला द्यावा.

कोणी थोबाडीत मारल्यावर पण
तेवढा अपमान होत नाही
जेवढा अपमान भर रस्त्यात
पावसात छत्री उलटी झाल्यावर होतो.

एका माणसाच्या टी-शर्टवर
एक मस्त ओळ लिहली होती,
Please Do Not Disturb
I Am Married
I Am Already Disturbed

मी खुप वाईट आहे ना
अस म्हणुन मुली मुलांकडून
तास-तास भर स्वत:च कौतुक ऐकून घेतात.

कोरोनाची लक्षणे तीच आहेत
जी बायकोने तुमचा मोबाईल बघायला घेतल्यावर दिसतात.
श्वास अडकणे
घाम सुटणे
डोकेदुखी
मळमळ
आणि तिने प्रश्न विचारला की
कोरडा खोकला

एकवेळ मरण यावं पण
बायको ओरडत असताना
हसायला येवू नये

मी कधीच माझ्या चेहऱ्यावर
गर्व केला नाही,
कारण माझ्या आधार कार्ड ने
तो मला कधी करु बी दिला नाही.

10 मधले 8 लोकांची girlfriend आहे
बाकीचे 2 आपण आहोत
मी लिहणारा आणि तुम्ही वाचणारे

किसीने खुब चांगल कहां है की
जब गर्लफ्रेंड जवळ होती है
तब माणसं दोस्त को ईसर जाते है.

ती मला म्हणली होती
लग्नानंतर जेवणं करून मी तुम्हाला
2 मिनिटात खायायला घालीन
रोज Maggie खाऊन दिवस काडालोय..।

मोठ मोठ्या बँकांसाठी माझा कॉल
Important असतोय.
मला माझी स्वतःची खरी value तेव्हा कळली
जेव्हा बँकेतल्या कस्टमर केअर वालीने
माझ्याशी फोनवर बोलताना म्हंटलं
आपका Call हमारे लिये महत्त्वपूर्ण है..

हे भगवान
तुमने मेरा सब्र का फल
चुकीच्या पत्त्यावर तर नाही ना पाठवले..?

तुम्ही जवळचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो
रात्री अजिबात ऊन लागत नाही.

मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना?
बाप : स्वतः उठुन घे…?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा
बाप: आता थोबाडित मारीन तुझ्या..!
मुलगा : थोबाडीत मारायला याल
तेव्हा येताना पाणी आणा.

महिनाभर घरीच असल्यामुळे
हिचे आणि माझे ३६ गुण जमायला लागलेत
त्यापैकी ३५ गुण तिचे आहेत
आणि फक्त १ च गुण माझा आहे
तो म्हणजे गप्प बसणे.

लोकांच्या तोंडावर सर्वात जास्त भोळेपणा
दुकानदाराला फाटकी नोट देताना असतो.

Crush ला मराठीत
आवदसा म्हणतात म्हणे.

भारतात फक्त Email करुन चालत नाही
फोन करुन पुन्हा सांगाव लागतं
मेल केलाय चेक कर.

प्रेम करणं सोपं नाही
गर्लफ्रेंड ला जरी मुंगी चावली तर
त्या मुंगीला शिव्या द्याव्या लागतात.

अर्ध्या रात्री नवरा
आपल्या जाड्या बायकोला उठवून विचारतो
नवरा:- तड़फडत मरण चांगलकि एकदमच मरण?
बायको:- एकदमच मरण चांगल..!!
नवरा हो ना
मग दुसरा पाय पण टाक अंगावर
आणि विषय संपवून टाक एकदाचा..!!!

ज्या पोरांना GF नाही
त्यांनीच Comments करा
पोरींना पण कळुद्या किती पोर
सिंगल आहेत

वाचा: फेसबुक स्टेटस मराठी

सगळेच चांगले असतात
फक्त…
ज्याची त्याची चुना लावण्याची पद्धत
वेगळी असते.

नवरा : अग मी इथे  500
रुपयांचा बंडल ठेवलेले होते
लाल रंगाच रबर होते बघ त्यावर
बायको : (रबर हातात देत)
हे घ्या जीव चाललाय त्या रबरासाठी.

एक गोष्ट लक्षात ठेवा
जर तुम्ही चार चौघात मान वर करून
बसला असाल तर
तुमचा नेट पॅक संपलाय
बाकी काही नाही..

जेव्हा आपल्याच बायकोवर
प्रेम व्हायला लागतं
तेव्हा समजून घ्यायच
आपलं म्हातारपण आलय.

4. funny whatsapp status in marathi

जगात त्याच माणसावर विश्वास ठेवा
जो गुड नाईट बोलल्यानंतर
लगेच ऑफलाईन जातो.

जगातील सर्वात जास्त
बोललं जाणार खोटं वाक्य
माझं लग्न जरी झालं तरी
तूझी जागा कोण नाही घेऊ शकणार.

मी आज सकाळी भिजलेले
चार बदाम खाल्ले
आता त्या चौथीतील शितल ची
खूप आठवण येतेय.

फोटो फ्रेम मध्ये जाण्याच्या वयात
प्रेमात पडण्याचा पराक्रम करणाऱ्या मंडळी बद्दल
मला विशेष आदर आहे
मधुशुभासूत अभयानंद

भावा तुझ्यासाठी काय पण
असं म्हणणारे,
Password टाकताना तिकडं बघ म्हणतात.

काही चूक झाली तर
अजिबात घाबरायचं नाही
फक्त शांत बसून विचार करायचा की
कोणाचं नाव घेऊ.

माझा एक मित्र आहे
तो इतके दर्द भरे स्टेटस टाकतो की
कधी-कधी तर मी पण
त्याच्या Girlfriend ला Miss करतो.

ज्याचं कुणीच नसत
त्याच १.५ जीबी डेटा
दुपारीच संपत.

माणुस हा शाळेत असतांना
कोंबडा बनतो,
नोकरीला असताना
बकरा बनतो,
आणि नंतर लग्न झाल्यावर
बैल बनतो.

शेजारची आजी नेहमी म्हणायची
की शनिवारी नखं कापू नयेत.
मी नेहमी ह्याला अंधविश्वास समजत होतो
आणि त्याकडे कधीच लक्ष दिले नाही.
पण हे अतिशय लॉजिकल आहे.
कारण शनिवारी नखं काढली तर
रविवारी मटणाच्या रश्यात
बोटांची आग आग होते.

सर:-Xची VALUE सांग
मी:-जीव होता जीव सर माझा.
सरांनी पळवून पळवून मारला.

माझ्या मित्राच फक्त नाव धनाजी आहे
पण खिशात एक रुपया नसतो

जर तुम्हाला कोणी बोललं
हे काम तुझ्याकडून नाही होणार
तर एक मोठा स्वास घ्या
आणि सांगा मला करायचं पण नाही
तुझं तू बघ.

5. birthday status in marathi funny

कोर्टात घटस्पोटाचा खटला
अंतिम टप्प्यात आलेला असतो
शेवटची संधी म्हणून न्यायाधिश प्रश्न विचारतो
न्यायाधिश: बाई तुम्हाला ह्या माणसाकडे
नांदायला जाण्याची इच्छा आहे का?
बाई : साहेब एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येईन
पण ह्या माणसाकडे जाणार नाही
(न्यायाधिश कावरा बावरा झालाय)

आयुष्यात हल्ली कितीही
पैशाची कडकी येऊ दे
पण मोबाईल नेट पॅक
न चुकता मारणारच…

गुरुजी: सांगा बरं मुलांनो
मासा का बोलू शकत नाही
गोट्या: तुम्हाला तरी बोलता येईल का
तुमचे थोबाड पाण्यात बुडावल्यावर
( गुरुजींनी लोळवून लोळवून तुडवला )

जीवनात मृत्यू तर देवाच्या हातात आहे
आपल्या हातात तर फक्त मोबाईल आहे.

दिसणं आणि असणं
यातील फरक कळला की
फसणं बंद होतं..!

माझ्या एका संशोधनातून
असं कळलं आहे की,
एक पायरी सोडून चालणाऱ्याचे पाय
नेहमी दुखतात..

फॅन 4 नंबर वर चालवून,
अंगावर चादर घेऊन,
आणि एक पाय बाहेर काढून,
Temperature बॅलन्स करण्याची कला
फक्त आपण भारतीयांकडेच असते..!!

माणसाचं नाक डोळे चांगले असावेत
बाकी फोटो एडिटरवर सोडून द्यावे..

ज्या दिवशी विचार करतो की,
आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं,
नेमकं त्याच दिवशी
घरातले दळण आणायला पाठवतात.

प्रेम आणि मुली तर
अशाच बदनाम आहे,
खर दु:खं तर  Slow Internate देतं.

सोडून गेलेली गर्लफ्रेंड आणि
होऊन गेलेला पेपर
दोन्ही बद्दल अजिबात
चर्चा करायची नाय..!
तीच लग्न होई पर्यंत आणि
Result येई पर्यंत जाम त्रास होतो .!

शेवटच्या पेपरला
तिला विचारतोच बघ
असे म्हणणाऱ्यांची स्वप्न
स्वप्नच राहिली.

प्रेमामध्ये काही होवो किवा न हो
मात्र फोन कायम Silent होतो.

कोणत्या मुलीच लग्न होत नसेल तर
मला सांगा,
कारण मी ज्या मुलीसोबत पण प्रेम करतो ना
तीच “लग्न” होऊन जात.

बायकोने पार्लरमध्ये जाण्यासाठी
दोन हजार मागितले.
नवऱ्याने मोठ्या मनाने
पाच हजार देत म्हणाला
दोन हजारात काही होणार नाही,
बायकोने नवऱ्याला का मारले
समजले नाही.

वाचा: Friendship Quotes In Marathi

वाढत्या पोटाला सगळेच
नावे ठेवतात,
पण लोकाना काय माहिती
त्याने मोबाईल ची स्किन
किती छान पुसता येते

मला माहित आहे
“दारू” सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे,
पण साला पिल्यानंतर प्रश्नच आठवत नाही.

जो मित्र मला सारखा बोलत असायचा
आयुष्यभर साथ नाही सोडणार,
Traffic Police ला बघताच
मला रस्त्यात सोडून गेला.

माझं पन असच काही आहे
फोन हातात असेल तर
जेवायला 3 एक तास लागतो
आणि आपला फोन
दुसऱ्याच्या हातात असेल तर
2 मिनटात जेवून होत…

तुमच्या मित्राचं कायम ऐकत जा,
कारण त्याच्या घरात
कोणीच त्याचं ऐकत नाही.

6. whatsapp status video funny marathi

जाणू समोर तिच्या मैत्रिणीची
वाहवा करण म्हणजे
Petrol Pump वर सिगरेट पीन.

माझी एक गोष्ट ऐक
जर तू मला नाही भेटलीस तर
मी मरून जाईल पण दुसरीवर.

प्रेम करणाऱ्यांच आर्ध आयुष्य तर
एकमेकांना  Block Unblock करण्यातच
निघून जात.

काही मुली तर
एवढ्या सुंदर असतात कि
मी मनात्यला मनात
स्वतःलाच Reject करून टाकतो.

मुलींना आज पर्यंत
एवढं धोका कोणी दिलं नसेल,
जेवढं गोऱ्या बनवणाऱ्या
Cream ने दिलंय..

जेंव्हा चुकीच्या नंबरमुळे
एखाद्या मुलीचा फोन येतो तेंव्हा
तो नंबर सेव्ह करून
Whatsapp वर तिचा Dp शोधणारी पोरं पण
एखाद्या शास्त्रज्ञापेक्षा कमी नसतात.

देवा, मोह माया म्हणजे काय?
आपलं मूल रडलं तर आपलं मन दुखतं..
आणि दुसन्याचं रडलं तर आपलं डोकं..
आपली बायको रडली तर आपलं डोकं दुखतं..
आणि दुसऱ्याची रडली तर आपलं मन दुखतं..
ही सगळी प्रभूची मोहमाया आहे..!

अस कुठ असत का
पुर्ण फॅमिलीला ब्लॉक करुन बोलतात
Family is everything For Me

कोणी मला Dp छान आहे
असं बोलल्यावर,
मी Dp कोणता ठेवला आहे
हे मला बघायला जावं लागतं.

नवरा जेवताना बायकोला म्हणाला
आज पोळ्या करपल्यात,
तिने वळुन त्याकडे रागाने बघीतलं.॥
तो लगेच बोलला
फार छान लागतायत करुंम कुरुंम

स्त्री ला तिच्या
ध्येय प्राप्ती च्या मार्गात
कोणीही रोकू शकत नाही.
फक्त रस्त्यात
मैत्रीण भेटायला नको..!!

नवरदेवः महाराज, वधूला डाव्या बाजूला बसवू की
उजव्या बाजूला?
महाराजः कुठेही बसवा,
नंतर ती तुमच्या डोक्यावरच बसणार आहे.

देवाची आरती केली जाते
आणि पती देवाची आरती उतरली जाते.
देव आणी पतीदेव यांच्यात फरक काय ?
देवाची आरती सुखकर्ता दुखहर्ता..
पतीदेवाची आरती
असकर्ता तसकर्ता आणि काकर्ता…

आपल्या देशात
पसंत नसतानाही लग्न झाले तरी
रागारागात दोन तीन मुलं होतातच.!

गुरुजी : “मी उपाशी आहे”
या वाक्यात कोणता काळ आहे?
बंड्या : दुष्काळ
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला

ऑनलाईन क्लास संपल्यावर मॅडम:
काही प्रश्न असतील तर विचारा
मुलगा: मॅडम पाठीमागे दिसत होती
ती ब्लॅक टॉप वाली तुमचीच मुलगी आहे का?

नवऱ्यान साडी कितीही
महागातली घेवु द्या,
पण बायकाना नेहमी
शेजारणीचीच साडी आवडते.

पति – मुझे अजीब सी बीमारी हुई है
मेरी बीवी जब बोलती है तो
मुझे सुनाई नहीं देता
हकीम – माशाल्लाह ये बीमारी नहीं
ये तुम पर खुदा की रहमत है

तो : तुला माझ्या एवढं प्रेम करणार
कोणीच नाही मिळणार
ती: जा जाऊन बघ माझ्या इनबॉक्स मध्ये

लोकांच्या आयुष्यात
इतकंही दुःख नसत,
जितक त्यांच्या स्टेटस आणि
स्टोरीमध्ये असत.

स्वतःची बायको जास्त प्रश्न करते तेव्हा
नवऱ्याला राग येतो
आणि
शेजारीण प्रश्न करते तेव्हा???
ज्ञानाचा झरा वाहतो

जर का तुमचं वजन पृथ्वीवर
१०० किलोग्राम असेल तर
मंगळ ग्रहावर ते ६८ किलोग्राम असेल.
आणि चंद्रावर फक्त १६ किलोग्राम
म्हणजे…
तुम्ही अजिबात जाडे नाही आहात
फक्त चुकीच्या ग्रहावर आलेले आहात.
तुमचं खाणं बदलू नका
ग्रह बदला NASA

7. marathi funny whatsapp status

मी का कोणाच्या मागे लागू
जिला चांगला BF पाहिजे
ती येईल की मला शोधत.

पहिल्या शिट्टीत स्त्री चे लक्ष वेधून घेणे
आणि तिसऱ्या शिट्टीत तिला
जवळ येण्यास भाग पाडणे
हे फक्त कुकरलाच जमते बरका
बाकी सगळं अंधश्रद्धा आहेत.

बायको बडबड करू लागली की
चप्पल काढा आणि
घालून बाहेर पडा.
तुम्ही जो विचार करत होतात
त्यासाठी
वाघाचं काळीज लागतं राव…

एक बेवडा गच्चीतून खाली पडला
आजुबाजुचे धावत आले आणि
बोलले “काय रे काय झाले”?
बेवडा: काय माहीत नाय बुवा
मी पण आत्ताच खाली आलोय…

अस म्हणतात की
डोळे बंद केले की
आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो
ती व्यक्ति दिसते
पण मी डोळे बंद केले की
मुलींची गदीच दिसतेय.

पेट्रोलच्या किंमती वाढो
डिझेलच्या वाढो
दिघ्याला फरक पडत नाही रे..
दिघ्याची बाईक 2 महिन्यांपूर्वीच
Finanace वाल्यांनी
उचलून नेली आहे रे.

मॅडम : मूलांनो कुणाला काही शंका असेल
तर लगेच विचारा.
बंड्या : मँडम चना शेंगदाणा यांना
डोळे नसतात मग त्यांना
चकना का म्हणतात..

काही मुलीतर एवढ्या सुंदर असतात
कि , मी मनात्यला मनात स्वतःहालाच
Reject करून टाकतो.

जेव्हा दुसऱ्याला ट्रेन मध्ये बसवायला जातो
तेव्हा, डब्बा मुलींनी भरलेला असतो , पण
साला मी जातो तेव्हा सगळे ६०+म्हतारे
बसलेले असतात.

दुनियेच आनंद येकी कडे आणी, Phone
ची 100% Battery चा आनंद येकी कडे.

जर तुम्हाला एखादी मुलगी भाऊ
म्हणत असेल तर, एक कानामाघे द्या
आणि बोला इथे काय करतेस घरी जा.

Dear Girl, तू किती पण Makeup कर आज
कालचे पोर एका नजरेत सांगू शकतात ,कि
तुला Aunty बोलायचं कि दीदी.

माणसाचं मेंदू २४ तास काम
करतो.. पण तो फक्त दोनदाच बंद प

ताजा सर्वे अनुसार लगातार वाढत
असलेल्या तापमानाच कारण म्हणजे,
मुलींचे बोगस Pics वरती मुलांचे Nice
Pic Comment आहेत.

काल त्या मुलाला रोडवर मारखाताना
बघितलं , ज्याचं Statusहोत .. आम्ही जिथे
उभे असतो तिथे मोठे Matter होतात.

शिकत होतो Guitar तिला पटवण्यासाठी
पण Order आलीये तिच्याच लग्नात
वाजवण्याची .

मला माझे पाप धुवायचे आहेत, कोणता
साबण चांगला आहे.

मुलींना आज पर्यंत एवढं धोका कोणी
दिलं नसेल , जेवढं गोऱ्या बनवणाऱ्या
Cream ने दिलंय

Final Word

जर तुम्हाला Funny Marathi Status आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा आणि सोशल मीडिया वर सुद्धा नक्की शेयर करा.जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा किंवा ई-मेल करून कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.

Leave a Comment