Funny Marathi Comments | 500+ मराठी विनोदी कमेंट्स 2022

नमस्कार मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत marathi comments, मराठी विनोदी कंमेंट्स funny comments for friends pic, marathi comments for boys, marathi comments for girl, funny marathi comments, marathi funny comments, marathi comments, funny comments on friends pic on instagram in marathi, photo comments in marathi, funny comments on friends pic, funny comments for friends pic in marathi, fb comments in marathi for boy, funny comments for boys pic, marathi comments for girl pic on instagram, funny comment on friend pic, funny comments in marathi, funny comments on friends photo, fb comments in marathi for girl म्हणून मराठी कंमेंट्स च्या मदतीने आपली मित्र आणि मैत्रिणींच्या फोटो वर कंमेंट्स करा.

marathi comments

हाताची घडी तोंडावर बोट,
पोरी आमच्या भाईकडे बघून चावतात ओठ!

मटकीला मोड नाही..
आणि भाऊंच्या कोवळ्या फोटोला
तोड नाही..

सगळ्या पोरी भाऊंचे लाडाने
ओढतात गाल,
भाऊ पोरींना बघून म्हणतो
“गाडी वाला आया घर से कचरा निकाल”

उपर छत, नीचे साया,
भाग कोरोना हमारा भाऊ आया.

marathi comments

शिरला वाकडयात तर मिळेल बुक्की
स्वप्नील भाऊ घालतात only गुक्की..

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला

तुम्ही सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी

कपाळी चंद्रकोर
नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी
नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती
आणि साडीतच शोभते खरी मराठी मुलगी

भावा तुझा फोटो नुसता
FB वर इकडे तिकडे
XEROX COPYसारखा फिरतो,
FB वाले सुद्धा म्हणतात
हा फोटोतला कोण छोकरा दिसतो?

भावा आपला तर नादच नाय
आपली हवा देखील कोठेही असते
मग ती फोटो काढताना असो की
पोज देताना असो
भावाचा_फोटो एकदम फिट‬ ‪
हनी सिंग‬ सारखा‪ सुपरहिटटट‬…

,मराठी विनोदी कंमेंट्स

funny marathi comments for girl

चेहेरा भोळा.. लफडे सोळा…
तरी पण भाऊ थांबतोय कुठे अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा

पैराशूट से मिले बालों को पोषण , ……
अन मुली म्हणतात ह्याच माया ऋतिक रोशन

लॉक डाऊन मूळे संपत आहे घरातला दळण
भावाला ला पाहून पोरी घेतात रस्त्यावर लोळन

नाही सोन नाही चांदी मुलगा आहे हिरा
मुलाच एकच डायट वाग्याची भाजी गप गप सिरा

पोरींच्या मनावर झाला घाव
जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव

भाजीत मेथी तर
salad मधे गाजर,
भाऊला बघून पोरी म्हणता
मी तुझी mask अन्
तू माझा सैनिटाइजर

खराब होतं सफरचंद त्याला कसं कापू
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा
आसाराम बापू….

कृष्णाचा मामा कंस
भाऊ माझा बघा दिसतोय कसा राजहंस

पोरं निघाले गाडीवर
जेव्हा ताई ने फोटो टाकला साडीवर

भाऊची हेअर स्टाईल आहे
खूपच हटके,
बघताच पोरींना येताय
प्रेमाचे झटके

Read more: Birthday Wishes In Marathi

funny marathi comments for girl

Marathi comments for boy pic

बरगड्या दिसतात इथून तिथून
पण पोरी म्हणतात हाच माझा मिथुन..

कोरोनाच्या बातम्या बघून
जीव होतो कावराबावरा..
लॉकडाऊन परवडलं पण
जुन्या फोटोंवरच्या कविता आवरा..

नाक्या नाक्या वर असते
सिगारेट आणि चहा ची टपरी
आणि आमच्या भाऊला बघून पोरी म्हणतात
अय्या तो बघ आला माझा छपरी…

पोरींनी घेतलाय एकच ध्यास
एकतर भाऊ नाहीतर कायमचा संन्यास

रविवारी खातात सगळे अंडे
पोरी म्हणतात हाच माझा
चंकी पांडे
मामामिया

भाऊच्या समोर आली कोमल
भाऊ ने तिथेच गिळली विमल

Marathi comments for boy pic

भाऊच्या पुंगीवर किंगकोब्रा डुल्ला
आपला भाऊ दिसतो एकदम
पाकातला रसगुल्ला…

घरात बसून झालंय लय बोरं
पण भाऊंचा फोटो पाहून
पोरींना सुद्धा आला जोर

एप्रिल फुल करायला
सरकारने घातली आहे बंदी,
आणि भाऊ पाहुन मुली किंचाळतात
ये पळा आला बघा बैल नंदी…

पांढऱ्या पट्ट्याचा प्राणी असतो झेब्रा
सगळ्या पोरी म्हणतात
मी याची नागिन
अन हा माझा कोब्रा…

चाची 420 मध्ये चाची बनला होता
कमल हसन,,
कीती ही सुंदर पोरगी येऊ दे,
आमचा भाऊ मारते लई ठसन

तंबाखु सोबत लागतो थोडा चुना,
तंबाखु सोबत लागतो थोडा चुना,
फोटो जरी असला जुना,
तरी पोरी बोलतात
हाच दिसतोय चिकना

marathi comments for boys

हिरवगार जंगल
झुळ झुळ वाहतो झरा,
भाऊचा  फोटो पाहून
कनिका कपूरचा कोरोना झाला बरा..

भाऊंचा फोटो बघून ज्ञानदाला लागला दम
आणि ती शेवटी म्हणालीच हाच माझा मुकादम…

जिथे जिथे हसण्याचा कहर
तिथे आली आमच्या ताईला लहर

पाणी गरम केलय त्यातून निघाल्या वाफा
फोटो बघुन मुली म्हणतात
बाकी सगळे झेंडू हाच माझा चाफा

Titanic बुडल्यावर वाचली फक्त रोझ
आणि bhauni दिली आहे हि खतरनाक पोझ

खिशात नाही आना
अणि भाऊ म्हणे
मला बाजीराव म्हणा

marathi comments for girl

भावच्या कपाळावर मारलेला आहे
लव्हरबॉय असा ठप्पा,
भाऊ कुठल्याही गल्लीत शिरले तरी
चिल्लर पार्टी ओरडते
आले पप्पा आले पप्पा

मुंबई ते अमेरिका खूप आहे अंतर
भाऊंनी पहिली वेबसिरीज केली
तीच नाव समांतर

शिकाल तर टिकाल
आणि भाऊच्या नादाला लागले तर
पुणे स्टेशनरोड ला बरमूडे विकाल..

बाटलीत बाटली काचेची बाटली
भाऊ चा लुक बघून सर्वांची फाटली..

एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात
आणि जर आमच्या भाऊ चा नाद केला तर
डायरेक्ट हात पाय गळ्यात..

कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो,
तरीपण भाऊ आपला ऐटीत चालतो…

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,
भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..
भाऊ
वो बुलाती हे… मगर जाणे का नही.

फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी….
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी..

funny marathi comments, marathi funny comments

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला

आ रा रा रा रा… लई बेकार
एक वेळ उसाला तोड आहे
पण या फोटो ला तोड नाही….

२० ची विमल १० चा मावा,
सगळ्या पोरी म्हणत्यात हाच माझा छावां

भाऊंनी फोटो टाकला जुना
तरीपण पोरी म्हणतात
हीच माझी गायछाप हाच माझा चुना..

जीरा राईस मध्ये असतो जिरा
भाऊ ने फोटो टाकला की पोरी म्हणतात
हाच आमचा कोहिनूर हिरा….

शब्दामधे गोड़वा
आमच्या रक्तामधे ईमानदारी,
आणि जर कधी_ठरवलच तर
मोठ्मोठ्या दुष्मनांवर पडतो  भारी,
आमच्या भावाच्या नादाला लागू नका
कारण आमचे भाऊ लयभारी

marathi funny comments

Comment झाल्या पन्नास
like झाले शंभर,
भाऊचा आपल्या सुलभ शौचालयात पन
phone नंबर..

दिसती कशी झाक
आणि हळूच म्हणती १० चा रिचार्ज टाक

मिळवा दर महिना 3000 रुपये बेरोजगारी भत्ता

टोमॅटो च्या सारा सोबत खाल्ले होते सुकट
ताई ची अदा बघुन वाण्या ने रेशन दिले फुकट.

दूर से देखा तो आसमान की परी
पास आके देखा तो पावडर से भरी

हीच ती बेरकी नजर
णि दिलखेचक अदा,
त्यावर शेवंता काय
वच्ची पण फिदा

गॉगल लावून बसलाय माझा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात
त्याला भेटल्याशिवाय Lockdown  मध्ये कशी राहु.

funny comments on friends pic on instagram in marathi

कालपासून आजारी पडलीये सनी
हाच का तो जग प्रसिद्ध डॉ. जॉनी

भाउचा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा
बापाला म्हणता आम्हाला हाच नवरा हवा

हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा
भाऊँ चा फोटो पाहून
कनिका कपूरचा कोरोना झाला बरा… 

संपत आली आता भाऊंची जवानी
तरी भाऊ म्हणतात हमारी अधुरी कहानी…

गावरान अंडी तळली तुपात
काय तरी जादू आहे आमच्या भाई च्या रुपात…..

फोटोला कमेंट करायचा 
का उचलला आहे विडा,
उगाच वळवळ करतोय
तुमच्या अंगात ला किडा…

photo comments in marathi

Marathi Trending funny comments

पप्पी नाही दिली म्हणुन
पोरी बसल्या होत्या रसून,
आमचा भाऊ आला लगेच नाकाचा शेंबुड पुसून

बटनाला लावला हात तर
बसतो शॉक
आणि पोरी म्हणतात
हाच माझा टायगर श्रॉफ

जगात सर्वात मोठा पर्वत ए्हरेस्ट
आणि पल्लु चा फोटो बघून पृथा म्हणते
My mummy strongest

ताई ओठांवर लावते लाली लाल
ताईचा फोटो पाहून सगळे म्हणतात
गाडी वाला आया घरसे कचरा निकाल

जगातल्या 3 गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत
नद्यान मध्ये नाईल
कतरिना ची स्माईल
आणि आपल्या भाऊंची स्टाईल

भाऊ ने आमच्या घातला होता चेक Shirt
भाऊची चे जलवे बघून
पोरी देतात भाऊला आपला Heart……

आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलर
भाऊ आहे आमचा गांजा डीलर

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
ताई चा फोटो पाहून रणबीर ने दिला आलिया ला धोका

funny comments on friends pic

10 किलो खवा त्यात
4 किलो रवा.
चायनाच्या पोरी म्हणतात
मला हाच नवरा हवा.

विकला बरमुडा विकला नाडा
वय झालं ग तुझ आता तरी कर साखरपुडा..

अचानक गेली लाईट
उडला घरातला फ्यूज,
भाऊंना पाहून पोरी म्हणतात
आला ग माझा टॉम क्रुझ

ना टीना…
ना मीना…
ना छबीना…
भाऊला बघघून पोरी म्हनतात
‘करदे मुश्कील जीना इश्क कामिना’

चीनवरुन आला वायरस त्याचं नाव करोणा
गावातल्या पोरी भाऊला म्हणतात
मेरी मांग भरोना…

 fb comments in marathi for boy

भाऊ ची आमच्या आहे अशी अदा..
त्यावर राणू मंडल झाली आहे फिदा

Lockdown मुळे बंद आहे लाँड्री
नागराज मंजुळे बोललात
हाच माझा पुढचा फँड्री

गुण नाही जुळले तर
बदलून टाकू पंडित,
आणि आपल्या दादूस च
वाजवून टाकू ह्या थंडीत

हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम
आलू बोंडे.
भाऊला बघून मुली म्हणतात
मीच याची कुक्कु आणि
हाच माझा गणेश गायतोंडे…

पेढे बनवण्यासाठी लागतो खवा
पेढे बनवण्यासाठी लागतो खवा,
भाऊंना बघून पोरी म्हणतात
मला हाच चिकणा हवा….

माथे पे बिंदिया
नैनो मे काजल
लडकिया बोली यही बनेगा मेरे
वासेपूर का फैजल !!!

marathi comments

भावा तुझ्याकडे ज्या पोरी बघतात
त्यांची नजर आहे काली,
पण खरं सांग तूला अजूनही तुला
like करते ना ती ब्रिज वरची गजरेवाली…

घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर,
पण कोणालाच माहिती नाही
भाऊंचा स्कोअर

शेळीच्या पिल्लाला म्हणतात कोकरू
भाऊंना बघून पोरी म्हणतात
ते बघ कसं गायछाप मळतय माझं पाखरु

चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा
पोरींची नुस्ती चर्चा चालू
हा कसाकाय ग आपल्यापेक्षा गोरा

तवा तापवून त्याच्यावर तयार केला डोसा
भाऊने केले इग्नोर आणि
पोरी रडल्या ढसाढसा

पृथ्वी आहे गोल कारण
आपल्या भाऊंचा विषय खोल

marathi comments

दूध पाहिजे लोकांले,
आपल्याला पाहिजे साय,
दूध पाहिजे लोकांले,
आपल्याला पाहिजे साय,
भाऊला पाहून वहिणी म्हणतात,
हाय हुकू हाय हुकू हाय हाय……

भारतात घातलाय कोरोनानं दंगा
भाऊंच्या घराबाहेर पोरींनी लावल्यात
3 फुट अंतर ठेवून रांगा

मैडमचा हाच फोटो असतो पोरांच्या ध्यानीमनी
हीच पंपकिन पंपकीन आमची हनीबनी… 

chapri Funny Marathi Comments

कोकणातल्या घरात परात वाजली
आणि भाऊला बघून अण्णांची
शेवंता लाजली

लग्न झालय भाऊचं
जास्त करू नका चर्चा,
बायको ने कमेंट वाचल्या तर
डोक्यात घालेल खुर्च्या.

अरे आली आता हवा 🚩✨💨💨💨💨💨💨💨💨💨💨💨
🇼🇴🇼❥━━━❥🇸🇺🇵🇪🇷🇧😎…★★★..#KadakPic…..
1 no भावा….★★★

marathi comments

Marathi comments For Girls

राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात king
आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात
हाच माझा रणवीर सिंग

मराठी तोरा आणि कणखर बाणा
पोरं हट्ट करायलेत हिला आपल्या घरी
सून म्हणून आणा

खेळायला आवडते पत्यात रमी,
पोरीचा फोटो पाहून पोर विचारतात
हीच का ती संतूर वाली मम्मी

हिरवगार जंगल
झुळ झुळ वाहतो झरा
निस्ता फोटो पाहून
कनिका कपूरचा कोरोना झाला बरा.

पाळण्यात बसून घेत होतो झोका
भाऊ चा फोटो पाहून
ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका…

लिहून लिहून संपल्या सगळ्या कमेंट
कारण ताईच हृदय आहे अंबुजा सिमेंट…

Marathi comments For Girls

इमारत उभी करताना मजबूत पाहिजे पाया
भाऊ ला बघून पोरी म्हणतात
मेले बाबु ने थाना थाया

चलती है तोफ तो निकलता है गोला,
शकल है भोली पर लफडे है सोला

मराठी विनोदी कंमेंट्स मुलींसाठी

ताजमहाल पेक्षा फेमस भाऊंची अदा
पोरीचं काय म्हाताऱ्या पण फिदा..

भाऊचा फोटो दिसतो छान
म्हणून सगळेच भाऊचे फॅन
ही दुनिया खुप खुप छोटी आहे
आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत.

अरे आला पाऊस पडल्या गारा
भाऊचा पोज बघून पोरी बोलल्या
तूच माझा वीर आणि मी तुझी झारा

ह्दयाच्या खोलीतुन भाउ करतो कविता
राजरामपुरीतल्या शिजुकांचा हाच तो नोबिता 

marathi comments
marathi comments

तंबाखू गुटख्याची सवय लय वाईट
भाऊंची नजर म्हंजे
एकच फाईट आणि वातावरण टाईट.

बाथरूम घेतलं बांधायला
आणल्या एकवीस फरश्या
भाऊ ची पोझ पाहून पोरी म्हणत्यात
मी तुझी आर्ची तू माझा परशा

बघतोय बघा कसा रेखुन
पोरी म्हणतात हाच का तो वर्गातला ढेकुन

विकला नाडा विकला बरमुडा
वय झाल  तुझं ताई करणार कधी साखरपुडा ?

कवळ्या कवळ्या तोंडावर
नाजूक नाजूक मिशी
भाऊचा फोटो बघून
सासुरवाडीत पसरली खुशी..

चावला होता मच्छर आली याला खाज,
खरं सांग भावा क्या हे आपके
खूबसुरती का राज..

marathi comments
marathi comments

Funny comments for boys pic in Marathi

मोदी फिरतात वेगवेगळ्या देशांत
आणि ज्ञानदा अडकली भाऊच्या केसांत….

कॅरम वर सोडला स्ट्राइक
पोरी म्हणत्यात हेच आमचे आण्णा नाईक

भाऊ दिसत असला जरी कातोडी
मुली म्हणतात हाच माझा निंजा हाथोडी

जोरात धुतली चादर
ती फोटो बघुन बोलली
होशील का माझ्या पोरांचा फादर

लपाछपी खेळताना देतात धप्पा
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार
आमच्या सोनू चे पप्पा.

फेसबुक उघडले होते
भाऊंचा फोटो बघण्यास,
कोणाला माहीत होते
फोटो उपयोगी पडेल हगण्यास,
भाऊ फोटो अपलोड केल्याबद्दल
धन्यवाद…

marathi comments
marathi comments

funny comments for friends pic in marathi

ती बोलली मला तुझ्या हृदयात जागा दे ना
भाऊ बोलले मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना

अच्छित गच्ची गच्चीत टाकी टाकीत मासे
माश्याने मारला सूर
भाऊ चा डीपी पाहून पोरी म्हणाल्या
ओ वाव निस्ता धूर…

भाऊंची पोज बगून भाऊ दिसतो स्वर्गात
भाऊंना बगून सर्व पोरी म्हणतात
मि का नव्हते याच्या वर्गात..

तेरा फोटो देख कर
पागल हो गया ये पीटर,
अब हीरो होंडा Splendor
80 km प्रति लीटर

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे
तू चालताना दिसली की
मुलांच्या पोटात येतात गोळे

प्रपोझ करायला लाईन लावली पोरांनी घालुन झब्बा…
सैरा-वैरा पळायला लागले जेव्हा ताई बोल्ली
अब्बा डब्बा जब्बा

marathi comments
marathi comments

भाऊंचा फोटो बघून मनाला मिळते शांती
कारण भाऊ चेहऱ्यावर लावतो
vicco वज्रदंती..

अप्रतिम फोटो भाऊ
माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते
नंतर मी आपला फोटो पाहिला
माझं जीवन सुखी झालं
त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही
मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला
त्यांचे सर्व त्रास दूर झाले.
हा फोटो पाहिल्यानंतर गावच्या म्हशी पण गाभण राहिल्या,
गावची जनावरे आनंदाने राहू लागली.
आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.
धन्यवाद.

लईच बाई हिला फोटो काढण्याची हऊस
हिच्या अशा वागण्यानेच तर
उन्हाळ्यात पडतोय पाऊस…

गुल्ल्या राणी बादशाह एकक्यावर एक्के
भाऊ वर मरतात ४-५ छक्के

भावाशी पंगा तर आख्या गावात दंगा,
फुक्कटचा वाद आणि भाऊचा नाद लय बेक्कार.

Comedy comments in Marathi

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच रहाव लागत
आणि माझ्या भावाचा फोटो बघण्यासाठी पोरीना
ऑनलाईनच रहावं लागत

marathi comments
marathi comments

खिशातून काढला पेन
पेनात भरली शाई
भाऊचा फोटो पाहिल्या शिवाय
मनचं भरत नाही 

ज्याच्या फोटो ला किस करणं
पोरींची आहे Hobby
हाच आहे तो सोलजर पिक्चर मधला
Dashing Boby

जुन्या काळी होती बजाज ची स्कूटर
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
हाच माझ्या दिलाचा शूटर…

भाऊ आमचे रेल्वे स्टेशनवर गेले
रानू मंडल नि त्यांना मुके दिले

दुधावर येते साय
त्यापासून बनवतात साजूक तूप
सर्वजण झाले चकित
पाहून तुमचे गोंडस रूप..

Best comments for FB in Marathi

तुझ्या आठवणीत होते रात्रिची सकाळ
पोरी म्हणतात
तूच माझा कवठ्या महाकाळ

Best comments for FB in Marathi
marathi comments

थंड तेलात भजी काही तळेना,
भाऊपेक्षा Handsome पोरींना
कोणी मिळेना….

जेवून झाल्यावर जोरात भाऊ देतात ढेकर
मग पोरी म्हणतात
जेवला ग माझा Undertaker

भाऊनी फोटो टाकल्यावर
मार्केट मंद आणि धंदा बंद
मुली सगळ्या म्हणतात
आला गं माझा देवानंद

पैशाच्या जुडीला म्हणतात बंडल
भाऊ वर फिदा झाली रानु मंडल

ताई  म्हणजे झाडावरचा गुलाब
ताईचा फोटो बघून दूशमनाला लागतात जुलाब…

भाऊचा Look आहे एकदम जबरी
पोर म्हणतात चोळतो हा गायछाप 
पोरी म्हणतात आहे हा छपरी

fb comments in marathi for girl pic

fb comments in marathi for girl pic
marathi comments

हगत होता भाऊ संडासात
बसली ढुंगणावर माशी 
मग काय
तोडला छातीवरचा केस
आणि दिली तिला फाशी

वादळात येतो जसा जोरदार वारा,
मॅडम चा लुक नुसता आ रा रा रा रा रा..

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी
आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात
Please एक सेल्फी

पनीर च्या भाजीला बटर चिकन चा मसाला
मुले म्हणतात ही असताना
आलिया भट्ट पाहिजे कशाला

कर्फ्यु मधे ना मिळतोय बटाटा ना कांदा
या पोजबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील ज्ञानदा.

फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर,
पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर..

Marathi comments
marathi comments

आणला विकत बकरा
आणि केल मटण,
गावातल्या साऱ्या पोरी
म्हणतात,
आम्हाला हा कधी पटण.

पोरी म्हंटल्या हाच होणार माझा दादला
पण आपला भाऊ तिच्या समोरच पादला

दारूच्या नादात मोकळा झाला खीसा,
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
जीव झाला येडापिसा…

jop Marathi comments

नाकाला इंग्लिश मधे म्हणतात नोज,
हीच का ती इच्छा धारी नागीण पोज….

हवी अशी कोणी आपली मनापासून वाट बघणारी
हीच आहे ती  भंडाऱ्यात  2 वेळा जेवणारी.

मॅडम ची अदा इतकी मस्त
की पोर झाले कोरोनाग्रस्त…

Marathi comments
marathi comments text

फळ्यावरची आकृती फडक्याने पुसली
पोरीची नजर पोराच्या काळजात घुसली 

नाचता नाचता पोरी घेतात गिरकी
भाऊंनी नुसतं बघितलं तरी पोरगी चालते तिरकी.

पोरींच्याबाबतीत भाऊंचा दरारा
आणि मान आहे कायम ताठ,
पोरींच्याबाबतीत भाऊंचा दरारा
आणि मान आहे कायम ताठ,
कारण भाऊंची लफडी एक नाही दोन नाही
आहेत सतराशे साठ

Facebook Funny Comments in Marathi

बाटलीत बाटली Oldmong ची बाटली
भाऊ चा cuteness बघून CORONA ची फाटली..

भाऊंची फिरवली एकच नजर
आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर

शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात
ताईचा नाद करू नका
ताई मारते घालून पोत्यात..

Facebook Funny Comments in Marathi
marathi comments copy

चावला होता मच्छर आली होती खाज
खरोखर सांगा madam
क्या हे इस खूबसुरती का राज….

कृपया पोरींनी मला Message करू नये 
मला आधीच एक Girlfriend आहे
माहीत नाही कधी येईल तो दिवस
जेव्हा मी अशी पोस्ट टाकेन….

मराठीत फेसबुक कमेंट्स

गावच्या जत्रेत देवाला घालतात साकडे
आणि मॅडमची पोज म्हणजे 
एक घाव दोन तुकडे..

कुत्री भुंकतात त्यांना द्या भुंकू
पोरी म्हणतात कपाळाला लावणार
आकाश शेठच कुंकु

भाऊची  Selfy काढायची Style अशी आहे की
नाद खुळा आणि सर्व Public  गोळा
भाऊकडे पाहून पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा…….!

तूफान हो या हो आंधी
पोरी पण म्हणायला लागल्या
हाच माझा राहुल गांधी

funny comments for friends pic in marathi

funny comments for friends pic in marathi
new marathi comments

मंदिरात जाऊन वाजवते ही घंटा
पोरं विचारू लागली हीच का ती शेवंता

भाऊ जातो जिम ला
दाखवतो बारिक मांड्या
सर्व पोरी म्हणतात
हाच आमचा हार्दिक पांड्या

जुने फोटो होते माझे झाक
उगाच आठवणी काढून
कशाला लावताय माझी वाट

भिंगाचा चष्मा घालून
मॅडम डोळे मिचकी
अन पोर काढतात आठवण
म्हणून मॅडम ला येते उचकी.

बघुन भाऊंची दणकट बॉडी
US मधल्या मुलींनी घातली
फक्त आणि फक्त माहेरची साडी…

One च्या आधी येतो zero
One च्या आधी येतो zero
20 ₹ चा गॉगल घालणारा
हाच तो भोजपुरी हिरो..

funny comments for friends pic in marathi
marathi comments dp

भाऊंनी केला लाखो दिल काबीज
पोरी म्हणतात हाच काढलं
माझ्या बाळाचं हागीज

कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
या फोटोला बघून बाहुबली म्हणाला
हीच माझी देवसेना

बांधकामासाठी लागते सिमेंट आणि वाळु,
पोरी म्हणतायत आता मला नवरा म्हणुन पाहीजे
फक्त बाळु.

सगळं आहे बंद मिळतो फक्त किराणा
सगळं आहे बंद मिळतो फक्त किराणा
बाईंचा फोटो म्हणजे पोरांसाठी नजराणा

चटणी बनवण्यासाठी
जसा वापरतात जवस
हीच नवरी मिळावी
हा प्रत्येक मुलाचा नवस

भाई ने दिला एक लूक
पोरी बोलतात करू का मंगल कार्यालय बूक

marathi comments
marathi comments status

सुंदर माझे घर आणि
घरा बाहेर फर्नीचर
सुंदर माझे घर आणि
घरा बाहेर फर्नीचर
ताई ला बगुन पोर म्हणत्यात
हेच आमचं फ्यूचर

भाऊ करतात नजरेनं वार
आणि मुली म्हणतात
“देखा है पहली बार
साजन की ऑंखो में प्यार”

वाचा: फनी मराठी स्टेटस

गावाला जायला आता नाही बस,
डॉक्टर पण बोले की
पूजाची स्माइलच
आता कोरोना वरची लस

4 बाटल्या आणल्या 
4 बाटल्या फुटल्या 
आमचे भाऊ Engage झाले 
अन 200 पोरी रडल्या…

आला गणपती वाजू दे आता बॅण्ड बाजा
भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात
कुंडी मत खडकावो राजा.

घरच्यांनी ताईंसाठी पाहीला देखणा दिवा
पण ताई म्हणतात मला पाणी पुरीवालाच हवा

marathi comments
marathi comments fb

खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या
खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या
अन् प्रत्येक पोरीला बघून भाऊ म्हणतात
बाई वाड्यावर या…!!!

शाळेला दप्तर आणि कॉलेज ला बॅग
Katrina पण लाजेल असा मॅडम चा Swag

मला आवडतो हापूस आंबा
भाऊ आमचा ब्लॅक माम्बा

भाऊ किती चांगला
आपल्या मनाला खूप पटला
तुम्हीही समजून घ्या
तो फक्त जुलाबाने गळाटला

पगार नाही मिळाला म्हणून
कामगारांनी केला संप
आणि आमच्या ताईच्या प्रेमात पडला
चक्क डोनाल्ड ट्रम्प

भाऊंनी मागितली एक गर्लफ्रेंड
देवाने दिल्या दोन
एक प्रियांका चोप्रा
तर दुसरी दीपिका पदुकोण

marathi comments
marathi comments

आज तिने आमच्या भाऊला Touch केलं
आणि ती म्हणाली
अरे तुला तर ताप आहे
पन त्या वेडीला काय माहीत की
आमचा भाऊ लहानपणापासुनच Hot आहे..

शिळी भाकर पातळ बेसन
भाऊवर फिदा श्रुती हसन

दहा चा मावा वीस ची विमल
तू हो नाही म्हटलीस तर
कसकाय जमल?

उन्हाळ्यात खावी
गार गार काकडी,
पोर झाले पागल जेव्हा
ताई ने केली मान वाकडी.

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं

तुझें फोटो बघून भावा
मन माझे दाटवले
मुली पण म्हणायला लागल्यात
हाच माझा रामदास आठवले

पांढरी पट्टीचा प्राणी
त्याला म्हणतात झेब्रा
भावाला बगुन नागीन म्हणाली
हाच माझा किंग कोब्रा

पोझ देऊन भाऊ दिसतो
जसा देव जणु स्वर्गात,
ते बघून पोरी म्हणतात
मी का नव्हते लहानपणापासून याच्या वर्गात.

कवळ कवळ तोंड
त्यावर नाजूक मिशी
भाऊंचा फोटो पाहून
सासुरवाडीत पसरली खुशी.

घनदाट जंगलात भाऊ गेला उंचावर
भाऊ ने गाठले धुके
तरुणी म्हणतात आम्हाला आता
याचेच पाहिजे मुके

fb comments marathi

नाग पंचमीला पोरीं
खेळत होत्या फुगड़या,
जशी भाउंची एंट्री झाली
तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या
अला गं माझा बबड्या
अला गं माझा बबड्या

बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक
तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक

पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वॉटर
भाऊच्या नादी लागला की
भाऊ मारतो डायरेक्ट कोरी क्वार्टर.

जेवणानंतर दिला जातो मुखवास,
मुली करतात भाऊंसाठी कडक उपवास..

आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे
डेव्हिड मिलर
भाऊ आहे आमचा गांजा डीलर

चेहेरा भोळा लफडे सोळा
तरी पण भाऊ थांबतोय कुठे
अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा

नाही दाढी नाही मिश्या
पण भाऊंची चर्चा दाही दिशा….

पैराशूट से मिले बालों को पोषण
अन मुली म्हणतात
ह्याच माया ऋतिक रोशन

आमच्या भाऊचा फोटो FB वर फिरतोय लय जोमात
एवढ्या Like आणि Comments पाहुन पोरी गेल्या कोमात.

लॉक डाऊन मूळे संपत आहे
घरातल दळण
भावाला पाहून पोरी घेतात
रस्त्यावर लोळन

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

पाळण्यात बसून घेत होतो झोका
ताई चा फोटो पाहून
रणबीर ने दिला आलिया ला धोका

नाही सोन नाही चांदी
मुलगा आहे हिरा
मुलाच एकच डायट
वांग्याची भाजी गप गप सिरा

शिंपल्याचे शोपीस नको
जिव अडकला मोत्यात.
ताईचा नाद करू नका
ताई मारते घालून पोत्यात.

कुणाची असेल कामिनी
कुणाची असेल दामिनी
पण भावाने शाळेत असतानाच आणली
दिल्लीवरून  मस्तानी

लिपस्टिक लावणे हि मुलींची ब्युटी आहे
आणि तीच लिपस्टिक टेस्ट करणे ही
भाऊंची ड्युटी आहे

जलव्यात जलवा गाजर हलवा
पोरं म्हणतात
कुठे ही हीरोइन दिसली तर
आम्हाला कळवा

मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
मेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
भाऊला बघून पोरी म्हनतात
हाय हाय कस गालात हासतय
माझ पाखरू..

कशी नशीबाने थट्टा आज मांडली 
काल पर्यंत ओसाड पडलेल्या तुझ्या Photo ला
Comment ची रांग कशी मस्त लागली ? 

वरण-भाता मध्ये टाका तूप
भाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप

पोरी म्हणता भाऊ ला शो मी युर पाउट
भाऊ म्हणतो पोरिना प्लीज गेट आउट

भाऊचा फोटो बघून पळत आली आक्का
म्हणाली बाजूला व्हा पोरींनो
मी पहिला घेते मुक्का

लग्नाची वाट बघतोय
आमचा दादा,
या फोटो चा होईल का
त्याला काही फायदा ??

6kmarathi comments on pics

शेतात केला शाळू झाल्या फार घुशी
शेतात केला शाळू झाल्या फार घुशी
मिया खलिफा म्हणते
नको खान नको कपूर हवा फक्त स्वप्नील जोशी

नेत्याच्या भाषणासाठी लागतो माईक
भाऊ ला बघून पोरी म्हणत्यात
मी तुमची शेवंता आणि
तुम्हीच माझे आण्णा नाईक

तुम्हाला खाऊ घालतो
lockdown नंतर नाश्ता
बस करा आता गरीबाची चेष्टा…

भारताच्या नकाशात महाराष्ट्र दिसतो उठून
भाऊंचा फोटो बघायला सुद्धा
पोरी बसतात नटून थटून…

कोलेज मधे भाऊ होता खुप कमिना
आता पोरि म्हणतात
भाऊत नाहीं राहिला काही
पहिल्यासारखा स्ट्यामिना

काय ते नाक आणि
काय ते भोळे डोळे
भाऊ चालताना दिसले की
मुलींच्या पोटात येतात गोळे

पिझ्झा वर टाकतात चीज,
भावाला ला बगून पोरी म्हणतात
एक किसी दे ना प्लीज

फुटबॉल खेळताना
भाऊ घालतो चड्डी
आणि मुली म्हणतात
हाच आमचा अर्जुन रेड्डी.

गोबरे गोबरे गाल
भाऊंचे गोबरे गोबरे गाल
सर्व पोरी म्हणतात
हमारा इश्क तेरे नाल.

बोले तो एक दम झक्कास
ち∪ㄗモ尺b ㄗ工C丅∪ 尺
╭━╮┳┈┳╭━╮╭━━╭━╮,
╰━╮┃┈┃┣━╯┣━┈┣┳╯,
╰━╯╰━╯┻┈┈╰━━┻╰━
✔ S UPER HIT ✔”♤♤

पाकिस्तानविरुद्ध भारताचा कायमच होतो विजय
गॉगल लावून भाऊ दिसतो अगदी
विमल वाला अजय

ताईंचे ब्रेकफास्ट चे आहे
लाखो रुपये बिल
आपल्या स्माईल ने चोरतात
पोरांचे दिल

मुली म्हणतात तुला पाहून चढते
माझ्या गालावर लाली
अग बाई हाच माझा बाहुबली

भाऊ शाळे मध्ये असताना
त्यांचा लूक खूप होता भोळा.
पण लफडे केलीत त्यांनी सोळा.

वांग्याचा केला रस्सा
पापड़ केला फ़्राई
वांग्याचा केला रस्सा
पापड़ केला फ़्राई
भाऊ भाव देनार नाही
तुम्ही कितीही करा ट्राई

हीरो आणि विलेन करतात जशी फाईट
हीरो आणि विलेन करतात जशी फाईट
मॅडमच रूप जसा syska LED light

पावभाजी वर आवडत बटर,
तुझ्या समोर बाकी पोरी दिसतात 
सटर फटर..

7. facebook comments in marathi

भाऊंच्या डोळ्यामध्ये अलगच स्पार्क
मूली म्हणे हाच आमचा आयर्न मॅन
अन् हाच टोनी स्टार्क…

ताईची फोटो पाहुन
पोरे आले धाऊन
म्हणुन सरकार ने केलं
२१ दिवस LockDown

मागच्याच आठवड्यात
होऊन गेला गुडीपाडवा
भाऊनचा हा फोटो पहायला
थोडा brightness वाढवा

गावात उभा आहे आमचा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय
मी Quarantine मध्ये कशी राहू

घालून काळा चष्मा अन्
लावला केसांना तेल
भाऊच्या आठवणीत मुली
Exam मधे झाल्या Fail

वाचा: मराठी एटीट्यूड डायलॉग

ताईंच्या हॉटनेस ची वेगळीच हवा
ताई पोळ्या करतात
बिना शेगडी आणि तवा!

शूट आऊट वडाला मधे
हिरो आहे मन्या
आणि बिना मिश्यांचा भाऊ दिसतो
नटरंग मधला गुन्या..

ताई ने दिली हिरोईन ची पोज
आनी घरात घासते ही भांडी रोज

हिच्यामूळे किती जण झाले वेडे
आणि ही त्यांनाच वाटत बसलीये
लग्न ठरल्याचे पेढे

भाऊच्या पुढे फिके आहेत
शाहरूख आणि सलमान,
ज्या रस्त्यावर वरून भाऊ निघणार
तिथून पोरी ओरडतात
आय लव यु मेरी जान

Quarantine मध्ये सुद्धा
पोरं निघाले गाडीवर 
जेव्हा टाकला तीने फोटो साडीवर

funny comments on friends pic on instagram in marathi

कोर्टात judge बोलतो order order
भावाला माझ्या लावा 
Johnson’s baby powder

कोरोना मुळे सारा देश भंगला
तरी पण भाऊ ला मुली म्हणता,
तुझ्यात जीव रंगला..

2 शिट्यामध्ये भाताला येते फोडणी 
भावाला पाहून पोरी घेतात
डोक्यावरून ओढणी

डोळ्यात ओतल्या कितीबी
काजळाच्या डब्या
तरी बी नशिबात फँड्रीचाच जब्या..

इंग्लिश मध्ये भूताला म्हणतात ड्रॅकुला
भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात
हाच माझा छकुला

कोरोणा मूळे पुर्ण विश्वात सुरू झाली मंदी
आणि पोर म्हणतात
आम्हाला खायची आहे भावाच्या लग्नाची  बुंदी…

लहानपणी खेळायचो आपण
आपडी-तापडी
ताईला बघुन पोर म्हणतात
ए माझी सोनपापडी… 

ताई नी मारला Spray Zetak
अन् पोरांना आला किडनी मदी Attak

Oyo च भाऊंवर आलं मोठं कर्ज.
तरीपण मुली म्हणतात
होउ दे खर्च.. आम्ही भरतो वरचं.

लग्नात असते जशी बटाट्याची भाजी
ताईच्या पोज ला पहायला लागते
Waiting भारी.

घोड्याच्या गाडीला म्हणतात सगळे
टांगा
ताईंना बघण्यासाठी लांबच लांब
रांगा.

marathi comments on girl pic

लिपस्टिक लावने मुलींची ब्युटी आहे
ती टेस्ट करने भाऊची ड्युटी आहे

आपल्या भाऊंचा नादच खुळा
जिथे भाऊ उभा तिथे पब्लिक गोळा..

बॉलिंग करताना भाऊ मागतातj कव्हर
अख्या पोरी आमच्या भाऊंनाच समजतात
त्यांचा लव्हर

भाउंच्या मोबाईल ची कंपनी GIONEE
भाऊंच्या नावाचं कुंकू लावते सनी लियोनी.

दुकान आहेत बंद मिळतोय फक्त किराणा
आमच्या भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना

होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास

चीन मधे आलाय नवीन वायरस हंता
भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे
म्हणता म्हणता..

हाताची घडी आणि तोंडावर बोट
भाऊने फोटो सोडलाय त्याला लाईकच ठोक

बंद झाले वाइन शॉप, कुठेच मिळत नाही खंबा
हेअरस्टाईल बघून मुली म्हणतात
हाच ग माझा सिंबा

2 रुपयाची हळद
5 रुपयाचा बुक्का
पोरी याला पाहून म्हणतात
Hi Cutie घेऊ का तुझा मुक्का

आंघोळ करताना वाटते किती साबण रगडु,
आंघोळ करताना वाटते किती साबण रगडु,
पुण्यातल्या पोरी म्हणतात
मी आहे प्राजु आणि हाच आमचा दगडू..

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस,
पोरी म्हणतात भाऊला माझ्या ह्रदयात बैस…

marathi comments on dp

वीकेंड च्या रात्री कधीही फोन करा
भाऊ सापडतात नशिले
फोटो बघून पोरी म्हणतात
होठ रशिले तेरे होंठ रशिले

2 किलो बर्फ हंड्यात टाकून
हंडा भर पाणी केला गार,
पोरी भाऊचा फोटो बघून करतात
हातावर सपासपा ब्लेडने वार..

भुवयांच्या खाली डोळे
आणि डोळ्याच्या खाली नाक
भाऊचा फोटो म्हणजे
आरा रा रा खतरनाक…

गाडी चालवून भाऊँची कबंर झाली की जाम
सगळ्या पोरी म्हणतात आहेत
मीच लावणार झेंडू बाम..

थंडगार केली लस्सी
पण त्यात पडली माशी,
साऱ्या मुली ओरडतात
आय लव यु स्वप्नील जोशी…

महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
आणि भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर,
काहीपण म्हणा आमच्या भावाचा लूक आहे लई जहर…

लाऊनी गॉगल भाऊंनी दिला लूक
पोरी म्हणल्या जी भर के देखलू थोडी देर रुक

Wife ला मराठी मधे बोलतात बायको
हा फोटो पाहून सगळ्या पोरी म्हणतात
आया मोरा सैयां सायको

Bisleri ची बॉटल पण
kingfisher दिसायला लागली
भावा चा फोटो बघून
पोरींना Sprite पण चढायला लागली

फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले
पण खरं सांगू भाऊ,
तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे
पोरींचे दात किडले…

बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना
पोरी म्हणत्यात अगं बाई सरक
मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना…

पिंपळे सौदागर च्या पुढे भोसरी
भोसरी च्या पुढे मोशी
भाऊंला पाहुन मुली म्हणतात
आला माझा स्वप्निल जोशी…

अगरबत्ती लावली कि धुररररररर हाेताे,
आणि माडम नी फाेटाे टाकला की
पोराच्या काळजाचा चकना चुररररर होतो..

djkjf. marathi comments for bhau

आरे कुठ तो शाहरुख न कोण तो सल्लु
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात
आल माझं पिल्लू..

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
Can you give your Number Please.

कोरोना मुळे देश आहे लॉक डाऊन…
भाऊ पोरींना फसवतो नाकातील रक्त दाखवून

गव्हाचे पोते सुई ने उसवले
भाऊने किती तरी जणींना पावडर लावुन फसवले….

विराट ने मारली सेंच्युरी
अनुष्का वहिनी खुशीत
सुंदर पोरींना क्लीन बोल्ड करायचा दम आहे
भाऊ च्या कोवळ्या मिशित…

भाऊ चा फोटो बगुन
पोरी होतात खाक
कारण भाऊ कड़े आहे
काळया चिमणी ची राख….

सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या भाऊ ने केलाय लाखो पोरींच्या मनावर कब्जा.

भाऊंनी वाड्यातून पाहिलं तिच्याकडे वाकून
आणि ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून

घरी आणला पेरू न्हवता सापडत चाकू……
पोरी म्हणतात हाच ग माझ्या दिला चा डाकू

भाऊ ला आवडतो रंग पिवळा
कारण भाऊ फोटोत दिसतोय लय कवळा

पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात water
आणि भाऊच्या नादी लागला की डायरेक matter

शौचालयात असतात पिवळे पिवळे डाग
भल्या भल्या रंभांना खेळवतो हा आमचा वाघ

काळ्या चष्म्या मध्ये भाऊ दिसतो रूबाबी
थेट दुबई हुन कंमेंट आली
Waallaah Habibi Waallaah Habibi

पिठाच्या डब्ब्यावर तेलाची शिशी
सांग सांग आता तू एवढी सुंदर कशी ?

त्या दिवशी पडला होता पाऊस…
पोरी म्हणता आग बाई कसा दिसतोय माझा
मिकी माउस

पर्वतावरून दिसतो शनिवार वाडा
आता बघा फक्त आपल्या भाऊंचा राडा…

12. marathi comments for friends dp
मराठी विनोदी कंमेंट्स मित्रांसाठी

बनवले लाडू त्यात टाकला रवा
नाशिक-पुणे सगळीकडेच्या मुली म्हणतात
आम्हाला हाच नवरा हवा

काय तें हसण काय तें बघणं
पोरी आल्या हार घेऊन
पण आधीच झालंय यांच लग्न..

चीन नंतर कोरोना इटली कडे वळला..
पोरींना अजून भाऊचा गेम च नाही कळला…

भाई की पहोंच दिल्ली से लेकर
कब्रस्तान तक हैं,
आवाज दिल्ली तक जाती हैं
ओर दुश्मन कब्रस्तान तक.

चेहरा तुझा चिकना गोड तुमची वाणी
भाऊला बघून पोरी म्हणतात
तू माझा बाजीराव, मी तुझी मस्तानी..

कोकणात भेटतो हापूस आंबा
आणि भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात
धनी रातच्याला आज इथंच थांबा

बड़ी बड़ी बाते
अन
भिक मांगके खाते

एका व्हायरस ने केली
पूर्ण जगाची हवा टाईट.
हीच का ती Confidently
स्माईल करते
लावून कोलगेट व्हाईट.

ताईसाठी सलमान म्हणाला हो.
पण आमची ताई Bussy with
गो को-Ro-ना गो

तारे पाहण्यासाठी आपल्याला
अंधारातच रहाव लागत,
आणि माझ्या भावाचा फोटो बघण्यासाठी
पोरीना आँनलाईनच रहावं लागत..

जगात पसरला करोना
औरंगाबाद  च्या पोरी भाऊ ला म्हणतात
मांग मेरी भरोना

मी काय लिहणार तुझ्यावर कविता
पोरी म्हणतात तू माझा जेठालाल
अन मी तुझी बबिता….

दहा च्या आधी येतात नऊ,
भाऊला हाथ लाऊन पोरी म्हणतात
आय्या किती ग हा मऊ मउ

Toast असतो कडक पावात असते नरमी
आणि आमच्या भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात
हाय गर्मी….

भाऊंना आवडते फिटनेस
पण पोरी म्हणतात
तुझ्या ढेरी मध्येच आहे क्युटनेस..

गाईला इंग्लिश मध्ये म्हणतात काऊ
लाख पोरी मागे लागल्या तरी पटला नाही आमचा भाऊ

marathi comments on fb pic

सोज्वळ आहे पोरगा
दिसते त्याच्या चेहऱ्यावर माया,
आला कोणत्या पोरीचा फोन
की मायेने विचारतो…
.
.
मेले बाबू ने थाना थाया ???

माझ्या अंगावर येतो काटा,
जेव्हा पोरी भावाला म्हणत्यात
आला बग माझा रतन टाटा….

गावात असते प्रत्येक घरात अंगण
भाऊला पाहून पोरी म्हणतात
आता हाच धुईल माझ्या होणाऱ्या पोराचं ढुंगण…

लॉकडाउन मधे बंद आहे
बियर व्हिस्कि रम,
सगळ्या पोरी म्हणत्यात
माझा बबड्या किती ग हँडसम

भावा तुझा फोटो नुसता FB वर
इकडे तिकडे XEROX COPY सारखा फिरतो
FB वाले सुद्धा म्हणतात
हा फोटोतला कोण छोकरा दिसतो?

14. marathi comments for best friend

Lockdown मध्ये चालू आहे किराणा
आणि मुली म्हणतात
इस बंदे ने करदिया हमोको दिवाना..

आपल्या भाईचा एकच फोटो
अन एकच अदा,
तीच काय पण तिच्या मैत्रीणी पण फिदा..

ना दिखावा करतो,
ना दुनियादारी करतो,
भाऊ ज्या वेळी मैदानात उतरतो
त्यावेळी फक्त आणि फक्त धुरळाच करतो..

तेल पाणी लावून केले केस सेट
क्या बोलते कचरा सेठ ??? 

एकटाच तू भावा इतका सुंदर दिसतो कसा
राखी सावंत सुद्धा तुला कडेवर घेवून म्हणते
माझा छकुला असावा तर असा..

दिल मधला आमिर आणि शोले मधला गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात
मी याची शीसपेन्सिल ह्यो माझा खोडरब्बर

नाव बिचाऱ्या कोरोनाचं आहे
देश खरा ह्या फोटो मूळे बंद आहे

समजल नाही तर करते ही गूगल
हिच ती माहेरची साडी मधील अलका कुबल..

मॅडम ला नाही खुबसुरतीचा गुरुर
ताई ला बघून पोर म्हणतात
तेरा तेरा तेरा सुरुर

खेळायला आवडते पत्त्यात रमी
आमच्या ताईचा फोटो पाहुन
मुलं विचारतात हीच का ती
संतूर वाली मम्मी.

ताईने घातल्या डझनभर बांगड्या
ताईला त्रास देऊ नका नाहीतर
तोडेल ती तुमच्या तंगड्या.

भाऊचा फोटो बघुन चीन पण म्हणाला
मला मजबूत हाना.
पण आधी हे सांगा की
कोण आहे हा मजबूत दाणा.

मॅडमची  Hairstyle समोर
दीपिका प्रियंका फेल
कारण मॅडम केसांना लावतात
मेदू वड्याच तेल.

हिला पाहिलं कि सर्वे म्हणतात
ब्युटीफुल ब्युटीफुल,
पण हिला काय माहित सर्वे करतात
एप्रिल फुल एप्रिल फुल

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही,
बुलाती हे मगर जाणे का नही..

बुलेट वर बसला वाघ,
वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन
पोरी पन घेत्यात क्वार्टर

भाऊ चा बगून लूक
मुली म्हणतात करू का OYO बूक…

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस,
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय
माझा मिकी माउस..

शिकाल तर टिकाल
आणि दादाच्या नादाला लागले,
तर परेल स्टेशन ला बरमूडे विकाल.. 

एक होतं सफरचंद त्याला कसं कापू
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू….

नाद करून भाऊंचा
भल्या भल्यांच्या खोडी मोडल्या
My Life my rules म्हणणाऱ्या पोरी पण
भाऊच्या वाड्यावर येऊन रडल्या..

डोक्याची झाली आहे वाटी,
हाडांची झाली काठी,
तरी हिला वाटते आहे
सर्व मुले आपल्या पाठी

ती बोलली हृदय दे ना
भाऊ बोलले तू उद्या ये ना

तुम जिस साबून से नहाती हो
तुम जिस साबून से नहाती हो
उस साबून को कीस साबून से धोती हो….

पोरींना आस गुलाबाच्या कळीची
पोरींना आस गुलाबाच्या कळीची
आणि भाऊंची नजर कायम निळू फुलेंची

मार्केट मध्ये आणायला गेलो होतो कोंबडी
भाऊंची नजर बघून कोंबडी म्हणाली हा तर पक्का चंबडी

मिसळ सोबत नाशिकमध्ये खातात पाव
भाऊंची एन्ट्री बघून पोरी गातात
आला बाबुराव आता आला बाबुराव…

काल भावाला एका पोरीचा फोन आला,
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग,
भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग.

वो क्या डराएंगे भाई को मंजर से,
भाई तो खुजाता भी हैं खंजर से…

शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणी भाऊ म्हणे मी तर हनुमानभक्त..

टोमॅटो च्या सारा सोबत खाल्ले होते सुकट
आणि ताई ची अदा बघुन
वाण्याने रेशन दिले फुकट

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला,
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला

मुंबई ते रत्नागिरी पेरला लसून,
भाऊ ची आठवण पोरी काढतात
संडासात बसून.

भाऊंच favourite Cartoon Network
आणि POGO,
भाऊंना बघताच मुली म्हणतात,
आला ग बाई माझा Crime Master गोगो…

जिथे असेल फुकटची पार्टी
तिथे भेटेल ही कार्ट्या.

मी म्हणतो मित्र माझा खूपच साधा भोळा
पण तो तर सगळ्या मुलींना
चष्म्या खालून मारतो डोळा..

दादाच्या लग्नाची सगळीकडे चर्चा,
यावर्षी नाही झाल तर आपण काढणार मोर्चा….

भाऊ आमचा खुंखार वाघ,
वाघाने धरला ससा,
भाऊ बोलत नाही म्हणून
पोरींनी कापल्या स्वतःच्या नसा

भाऊंच्या घरात मारबल ची फरशी,
पोरी सगळया म्हणतात
होणार सून मी ह्या घरची.

आंब्यात आंबा हापुस आंबा
भाऊनी पिलेला दिसतोय
Blenders Pride चा खंबा

हीच ती अदा
ज्यावर सनी लिओनी पण फिदा.. 

तुझ गाव पुणा
माझ गाव पुणा
भाऊ म्हणजे आमचा
तंबाखू मधे चुना.

घरात पाळली मांजर नाव तिचं मनी
भाऊच्या फोटो वर फिदा झाली
लिओनी ची सनी 

काय मी सांगू,
कस मी सांगू,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा मोडला आज..

राधिका गेली शनाया पण गेली
एकटा पडला गुरूनाथ,
भाऊला बघून पोरी म्हणतात
हेच आमचे कडकनाथ

त्रास होतो घश्याला
ड्राय डे चा राग माझा वर कशाला..

मुलुंड भांडुप कुर्ला
नंतर आले दादर,
पोरी म्हणतात झोपताना
हाच माझी गोधडी
हाच माझी चादर….

खुलता कळी खुलेना
खुलता कळी खुलेना,
न भाऊंच्या मनात काय आहे
काईच कळेना….

सामने से देखा तो काश्मीर की कली
और पीछे से देखा तो जय बजरंगबली

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचों
भाऊ आमचा घालतो अमूल माचो….

भाऊ स्वत:ला समजतो Harry पोटर
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर..

डेंगु होऊ नये म्हणून
भावाने पाळलेत मासे गप्पी,
पोरींच्या मनात एकच विषय
कशी घेऊ याची पचपचित पप्पी….

भावाची आहे अख्ख्या तालुक्यात हवा
आता शेवंता पण म्हणते
अण्णा नंतर तूच माझा छावा..

ज्ञानदा म्हणते उघडा डोळे बघा नीट
पण भावाचा फोटु पाहून ज्ञानदा लाच अली फिट..

नदी ला आलंय पूर
माश्याने मारली सुर
भावा ने टाकलंय फोटो
Euuuuu नुसता धूर

कित्येक पोरी कोमात गेल्या
कित्येकांना झालाय गम,
कारण कोरोना च्या भितीने घरातच
अडकलाय हा हँडसम….

हिला वाटत कि ती आहे परी
पण तिच्या पेक्षा माझी कामवाली बरी

मामाच्या मळ्यात पडला होता पाऊस
पोरी म्हणता बाई किती cute दिसतोय
माझा मिकी माउस….

बाहेर पडल्यावर पोलीस मारतात काठी
आणि हिचा फोटो पाहून पोर विचारतात
हि सिंगल आहे का लग्नासाठी.

डिंकाचा लाडू शेंगदाण्याची चिक्की
या फोटो समोर करीना कपूर फिक्की

गावच्या जत्रेत देवाला घालतात साकडे
आणि मॅडमची पोज म्हणजे
एक घाव दोन तुकडे

आमच्या ताईंना आवडतात
खूप सारे फोटो,
सगळी पोरं यांना बघून म्हणतात
हाय रे मेरी मोट्टो..

पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना
समोरुन पाहिली तर येतो पसीना.

चेहऱ्यावर स्माईल डोळ्यांत मस्कारा
इथे लपून बसलीय स्वर्गातील अप्सरा..

ज्या घरच्या ह्या होतील सुना
ज्या घरच्या ह्या होतील सुना
त्या घरची भांडी वाजतील रोज खना खना

घरातल्या टीव्हीला मोडका अँटिना
मुंबईतली मूल म्हणतात हीच आमची कॅटरिना…

सगळी पोरं बघतात हिचे dream,
कारण  ही चेहऱ्यावर लावते
VICCO termeric wso cream

पाणी गरम केला निघाल्या वाफा
फोटो बगून मुली म्हणतात
बाकी सगळे झेंडू हा माझा चाफा

चार चपला हाना
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा

पतंग उडवायला लागतो मांजा
भाऊंच्या आठवणीत पोरी मारतात गांजा 

भाऊ च्या बनियनला पडल भोक
पोरी म्हणतात हे तर सौंदर्याचं शेवटचं टोक….

गरा गरा फिरतो कसा भवरा 
अन सगळ्या पोरी म्हणतात
कोणता उपवास केल्याने मिळतो असा नवरा

भाऊ आमचा कॉलेज ला येतो
सुटा बुटात,
अणि घरी झोपतो तांदळाच्या गोणपाटात..

लॉकडाऊन मध्ये भाऊ
आयटम साठी आणत होते श्रीखंड
भर चौकात पोलिसांनी सुजवला भाऊंचा भूखंड

१० रुपयांची देशी पियुन बेवडे होतात टाइट.
दादांना पाहून मुली बोलतात गीव मी लव्ह बाईट.

चालु होती आरती वाजत होती घंटा,
अरे ही तर मुंबईची प्रिती झिंटा…

चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा।
पोरींची नुस्ती चर्चा चालू, “हा कसकाय ग आपल्यापेक्षा गोरा”।

मागच्याच आठवड्यात होऊन गेला गुडीपाडवा,
भाऊंचा हा फोटो पाहायला, थोडा brightness वाढवा 😬😉😝

विषय खोल कारण पृथ्वी गोल

तवा तापवून त्याच्यावर तयार केला डोसा…..भाऊने केले इग्नोर पोरी रडल्या ढसाढसा🤣😂

शेळीच्या पिल्लाला म्हणतात कोकरू
भाऊंना बघून पोरी म्हणतात
ते बघ कसं गायछाप मळतय माझं पाखरु😂

भाऊच्या घरात मार्बल ची फरशी….
आणि सगळ्या पोरी म्हणतात
होणार सून मी ह्या घरची😂🤣😂

मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
मेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
भाऊला बघून पोरी म्हनतात
हाय हाय कस गालात हासतय माझ पाखरू

वरण-भाता मध्ये टाका तूप
भाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप

कालचीच चड्डी उलटी करून घालतो.
तरी पण भाऊ ऐटीत चालातो

काय ते नाक आणि
काय ते भोळे डोळे,
भाऊ चालताना दिसले की
मुलींच्या पोटात येतात गोळे

गोबरे गोबरे गाल ,
भाऊंचे गोबरे गोबरे गाल
सर्व पोरी म्हणतात
हमारा इश्क तेरे नाल

कोरोना पुढं झुकली इटली
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
मीच लावणार भाऊच्या नावाची टिकली

भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गात
भाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतात
मी का नव्हते याच्या वर्गात

कित्येक पोरी कोमट गेल्या कित्येकांना झालाय गम कारण
कोरोना च्या भीतीने घरातच
अडकलाय handsome

चेहेरा भोळा.. लफडे सोळा…
तरी पण भाऊ थांबतोय कुठे
अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा

भाऊ आमचे रेल्वे स्टेशनवर गेले।
रानू मंडल नि त्यांना मुके दिले।😌😷

मला आवडतो हापूस आंबा।
भाऊ आमचा ब्लॅक माम्बा।

भाऊ किती चांगला आपल्या मनाला खूप पटला।
तुम्हीही समजून घ्या तो फक्त जुलाबाने गळाटला।😭😝

भाऊंनी मागितली एक गर्लफ्रेंड देवाने दिल्या दोन।
एक प्रियांका चोप्रा तर दुसरी दीपिका पदुकोण।👌

Latest Facebook Marathi Shayari Comments

किलर माझा लुक आणि डॅशिंग माझी दाढी….
वापरतो मी इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी…
एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…

चावला होता मच्छर आली याला खाज ,
खरं सांग भावा क्या हे आपके खूबसुरती का राज

Lockdown मध्ये चालू आहे किराणा
आणि मुली म्हणतात इस बंदेने करदिया हमोको दिवाना..

चीन मधे आला वायरस हंता..
भाऊच लग्न करा नाही तर होतील म्हातारे म्हणता म्हणता

facebook trending marathi comments

बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक,
तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक…

पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वॉटर
भाऊच्या नादी लागला की भाऊ मारतो डायरेक्ट कोरी क्वार्टर

पाकिस्तानविरुद्ध भारताचा कायमच होतो विजय
वीना गॉगल चा भाऊ दिसतो अगदी विमल वाला अजय💯♥️

मक्याचे कणीस चूलीवर भाजले…
ताईंचा फोटो पाहून सौंदर्य ही लाजले.

कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
या फोटोला बघून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना⚔️🗡

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….
बाईंचा फोटो म्हणजे पोरांसाठी नजराणा..

चटणी बनवण्यासाठी जसा वापरतात जवस
हीच नवरी मिळावी प्रत्येक मुलाचा नवस

सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,
सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,
ताई ला बगुन पोर म्हणत्यात हेच आमचं फ्यूचर

वादळात येतो जसा जोरदार वारा,
मॅडम चा लूक नुस्ता आ रा रा रा रा रा.❤️❤️

भिंगाचा 🤓 चष्मा घालून मॅडम डोळे मिचकी😝..
अन पोरं काढतात आठवण म्हणून मॅडम ला येते उचकी

आला गणपती वाजू दे आता बॅण्ड बाजा 🥁🥁🎺
भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात
कुंडी मत खडकावो राजा

गावरान अंडी तळली तुपात…😮
कायतरी जादू आहे भाऊच्या रुपात..

खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या..
खायचा असेल वडापाव तर गाड्यावर या..😪
अन् प्रत्येक पोरीला बघून भाऊ म्हणतात,
बाई वाड्यावर या…!!! 😛🙏

marathi shayari funny comments new

केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

मुलगी म्हणते…तूला पाहून चढते माझ्या गालावर लाली.
अग बाई हाच माझा बाहुबली…

बनियनला पडलं मोठ भोक…
हे तर सौंदर्याचं शेवटच टोक.🙄

भाऊच्या घरात मारबल ची फरची
पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…

बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस..
पोरी म्हणतात भाईला माझ्या ह्रदयात बैस..!!

चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..
काहीपण म्हणा आमच्या भावाचा लूक लई जहर..!

Madam ची अदा एवढी मस्त
की पोर झाली कोरोना ग्रस्त

हवी कोणी आपली मनापासून वाट बघणारी….
हीच आहे ती भंडाऱ्यात २ वेळा जेवणारी…

Funny Shayari for comment on Photo

भाऊंनी घातली ब्ल्यू जीन्स
पोरी म्हणतात तूच आमचा जॉनी सीन्स

Lockdown Comments dhamaka

थांब जरा दोन मिनिटं आलोच नाक शिकरून।
भाऊंचे जुने फोटो बघ कसे काढतो उकरून।

भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….
गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी😎

भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!

चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..

facebook trending shayari in marathi

शिळी भाकर पातळ बेसन।
भाऊवर फिदा श्रुती हसन।🤳

दहा चा मावा वीस ची विमल।
तू हो नाही म्हटलीस तर कसकाय जमल?

तुझें फोटो बघून भावा, मन माझे दाटवले…💗
मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले…

पांढरी पट्टीचा प्राणी त्याला म्हणतात झेब्रा
भावाला बगुन नागीन म्हनाली, हाच माझा किंग कोब्रा

कवळ कवळ तोंड त्यावर नाजूक मिशी,
भाऊंचा फोटो पाहून सासुरवाडीत पसरली खुशी..

घनदाट जंगलात भाऊ गेला उंचावर भाऊ ने गाठले धुके…..
तरुणी म्हणतात आम्हाला आता याचेच पाहिजे मुके…!!!🙏

जलव्यात जलवा गाजर हलवा.
पोरं म्हणतात
कुठे ही हीरोइन दिसली तर
आम्हाला कळवा

मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
मेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
भाऊला बघून पोरी म्हनतात हाय हाय कस गालात हासतय माझ पाखरू

वरण-भाता मध्ये टाका तूप
भाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप

पोरी म्हणता भाऊ ला शो मी युर पाउट
भाऊ म्हणतो पोरिना प्लीज गेट आउट !

४ बाटल्या आणल्या, २ बाटल्या पडल्या,
भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या

कोरोना पुढं झुकली इटली
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
मीच लावणार भाऊच्या नावाची टिकली

तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा…
बस करा आता गरीबाची चेष्टा…

कोलेज मधे भाऊँ होता खुप कमिना ,
आता पोरि म्हनतात भाऊत नाहीं राहिला काही पहिल्यासारखा स्ट्यामिना

कालचीच चड्डी उलटी करून घालतो.
तरी पण भाऊ ऐटीत चालातो

Final Word

We hope you like and enjoy this Marathi comment for Facebook collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.
So don’t forget to share these Marathi funny comments for boy pic, best comment for girl pic on Instagram in Marathi, chapri comments with your friends and family on WhatsApp and facebook
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Comment