Attitude Status Marathi | 1500+ मराठी एटीट्यूड डायलॉग 2023

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही Attitude Marathi Status च्या शोधात असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहेत कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत layki status marathi, magun bolnare status, kahi lokana status, समोरचा आपल्याला काय समजते status, rude status in marathi, जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी status, faltu lok marathi status, lavalavi in marathi status, gaddari status in marathi जे तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे तुम्ही या सर्व Attitude Status Marathi चा नक्की पुरेपूर आनंद घ्या.

1तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील.
2आपल्या हिशोबात रहा नाहीतर बेहिशोबी करण येत मला.
3अरे जळणारे जरी वाढलेत ना तरी चाहते कमी नाही होणार माझे.
4नेहमी धोका तेच होतात जे धोक्याने पैदा होतात.
5मी स्वतःशीच हरलो नाही आहे तर ही दुनिया मला काय हरवेल.
6मी कोणाच्या अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या विश्वासावर जगतो.
7चांगलं वागायचं प्रयत्न केला की लोकं वाईट वागायला मजबूर करतात.
8मी जितका वाईट आहे तितका चांगला कोणी नाही.
9माझ्या बरोबर भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका
10माझ्या डोक्यात जाण्यापेक्षा माझ्या मनात जा चांगला राहशील.

Attitude Status Marathi

attitude status in marathi

जगावे तर बुद्धिबळातल्या वजिरा प्रमाणे
कारण अख्या खेळात राजाला
भीती ही वजिराचीच असतें
राजाची नाही.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केल तर
निराश होऊ नका.
सर्वसाधारण लोकं महागड्या वस्तू
Riject करतात.
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नसते.

भावा गर्दीत मित्र ओळखायला शिक
नाहीतर संकटाच्या वेळी
मित्र गर्दी करायला विसरतील.

सिकंदर तर आम्ही
आमच्या मर्जीचे आहोत,
पण आम्ही दुनिया नाही,
मन जिंकायला आलो आहोत.

Attitude तर लहान मुलं दाखवतात
मी तर समोरच्याला त्याची औकात दाखवतो.

attitude status in marathi  images

बदनामी स्टेटस मराठी

Attitude तर माझा पण खूप भारी आहे
मी फक्त लोकांच्या डोक्यातच नाही
तर मनात सुद्धा राहतो.

मला मारायचं असेल तर
लपून छपून मारा.
कारण समोरून तर मी
हजारांना भारी पडेन.

असं काहीच नसत कि
मी कोणासोबत जास्त बोलत नाही
म्हणुन माझ्यात Attitude आहे.

मी तुझी action का मारु
लोकं तर माझे फोटो चे pose सुद्धा
Copy करतात.

घाबरत तर मी कोणाच्या
बापाला सुद्धा नाही
मग तुम्ही तर चिल्लर आहात.

attitude status marathi  text

माझ्यावरचा प्रत्येक घाव हा माझ्या
पराक्रमाची निशाणी आहे.

माझ्या status चा
एवढा जास्त माहोल आहे की
ते waste नाही तर
copy paste होतात.

aag lavnare status marathi

लोकांच्या Blood Group मध्ये
+ आणि – येतात
पण आमच्या Blood Group मध्ये तर
Attitude येतो.

माझ्याशी वाकड्यात जाऊ नका
मी अजुन स्वतःला समजू शकलो नाही
तर तू काय घंटा समजशील.

माझा attitude पण कमाल आहे
लोक जळणं सोडत नाही
आणि मी हसणं.

attitude shayari in marathi

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते
त्याला Attitude नाही तर
मराठी लोकांची शान म्हणतात..

माझ्या जगण्याची पद्धत
थोडी वेगळी आहे.
मी आशेवर नाही तर
स्वतःच्या जिद्दीवर जगतो.

त्या ठिकाणी शांत रहा
जेथे दीड कवडीची माणसे ही
स्वतःच गुणगान गातात.

यश मिळवण्याचं वेड पाहिजे
मग संकटाची काय लायकी आहे.

मला ignore करण्यात
जर तुमचं सुख आहे
तर तुम्ही पण खुश रहा
आणि मला पण खुश राहू द्या.

friendship status in Marathi attitude

जर तुम्ही माझ्यात कमी काढत आहात
म्हणजे नक्कीच तुमच्यात काही ना काही
कमी आहे.

माझा स्वतःवर विश्वास आहे
म्हणूनच तर माझ्याकडे सर्व आहे

मी पण आता माझा नियम बदललाय
जे माझी आठवण काढतील
तेच आता माझ्या आठवणीत राहतील.

नेहमी हसत रहायचे म्हणजे
जिवन कधी आनंदी होउन जाईल
हे तुम्हाला कळणार पण नाही.

मला बर्बाद करायची स्वप्ने बघू नका.
तुमच्या दहा पिढ्या जातील
माझं नुसतं नाव पुसायला.

Attitude Status in Marathi

Vait Lok Status

जर तुम्हाला माझ्यासोबत काही
प्रॉब्लेम असेल तर
कायम ध्यानात ठेवा
हा तुमचा प्रॉब्लेम आहे
माझा नाही.

क्षेत्र कोणतेही असुदे
तुमचा प्रभाव वाढू लागला की
बदनामी तर होणारच असते.

ज्याचा स्वतःवर विश्वास असतो
तोच स्वतःचे Dream पूर्ण करतो.

ह्या बदमाशीच्या गोष्टी
विचार करून बोलत जा बाळा.
कारण ज्या बदमाशीच्या गोष्टी
तू ज्या पुस्तकातून वाचल्या आहेत
त्या पुस्तकाचा मी लेखक आहे.

माझ्या स्पष्ट बोलण्यामुळे
माझे खूप दुश्मन झाले आहेत.
पण यामुळे मला घंटा
फरक पडत नाही.

marathi status on life attitude

छाप तर अशी पाहिजे
ज्या दिवशी पण हारु
त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
चर्चा आपलीच झाली पाहिजे.

कधी Soft
तर कधी Rude Killer
असा आहे माझा Attitude

बाकीच्यांच्या Attitude वर लोक जळतात
पण माझ्या Attitude वर लोक मरतात समजले

माझ्या सोबत कधी
संबंध खराब होऊ देऊ नका..
कारण जिथे सगळे तुमची साथ सोडतात
तिकडे मी तुमच्या कामी येतो.

लोक माझ्या Face वर नाही तर
माझ्या Smile वर मरतात
आणि ती माझ्यावर नाही तर
माझ्या Attitude वर प्रेम करते.

attitude status Marathi girl

Badnami Status In Marathi

माझ तर फक्त एकच competition आहे
आणि ते म्हणजे स्वतःसोबत

आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी
दुर्लक्ष केलंय ना माझ्यावर
त्यांना त्यांना पश्चाताप सहन
करायची वेळ आली आहे.

Oye Hero
तुझी Style जितकी भारी आहे ना
त्या पेक्षा जास्त भारी
माझे गाल गुलाबी आहे.

ते बोलले
महागात पडेल तुला ही दुश्मनी
मी पण बोललो
स्वस्तात तर मी काजळ पण नाही लावत.

तोंडावर बोलणारे हे नेहमी
एका बापाचे असतात
आणि मागून बोलणारे तर
तुम्हाला माहीतच आहे
कोण असतात.

royal attitude status in marathi

काही जण चपले सारखे असतात.
साथ तर देतात
पण मागून चिखल उडवतात.

चर्चा तर नेहमी त्याचीच होते
ज्यांच्यामधे काही बात असते.

माझ्या भोळेपणाचा फायदा घेणं
बंद करा.
ज्या दिवशी बदमाश होईन
त्या दिवशी कहर आणेन.

प्रत्येकात काही ना काही Special असते
फक्त ते शोधण्याची गरज असते.

जर माझी चूक असेल ना
तर मी दहा वेळा काय
पण शंभर वेळा सुद्धा माफी मागेन..
पण जर माझी चुक नसेल ना
तर माझ्याकडुन
बोलण्याची पण अपेक्षा ठेवून नका.

marathi attitude dialogue

जे मला पाहिजे ते मला पाहिजेच
मग त्यासाठी मला
काहीही करावे लागले तरी चालेल.

मला माझ्या प्रामाणिक पणावर
पूर्णपणे विश्वास आहे
भले लोक मला सोडून जात असतील
पण मला कधीच विसरू शकणार नाहीत.

जाळणारे Status

ज्याच्याकडे जिगर असते
दुश्मन पण फक्त त्याचेच असतात.

मी मनाचं ऐकतो
म्हणून तर मी नेहमी आनंदी राहतो.

तुमचे आरसे नेहमी
तुमच्या जवळच ठेवा.
कारण कि मी कसा आहे
हे मला चांगलच माहित आहे.

dushmani Attitude status Marathi

Confidence माझा असा आहे की
सर्व लोकं माझे Fan आहेत.

आपला तर एकच फंडा आहे
कोणाचे उपकार विसरायचे नाही
आणि कोणावर उपकार केले तर
ते कोणाला सांगायचे नाही.

आपली ओळख अशी आहे की
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर
सगळ्यांचा बाप.

सध्या स्वतःच्या टार्गेट वर
काम चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या लोकांना
उत्तर द्यायला माझ्याजवळ Time नाही.

मला फरक कधी पडला नाही
आणि या पुढे फरक कधी
पडणार सुद्धा नाही.
कारण आपला concept कायम
तोच राहील जो आधी होता
Give Respect and Take Respect

 रॉयल मराठी स्टेटस

जे लोक आम्हाला
फोनमध्ये Block करतात
आम्ही त्यांना
आमच्या आयुष्यातुन Block करतो
ते पण कायमच.

आज तुम्ही माझी बदनामी करताय
पण येणाऱ्या काळात
मला सलाम ठोकायची तयारी ठेवा.

Lok Ky Boltat Status

भावा हद्दीत रहायच नाहीतर
मी जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्याना रद्दीच्या भावात विकत असतो.

प्रत्येक भुंकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून पुढे जायच.

जरी माझ्यावर जाळणारे
किती पण वाढलेत ना
तरी चाहते कमी होणार नाहीत माझे.

attitude status marathi girl

ज्यांचा स्टेटस, स्टोरी, पोस्ट
मी बघत नाही त्यांनी समजुन जावं
तुमची लायकी-इज्जत माझ्या नजरेत
30 सेकंदाची पण नाही..!

दहशत बनवायची असेल तर
माझ्या सारखी बनवा.
नाहीतर फक्त घाबरवण तर
कुत्र्यांना पण येत.

जखमी सिंहाचा श्वास हा
त्याच्या आवाजापेक्षा
जास्त खतरनाक असतो.

पाठीमागे लोक काय बोलतात
त्याच दुःख नाही मला
गर्व तर मला त्या गोष्टी च आहे की
ताकद नाही कोणाची तोडांवर बोलायची.

जी माणसे हक्काने
माझ्याकडे आलीत ना.
ती परत कधीच गेली नाहीत,
आणि जी माणसे परत गेली
ती माझ्या आता लक्षात पण नाहीत.

attitude dialogue marathi

बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले
जे आधी कामापूरतेच बोलत होते.

लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून नाही
तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून.

सवय नाही मला
कोणाच्या पाठीवर वार करायची
मी दोन शब्द कमी बोलेन
पण ते तोंडावरच बोलेन

Layki Status In Marathi

सगळ्यांना चांगलं समजायचे सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.

कधी कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला एकतरी संधी देतेच.

Best Bhaigiri Dialogue in Marathi

कोणा बद्दल चुकीच्या अफवा
पसरवणाऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला
आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका
त्याने जास्त काही फरक नाही पडणार
पण त्यावरून तुम्ही काय लायकीचे आहात
हे नक्की समजते.

समोरच्याला आपली कदर नसताना
त्याच्या सोबत चांगले वागणे
म्हणजे निव्वळ मूर्खपणा..!

वेळेने जरी पाठ फिरवली असली ना
तरी जगणं अजुन थाटातच आहे माझं.

एकदा माणुस माझ्या मनातून उतरला की
नंतर तो कुठेही झक मारू दे
मला मग काही फरक पडत नाही.

प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच वेळेचा
गुलाम आहे सध्या..

Instagram Reels Dialogue Marathi

माझे विचार आणि माझी ओळख
हे दोन्ही तुमच्या लायकी च्या बाहेरचे आहेत.

लूक तसा माझा साधाच आहे
पण साला भल्या भल्यानां मी
वेड लावून सोडतो.

परके तर हवा देतात
पण आग तर आपलेच लावतात.

भावा तू Brand घालायची स्वप्ने बघतोस
आणि मी Brand बनायची.

इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही

Attitude Shayari in Marathi

ज्यांच्याशी मी बोलणं टाळतोय
त्यांनी समजून जावं
तुमची लायकी काय ती कळाली.

भावा ज्यांची सुरवातच शून्यतुन होते ना
त्याला हरण्याची भीती नक्कीच नसते…

Pathimage Bolnare Lok Status

सत्य कायम टोचत कारण
त्यामध्ये पॉइंट असतो.

माणूस मळका असला तरी चालेल
पण जळका असू नये.

कोणाचा तिरस्कार कमावणं सुद्धा
काही छोटी गोष्ट नाही आहे.
लोकांच्या नजरेत खटकायला सुद्धा
आपली लायकी असायला लागते..

Attitude Marathi Status

पाठीमागे लोकं काय बोलतात
याच मला दुःख नाही.
गर्व तर त्या गोष्टीचा आहे की
कोणाची हिम्मत नाही तोंडावर बोलायची.

माझा स्टेटस तुझ्या mobile मधे दिसेल
इतकी तुझी लायकी नाही.

माझ्या बाबतीत विचार करत जा
तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला
गरम सोबत गरम
आणि थंड सोबत थंड.

एकटे चालायला शिकून घ्या
जरूरी नाही की
काल जे तुमच्या सोबत होते
ते आजही तुमच्या सोबत असतील….!

Marathi Attitude Dialogue

मागे बोलणारे लोक स्टेटस

मनापासुन धन्यवाद त्या लोकांचे
जे मला फसवण्यात यशस्वी झाले..

डोकं गरम आहे
कृपया मला Distrub करू नका.

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

तसा मी जास्त भारी नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही…

माझ्या पासून थोडं सावध रहा कारण
माझा Attitude
इंद्रधनुष्यासारखा सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल
हे सांगता येत नाही.

Attitude Status in Marathi

चुलीवरचा तवा आणि
आपली हवा
नेहमी चटके देतात.

खूप विचार करूनच बोलतो मी
म्हणून आज पर्यंत मला कोणासमोर
माफी मागायची गरजच
पडली नाही…

हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.

तस तर आम्ही दुश्मनी
कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,
पण कोणी मध्ये आलं तर
वाघाला सुद्धा सोडत नाही.

फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज
कधीच सहन करायचा नसतो.

Life Attitude Status Marathi

आता झालोय मी change
कारण Old Version ला नेहमी
Update करावच लागत…

इतिहास साक्षी आहे
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा
कधीच नाद करू नये.

गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची वाट गर्दी बघेल…

मला जीव लावणारे
इतके भेटले आहेत ना कि
जर मी मेलो ना
तरी स्मशानात जत्रा भरेल..

Faltu Log Status In Marathi

अभ्यास करून पोरी पटत नाही भावा.

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही
त्यामुळे स्वतःला नेहमी Busy ठेवा.

तुम्ही माझ्यावर फक्त जळूच शकता.
कारण माझ्यासोबत बरोबरी करायची
लायकी नाही तुमची…

स्वतःची चूक स्वतःला कळली की
बरेच प्रश्न आपोआप सुटतात.

आपण फक्त चालत राहायचं असत
जळायच की जुळायचं हे
ज्यांनी त्यांनी ठरवायचं.

माझ्या सोबत कामापुरतं गोड
बोलणाऱ्याचं नाव सुद्धा मी
लक्षात ठेवत नाही…

मला समजण्यासाठी तुम्हाला
माझ्या सारखाच विचार करावा लागेल…!

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात
बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

चुकून पण कधी अंदाज लावु नका
माझ्या बद्दल
कारण मी कधी काय करेन
हे मला स्वतःला सुद्धा कधी माहित नसत.

माहीत आहे तुझी दहशत आहे
पण ती तशीच ठेवायची असेल तर
चुकून सुद्धा माझ्या नादी लागू नको.

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,
कारण वाघ पैदा होतात बनवले नाही जात.

वाचा: भाईगिरी मराठी स्टेटस

Risk घेतल्याशिवाय
स्वप्न पूर्ण होत नाहीत.

माझ्या समोर चुकून पण कधी
attitude दाखवु नका
कारण इथे मलाच माझा
control होत नाही आहे तर
तुम्हाला कुठे adjust  करू

मोठा गुलाम होण्यापेक्षा छोटा मालक व्ह्या

Aaplech Gaddar Marathi Status

हिम्मत असेल तर तोंडावर बोल
स्टेटस काय ठेवतो 

माझी बरोबरी करायला पैसे नाही
तर लायकी लागते…

स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका
कारण लोकं तुटलेली पतंग पकडण्यासाठी
तुटून पडतात.

ऐक राणी
माझ्या सोबत लग्न कर
राणी बनून राहशील
नाहीतर सरकारी नळाचं
पाणी भरत राहशील.

सिंह स्वतःच्या ताकदीमुळे राजा असतो
कारण जंगलात निवडणूक होत नाही.

दहशत तर वाघांची असते माकडांची नाही 

भरोसा श्वासावर ठेवता येत नाही
आणि आपण माणसांवर ठेवतो.

भावा तू किती पण हवेत उड
पण तुझ्या कार्यक्रमात
प्रमुख पाहुणा मीच असणार…..

मित्र जपा भांडण झाल्यावर पोरी नाय येणार 

कायम धोका तर तिचं लोकं देतात
जी धोक्याने पैदा झालीत.

तयारी तर माझी पूर्ण झालीय
आत वेळ आहे ती फक्त
मैदानात उतरायची…

हरामी तर आम्ही लहानपणापासून होतो
पण कधी हरामीपण दाखवलं नाही
ज्या दिवशी हरामीपण दाखवेल
त्या दिवशी लोकांचं घराबाहेर निघण
अवघड होऊन जाईल.

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये
लायकी तर कुत्र्याची असते.

चमचेगिरी स्टेटस मराठी

तसा मी थोडा वेगळाच आहे
कारण मी नशिबावर नाही तर
स्वतःच्या कर्तृत्वावर जगतो…

माझ्या DP सारखा सारखा बघू नकोस
नाहीतर लोक तुला माझा
Security गार्ड म्हणतील.

आम्ही तर एवढे Romantic आहोत की
थोडा वेळ जरी मोबाईल हातात घेतला तर
तो ही गरम होतो.

Attitude नाही माझ्या मध्ये
फक्त जगण्याची पद्धत वेगळी आहे माझी..

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो
कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत

बापा समोर अय्याशी
आणि माझ्या समोर बदमाशी
बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

मला खरंच खूप चांगलं वाटत
जेव्हा लोक मागून माझ्याबद्दल बोलतात…

एवढं पण महाग नको बनवूस स्वतःला
कारण आम्ही गरीब लोक
महाग वस्तूला हात सुद्धा लावत नाही.

Attitude ची तर गोष्टच करू नकोस
जेव्हा पैदा झालो होतो
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.

आपली मैत्री टिकावी म्हणुन मी
अजुन पण शांत आहे
नाहीतर तुझ्यापेक्षा जास्त attitude
माझ्यात आहे..

वाकून बोलायची सवय लावून घे
फायद्यात राहशील
कारण आज पण
डोळ्यात डोळे मिळून बोलायची
तुझी लायकी नाही.

मी वेळे नुसार DP बदलतो
स्टेटस नाही.

खेळ पत्त्याचा असो किंवा जीवनाचा
मी एक्का तेव्हाच दाखवतो
जेव्हा समोर बादशाह असतो.

माझं आयुष्य मी
लोकांच्या इशाऱ्यावर नाही तर
स्वतःच्या मर्जीने जगतो
आणि ते पण रुबाबात जगतो.

Chamchagiri Quotes In Marathi

मला एवढी हवा नको दाखवूस
कारण माझ्या हाताने तुटलेले Parts
कुठेच मिळत नाहीत.

धन पण ठेवतो आणि
Gun पण ठेवतो
आणि ऐक बेटा जपून रहा
नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

मी Royal वैगरे काही नाही
पण जे काही आहे ते Real आहे.

Status नको बघू आपला
Status  सगळ्यांच्या मनात
आणि Update सगळ्यांच्या डोक्यात करतो
Whatsapp वर नाही.

माझ्या दोस्तीचा फायदा करून घ्या
कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान
तुम्ही सहन नाही करू शकणार.

Famous व्हायची गरज नाही मला
कारण लोक तसेही जाळतात माझ्यावर

दोस्ती खरी असायला पाहिजे
नाहीतर पक्के तर रोड पण असतात.

Attitude तर माझा पण खतरनाक आहे
एकदा विसरलो कि विसरलो
पण परत एकच शब्द आठवतो
WHO ARE YOU

दुसऱ्यांच्या यशावर जाळणारा मी नाही
कारण माझ्यावर मरणाऱ्यांची अजिबात कमी नाही..

स्वप्न कधीही मोठे बघा
कारण विचार तर लोकांचे
छोटेच आहेत.

बाकी मुलांच्या नावावर
Love लेटर लिहिले जातात
पण आमच्या नावावर FIR लिहिले जातात.

मला नीट समजून घेणं इतकं
साधं सोप्प नाही
कारण माझा स्वभाव तसा
आऊट ऑफ सिलॅबस आहे.

जर मी तुझी लायकी बघून
दोस्ती केली असती तर
तू माझ्या जवळपास पण नसता.

Marathi Status Layki

जीभ साफ ठेवा
कपडे घाण असतील तरीपण चालतील. 

अभ्यास करून पण
ना समजला जाणारा विषय
म्हणजे मी.

खुश रहा त्यांच्यासाठी
जे तुम्हाला खुश नाही बघू शकत.

आम्हीतर ते आहोत
जे कधी सुधरणार नाहीत
एकतर Block करा
नाहीतर आम्हाला सहन करा

माझं मन हे एखाद्या
Open  किचन सारखं आहे
जे शिजत तेच सर्वाना दिसत….

खरं सांगु का
नशीब लागत यार
लोकांच्या नजरेत आपण खटकायला

भावा माझं वागणं बघून तर
लोक आपलं जगणं बदलतात…

जेव्हा मला तुमची गरज होती
तेव्हा माझी साथ सोडल्याबद्दल
तुमचे मनापासुन धन्यवाद…!

मी असाच आहे
पटलं तर घ्या
नाहीतर द्या सोडुन.

ज्या लोकांनी गैरसमज करून
मला दूर केलं
त्यांना आता समजवण्याची गरज
मला वाटत नाही..

मला अजून भारी status सुचतात
जेव्हा कोणी दीडकवडीचा येऊन
माझ्या समोर त्याच्या लायकीच प्रदर्शन करतो…

ज्यांनी ज्यांनी वेळ बघून मला नकार दिलेला
त्यांना शब्द आहे माझा..
एक दिवस अशी वेळ आणेन की
वेळ घेऊन भेटावं लागेल मला..!

राहूदे भावा मला अंधारात
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

क्षेत्र कोणते ही असुदेत
तुझ्यापेक्षा दोन पाहुले मी पुढेच असणार….

Layki Attitude Status

जी व्यक्ती स्वतःच्या बळावर खंबीर
त्या व्यक्तीचा विषय असतो कायम गंभीर

मला साथ देणारे तर कोणीच नाहीत
आणि मला धक्का मरणाऱ्यांची तर
लाईन लागली आहि….

तालावर नाचायला मला आवडत
ते फक्त माझ्या आई वडिलांच्या…
बाकी लोकांना मी माझ्या
बोटावर पण उभं करत नाही….

माझं जगणंच तसं Royal आहे
बाकी Attitude वगैरे तसं काही नाही.

वाचा: Angry मराठी स्टेटस

मला तुझा attitude नको दाखवूस भावा
कारण कि जेवढी तुझी friend list पण नाही ना
त्या पेक्षा जास्त तर माझी Block list आहे.

नातं मैत्रीचं आलं म्हणून
नाहीतर खेळता मला पण येत होत…..

एक गोष्ट कायम लक्षात ठेव भावा
माझं कोणी काहीच बिघडवु शकणार नाही
कारण माझं आधीच सर्व बिघडलेलं आहे..

माझी एक जुनी सवय आहे ती म्हणजे
मी एक वेळ सर्वांच्या मागे राहीन
पण कधीच कोणाच्या
पुढे पुढे करणार नाही…

माझा पण एक Rule आहे
जिथे मी चुकत नाही
तिथे मी कधीच झुकत नाही…

आयुष्य हे कधी
डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर
मित्रांच्या टोळ्या घेऊन जगायचं असत….

जरी मला हजार दुश्मन असले तरी
मला ते चालतील
पण एकसुद्धा गद्दार मित्र नको…

जेव्हा वेळ येईल तेव्हा मी
नक्कीच दाखवुन देईन
की मी कोण आहे
तो पर्यंत मला समजण्यासाठी
तु फक्त अंदाज लाव.

जर तू आग आहेस
तर मी तुला जाळणारी माचीस आहे.

Lavalavi Status

सहज जे मिळेल
याची इच्छा कोणाला आहे
मला ते मिळवायचं आहे
जे माझ्या नशिबात नाही…

मी काही माणसे कामाला ठेवली आहेत
माझ्या पाठीमागे बोलण्यासाठी..
पगार त्याना शून्य आहे
पण काम मात्र ते इमानदारीने करतात…

जेव्हा तुमचं काम असेल तेव्हा
मला आवाज द्या
तुमच्यासाठी माझी value अजुन पण
तेवढीच आहे…..

आता जितकं बदलायचं होत तितकं
बदललंय मी स्वतःला..
आता ज्यांना माझा problem आहे
त्यांनी स्वतःचा मार्ग बदला……

Attitude मला सुद्धा आहे
पण तो कधी आणि कोणाला दाखवायचा
हे मला चांगलं समजत….

मला हे माहीत नाही की मी
कसा जिंकेन
पण एवढं नक्की माहित आहे
ते म्हणजे हरणार तर मी नक्कीच नाही…

गेला तो तुमचा काळ
आणि गेली ती तुमची वेळ
आता तुम्ही फक्त बघत रहा
आम्हीच करणार सर्व खेळं…

आजकाल लोक स्वतःकडे कमी
आणि माझ्याकडे जास्त लक्ष देतात..

मोठं होण्यासाठी मला तुमच्या
आशीर्वादाची अजिबात गरज नाही…
बस तुमच्या शिव्या पुरेशा आहेत.

स्तुती असो किंवा टीका
स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा
स्वताला आवडेल तेच करा
नेहमी एक BRAND म्हणुन जगाल….

मी कसा आहे ते
तुम्हीच स्वतः ठरवा
दुसरा बोलेल त्या वरून
अंदाज लावत बसु नका….

श्रीमंत लोकांचे व्यवहार हे फक्त
पैशांवर चालतात
आणि माझे व्यवहार हे फक्त
शब्दांवर चालतात….

Garaj Nahi Kunachi Status Marathi

लोक आता मला नाव ठेवतात आहेत
कारण माझ्या बारशाला यायला त्यांना
मिळालं नव्हतं….

तुम्ही कामापुरती माझी आठवण काढा
मी सुद्धा नावापुरते तुम्हाला लक्षात ठेवतो…

माझा Attitude समजायला थोडा
वेळ लागेल..
पण जेव्हा तो समजेल ना
तेव्हा तुला माझ वेड लागेल.

माझ्या Attitude मधे
इतका करंट आहे की
तू जळून खाक होशील.

ज्या दिवशी काही नवीन सुरुवात करेन ना
त्या दिवशी नाव पण आमचं आणि
चर्चा पण आमचीच असणार…

मला एवढी हवा नको दाखवूस
कारण माझ्या हाताने तुटलेले Parts
कुठेच मिळत नाहीत.

ज्यांना माझा स्वभाव आवडतं नाही
त्यांना मी एकच सांगतो.
तुमच्या आवडीप्रमाणे वागायला
मी जन्म घेतला नाही.

मला नाव ठेवणारी माणसे
खुप आवडतात.
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझा विचार जास्त करतात.

ऐक भावा
मी सुधारणाऱ्यांमधला नाही
माझा पापाचा घडा भरला कि
तो बाजूला करून मी ड्रम लावतो….

भावा आता पर्यंत तु माझी
हद्द बघितलीस
आता माझी जिद्द पण बघशील.

आम्ही तर Royal Attitude ठेवतो,
पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

layaki status marathi

Attitude तर नेहमीच लहान मुले दाखवतात
मी तर लोकांना त्यांची योग्य जागा दाखवतो.

माझा एकच उसूल आहे
जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना.
तर त्याला तिथेच ठोकणं कधीही चांगलं…..

नेहमी Respect नावाची गोष्ट मधे येते
नाहीतर घाबरत तर मी कोणाच्या बापाला सुद्धा नाही…

लोक माझ्यावर का ‪‎जळतात
हा विचार मी कधीच करत नाही
तर लोक माझ्यावर अजून कसे ‪जळतील
ह्याचा विचार करतो मी….

माझं अशा Attitude मध्ये जगण्यात मजाच वेगळी आहे.
कारण लोक जळणं सोडत नाही आणि मी माझं हंसण.

माझी बरोबरी कधी करू नकोस भावा
माझ्या Status ची वाट तर
तुझी आयटम पण बघत असते…

माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवायला शिकवले
आणि बाबा ने प्रत्येक लोकांना त्यांच्या योग्य जागेवर…

मला कोणी विरोधक भेटला तर
कधीच अडचण नाही.
पण जर कोणी खेटलाच ना
तर त्याला तिथे रेटलाच म्हणून समजा….

फक्त Attitude ने काही होत नाही भावा
Smile ही माझ्या सारखी हवी
जी समोरच्याचं मन लगेच जिंकून घेईल.

कोणीतरी सांगा रे तिला
माझ्या X गर्लफ्रेंड पेक्षा
माझी Next गर्लफ्रेंड नेहमी भारी असते…

भावा माझ्या सोबत पंगा घेण्याअगोदर
थोडं सांभाळून
कारण जरी मी Cute असलो ना
तरी Mute नाही आहे.

आजकाल माझे Status खुपच
famous झाले आहेत..
पोरं आता शाळेत फळ्यावर
सुविचार म्हणून लिहतात…

आपल्याला एकच कळत
जो पण उचलेल आपल्यावर हात
त्याला दाखवायची त्याची औकात
ते पण भर चौकात.

Aag Lavnare Status

भावा एक गोष्ट लक्षात ठेव
मी तो खेळ कधीच खेळत नाही
ज्यात जिंकणं Fix असतं
मी तर तोच खेळ खेळतो
ज्यात हारण्याची Risk असते….

माझ कुणालातरी पटावं
म्हणून मी स्टेटस लिहतो
मला कुणीतरी पटावी म्हणून नाही…

लोक माझ्याबद्दल काय विचार करतात
हा विचार जर का मी केला ना
तर मग लोक माझ्याबद्दल काय विचार करतील ?

माझ्या डोक्यात बसाल अस कधीच वागू नका.
कारण माझ्या ह्दयात भरपूर जागा आहे…..

आजकाल माझ्याजवळ तर
ते लोक पण Attitude च्या गोष्टी करतात आहेत
ज्यांना अजून हे पण माहित नाही की
Attitude” मध्ये किती ‘T’ असतात.

काही लोकांना माझ्या बरोबर
शाळा करायला खूप आवडतंय
पण एक गोष्ट सांगून ठेवतो
त्यांच्या शाळेची एकदा तरी घंटा मी
नक्की वाजवणार

आई मला सारखी बोलते
बाळा आता Body बनव
आता आई ला कस सांगू की
तिची होणारी सुन
तीच्या बाळाच्या ह्याच Look वर
फिदा आहे …

हवेत कितीही गारवा असूदेत
पण मी Status टाकला की
गरमी तर होणारच….

सर्व बोलतात की मी दुसऱ्यांचे Status चोरतो.
पण भावा चोरीचा Maal खुलेआम वापरायला पण
दम लागतो..

Block करायला मला सुद्धा येते
पण मी करत नाही
कारण status टाकून
जळवण्यात जी मजा आहे ना
ती Block करण्यात नाही…..

कळतं नाही यार ही लोक प्रपोज कसा करतात.
आणि एक मी आहे
जो पानी पुरी खाल्ल्यानंतर
सुकी पुरी मागायला सुद्धा लाजतो….

माझ्या GF च्या सभ्यपणाचा अंदाज
तु काय लावणार मित्रा
ती माझ्याशी Chat पण
पदर ओढून करते….

माझ्या आईची होणारी सून मला नेहमी बोलते की
तुझा फोटोच इतका कडक आहे
तर तुला Status ची काय गरज आहे.

Badnami Quotes In Marathi

जगाच्या या रंग मंचावर असे वावरा की
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे….

भावा होकार नाकारायला
आणि
नकार स्वीकारायला
नेहमी सिहांच काळीज लागतं

वेळ आल्यावर
Attitude दाखवणे पण गरजेचं आहे
कारण नेहमी झुकाल तर
लोक तुमच्या डोक्यावर बसतील

जे केली ते स्वतः च्या जीवावर केलंय
उद्या कुणी म्हणायला नको
याला मी मोठं केलंय

आम्ही वाईटच ठीक आहोत
चांगलं बनण्याचं नाटक तर करत नाही

जितकं INNOCENT तोंड
तितकं हरामी व्यक्तिमत्व

लोकांना डोक्यावर घेऊ नका
मान लचकेल..

संकट टाळणं हे माझ्या हातात नाही
पण आलेल्या संकटाचा सामना करणं
हे माझ्या हातात नक्कीच आहे..

भाव तू फक्त हवा करतोस
आणि मी त्या हवेची दिशा बदलतो.

तुम्हाला जगता नाही आल तरी चालेल
पण गांडूची औलाद म्हणून कधीच जगु नका.

आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेट
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करताना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत असतो.

चुलीवरचा तवा आणि माझी हवा
ही नेहमीच चटके देते..

येता जाता रुबाब नाही दाखवायचा
लायकीत रहाल तरच
औकातीप्रमाणे वागवलं जाईल.

काळानुसार सवयी बदलल्या
मी वाईट काल ही नव्हतो
चांगला आज ही नाही..!

उपकार मराठी स्टेटस

दुसऱ्या कोणाचा पण नाद कर
पण माझा नाद लई बेकार

दहशत तुझी असू दे नाहीतर तुझ्या बापाची
पण रुबाब हा माझाच असणार

ज्यांच्या ज्यांच्या नजरेत मी वाईट आहे
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे…

पाठ दाखवणाऱ्यला मी  पाठ
आणि साथ देणाऱ्याला शेवट पर्यंत साथ
हा माझा स्वभाव आहे…

कर्म नाही तर कांड करा
मग दुनिया तुम्हाला कायम लक्षात ठेवेल

लक्षात ठेवा जगणं ठीक असणाऱ्यांना
वागणं कस असावं हा प्रश्नच कधी पडत नाही

माझी वागणूक ही प्रत्येकाशी
चांगली व प्रेमळ आहे
पण मी फक्त तेंव्हाच बदलतो
जेंव्हा समोरचा बदलतो..

तास जास्त Attitude नाही माझ्यात
फक्त माझा अंदाज थोडा रॉयल आहे..

मोठं होण्यासाठी मला कोणाला
छोटा ठरवण्याची अजिबात गरज नाही.

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

संगत ही राजा सोबत करू नका
कधी तुम्हाला गुलाम बनवून ठेवेल
हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही

मला आता एवढंच कळत
माझ्या सोबत आला तर वेलकम
आणि तर गर्दी कम..

मला माझ्या स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे
त्यामुळे दुसऱ्याच्या सामर्थ्याची मला
अजिबात भीती नाही.

वाचा: Life Quotes In Marathi

माझ्या जवळ तुमचा माज दाखवा
तुम्हाला घंटा कोण विचारणार नाही

हे तुम्हाला ह्या जन्मात जमणार नाही
तीच गोष्ट मी साध्य करून दाखवतो..

Garaj Nahi Kunachi Status

 जे झालं त्याचा विचार मी कधीच करत नाही
जे होणार आहे त्याचाच विचार मी नेहमी करतो

मला विरोधक तयार करण्यासाठी
मारामारी कधीच करावी लागत नाही
मी चांगले काम करू लागलो
की विरोधक आपोआप तयार होतात…

मी जिंकायची तयारी तिथूनच करतो
जिथून सर्वाना हारण्याची जास्त भीती वाटत असते

माझा एकाच नियम आहे
समोरचा जर प्रेमाने सांगितलेलं ऐकत नसेल
तर त्याला कायम दुसऱ्या भाषेतच सांगायचं

मी फक्त स्वतःला सिद्ध करतो
मग जग मला प्रसिद्ध करते…

बोलून दाखवण्यासारखं माझ्याजवळ
खूप काही आहे,
पण मी बोलून दाखवत नाही
तर नेहमी करून दाखवतो…

गाव गाजवणारे हे फक्त कुत्र्यासारखे भुंकतात
पण माझ्या नावाने गाव गाजतो 
म्हणूनच तर मला सर्वे बाप म्हणतात

भावा राडा हा काय असतो ना
हे वेळ आल्यावर नक्कीच सांगेन

एकगोष्ट कायम लक्षात ठेवा
माझ्या विरोधात जे भले भले बोलले ना
त्यांना पण मी पद्धतशीर कोलले…

आजकाल लोकांचे कपडे चांगले झालेत
पण नियत मात्र खूपच खराब

आयुष्यात मी खूप काही केलंय
आणि अजून खूप काही करायचं राहिलंय…

मन हे नेहमी स्वच्छ निर्मळ
आणि स्वभाव Royal पाहिजे

कोणाची किती लायकी आहे ना
ते मी इथे बसून
आणि त्यांना घोडा लावून सांगू शकतो.

मुली ह्या किती ही
सुंदर असल्या तरी
चोरून चोरून
आपल्यालाच बघत असतात.

Status Thevto Eka Sathi

कोणाच्या दबावाखाली जगायला
मला नाही जमत
इथं रुबाब पण आपलाच आणि
दरारा पण आपलाच.

वाईट नव्हतोच आम्ही
पण तुम्हाला कधी आमचं पटलं नाही

कपडे नाही माणसाचे विचार Branded पाहिजेत
अगदी माझ्यासारखे…

ज्यांनी तुम्हाला उडायला शिकवलं ना
त्याच्यावरच उडायचं नसत भावा
नाहीतर उडवून टाकेन.

सोबत राहून गद्दारी केलेले
आमचेच होते

आता फक्त तू wait and watch
कसा घोडा लावतो तुला बघच तू…

 भावा खेळ तर जुनाच आहे
फक्त आता तो नव्याने खेळायचा आहे

जो आयुष्यात एकटा जगायला शिकला ना
तोच जीवनामध्ये जिंकला.

मी तुमच्यावर जळायला
अशे काय दिवे लावलेत तुम्ही…!

वागणूक तर प्रत्येकाची लक्षात आहे
वेळ आल्यावर उत्तर देणार..!!

ना कुणाच्या जीवावर
आणि ना कुणाच्या भरवशावर
मी जे काही करतो
ते स्वतःच्या जीवावर…

आयुष्यात तुम्ही कीती ही इज्जत कमवा
तरी पण ती घालवणारे एक दोन हरामखोर
हे नेहमी आपल्या जवळचेच असतात.

लहान मोठा,श्रीमंत गरीब
हे नाही बघत मी
जे माझ्यासाठी मी त्यांच्यासाठी

मागून बोलणारे

स्वतःसाठी नाही तर
त्या लोकांसाठी यशस्वी व्हा
ज्यांना तुम्हला हरताना बघायचं आहे..

मला हवं तस मी जगतो
कारण मला लोक काय म्हणतील
हे ऐकायला मी जन्म घेतलेला नाही…

योग्य वेळ येऊ द्या
सर्वांचा हिशोब तर करणारच
आणि माझा दर्जा सुद्धा दाखवणार

प्रवाहाची फिकीर मला कधीच नसते
कारण मी माझा मार्ग स्वतः तयार करतो.

कुत्र्याला गती आणि
भावकीला प्रगती
कधीच सहन होत नाही.

समोरच्याला कोलन्यात जी मज्जा आहे ना
ती बोलण्यात अजिबात नाही…

कालही फक्त माझीच चर्चा होती
आणि पुढे सुद्धा माझीच असेल.

आपण जरी जिंकलो नाही तरी चालेल
पण समोरचा हा नेहमी हरलाच पाहिजे

स्वतःवर घमंड जर
रावणा नंतर कोणाला आहे
तर तो आम्हाला आहे.

स्वतःला इतकं बदला की
आज ज्यांनी Block केलंय
त्यांनीच उद्या Search केलं पाहिजे

भाई लोग सगळ्यांना नडत नाही बसत
काहींना PUBG मधला BOT समजून
सोडून द्यायचं..!

मी एक असा विषय आहे ना
जो कोणाला कळणार नाही
आणि जो कधीच संपणार नाही

जेवढा मी साधा सरळ दिसतो ना
तेवढाच माझ्यात attitude
ठासुन भरलेला आहे.

attitude status in marathi for girl

माझं वागणं माझ्या बोलण्यापेक्षा
वेगळ जानवलं तर समजा
हो मी दोन्ही बाजूंनी विचार करतो
attitude नाही स्वभाव आहे हा माझा.

आपण असा एक Brand आहे
जो कोणीच कधीच
विझवू शकत नाही..!

लक्षात ठेवा
जो तुम्हाला मस्का लावणार
नंतर तोच एक दिवस तुम्हाला चुना लावणार..

फक्त बोलून दाखवत नाही मी
नाहीतर कोण कसं आहे
आणि किती लायकीचं आहे
ते चांगलंच माहित आहे मला

माझा स्वभाव बघूनच लोक
माझे चाहते होतात
आपण जबरदस्ती कोणाच्या
हृदयावर राज्य नाय करत.

जे काही कराल ते शांततेत करा
बोला फक्त तेव्हाच
जेव्हा चेकमेट बोलण्याची वेळ येईल

कोलायला शिका
लोक स्वतः आठवण काढतील

थोडंस Ignore करायला शिका
बरोबर जाग्यावर येतात सगळे

भेटतील आमचे पण गोडवे गाणारे
फक्त आमच्या मृत्यूची अफवा तर
पसरवून पहा…

आज माझ्यावर आली आहे
उद्या तुझ्यावर येईल
वेळ आहे भावा
वेळच वेळेला दाखवून देईल.

ज्यांना जीव मानलं होत
तेच आता म्हणतायेत
बघू तू जिंकतो का आम्ही..!

नशीब आणि सकाळची झोप
कधीच वेळेवर नाही खुलत.

जेव्हा लोकं
त्यांच्या लायकी नुसार राहत नाही,
तेव्हा त्यांची लायकी
आपल्याला दाखवून द्यावी लागते..

fb marathi attitude status hindi

मी काय आहे कसा आहे
याची काळजी तुम्ही करू नका,
मी जसापण आहे
तुमच्या उपकारावर नाही
स्वतःच्या हिमतीवर आहे…

तोंडावर दुश्मनी करा
फक्त दिखाव्याची मैत्री करु नका..

चेहऱ्यावर नका जात जाऊ
आतून हृदय लय साफ आहे माझं.

जुनी सवय आहे
स्वतःच्याच मनाने चालतो मी
कोणाचे हात धरून चालायची
सवय नाही ।

काहीच नाही विसरलोय
फक्त संधीची वाट बघतोय

इज्जत भेटत असेल तर
कुणाचाही आदर करा,
नाहीतर जागेवर
पान उतारा करायला शिका.

लायकीपेक्षा जास्त भाव दिला
तर लोकं Respect करणं सोडून देतात.

जळू नका रे
कर्तृत्वाने मोठे व्हा
आणि मग आमच्या समोर उभे रहा..!

लायकी नसलेल्या लोकांनी
आमच्या विषयी न बोललंच बर..!

जगायचं असेल तर
स्वतःच्या जीवावर जगा
उगाच कोणाच्या तरी टाकलेल्या
तुकड्यांवर जगण्यात काही अर्थ नाही..

आता ध्येय मोठं ठेवायचं आहे
कारण काही लोकांना
त्यांची लायकी दाखवायची आहे.

चेहरे सगळ्यांचे लक्षात आहेत
फक्त वेळेची वाट बघतोय.

आता आम्ही
लोकांच्या मनात नाही
नजरेत खटकतो..!

वेळ बदलते पण
आम्ही आहे तसेच असतो
लक्षात असूदे

marathi mulgi attitude status

माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली आहे
पण मी तेव्हाच बदलतो
जेव्हा समोरचा बदलतो.

काय हवा करायची ती घे करून
उद्या बोलू नको की मला संधी नाही दिली.

गर्दीमुळे नाव होत नाही
नावामुळे गर्दी होते

बोलायचं असेल तर बोल
नाहीतर नको बोलू
प्रत्येक वेळी मीच ठेका नाही घेतला..

ज्यांना अक्कल नाही
त्यांनी आम्हाला अकलेच्या गोष्टी
शिकवू नये

काही लोकांना
वेळेनुसार बाप बदलायची
सवय लागलीय

स्वतःला एवढं Strong केलंय की
कोणी सोडून गेलं
तरी फरक पडणार नाही..

खुन्नस नको देऊस बाळा
लायकी नाही तुझी अजुन..

माझ्या चुका मलाच सांगत जावा
माझी बाहेर कुठेही शाखा नाहीय..!

दुनिया फिरली तेव्हा कळलं
आपलेच हरामी होते.

दोस्ती केली, दुश्मनीही केली
पण कधी कुणाची चमचागिरी
नाही केली

हे बघ भावा..
ज्याने ठोकायला शिकवलंय ना
त्याला नडायचं नाही कधी..

जिथे मान भेटत नाही
तिथे दहा वेळा डोकवायची
सवय नाही आपल्याला

सगळे बदललेत
आता आपली बारी

किंमत त्यांचीच करा
जे तुमच्या पाठीमागे पण
चांगलेच बोलतात.

Attitude Status In Marathi For Boy

जोपर्यंत मी शांत आहे
तोपर्यंत जे बोलायचं ते बोलून घ्या
माझी वेळ आल्यावर
आवाजही निघू देणार नाही..!

माज करावा पण
स्वतःच्या जीवावर
दुसऱ्याच्या जीवावर उडण्यात मजा नाही.

बोलायचं नव्हतं तर डायरेक्ट सांगायचं
असं Ignore करून स्वतःची
लायकी दाखवायची गरज नव्हती

पैसा बघून मैत्री करायची
सवय नाही आपली
जो आपल्यासाठी
आपण त्याच्यासाठी

लोकांच्या जिवावर नाही
स्वतःच्या हिमतीवर जगतो मी

स्वाभिमानाने जगा रे.
किती दिवस दुसऱ्याचे गुलाम बनून राहणार

मी काय आहे कसा आहे
ते तुम्ही नका सांगू
मी माझा समर्थ आहे माझ्यावर

जेव्हा तुम्ही मला तुमचा Ego
दाखवणार
तेव्हा मी तुम्हाला माझ्या
Attitude ची ओळख करून देणार.

लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली
की लोक आपल्यालाच घोडे लावतात.

आपला एक नियम आहे
जिथं किंमत नाही
तिथं पाऊल पण टाकायचं नाही

मी जसा आहे तसा चांगला आहे
तुमच्या उच्च विचारांची गरज नाही मला

गरजेपेक्षा जास्त खाल्लेल अन्न
आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत
कधीच पचत नसते..

तुझं फक्त डोकच खराब आहे
आपण पूर्ण व्यक्तीच खराब आहे

Marathi Attitude Status For Boy

सळसळत रक्त आहे हो आमचं
कोणासमोर झुकत नाही आम्ही

तोंडावर गोड बोलून
पाठीमागून शिव्या देणाऱ्यांना पण
संक्रातीच्या शुभेच्छा

आमच्याकडे फालतूचा Attitude
खपवून घेतला जात नाही..

तसा कुणाचा
Mood Off करायला आवडत नाही
पण लोकांनी पण त्यांचा
attitude कमी करावा.

काही लोकांनी
अशी लायकी दाखवली आहे की
आता त्यांच थोबाड बघायची सुद्धा
इच्छा होत नाही.

दुनियादारी काय असते
ते जवळच्याच मित्राने
Indirectly explain करून दाखवलं…

Attitude नाही
पण Self Respect
खचून खचून भरलाय आपल्यात.

कोणी कितीपण नाव ठेऊ द्या
आपण आपल्याला
जे वाटत तेच करतो

वाईट आहे मी
कारण तोंडावर बोलायची
सवय आहे.

चुकी असल्यावर
नक्कीच माफी मागतो
पण काही कारण नसताना
कोणाचा एक शब्द पण ऐकून घेत नसतो

Company तुम्हाला
तुमच्या Dream विसरायची Salary देते
Be a Businessman

स्वतःला शहाणं समजणाऱ्यांनो
एकदा आरशात तोंड बघा

गद्दार लोक स्टेटस मराठी

फालतू लोकांच्या जाण्यामुळे
आम्हाला फरक नाही पडत
आमचा रुबाब आहे
तसाच राहतो.

दुश्मन पण असे भेटलेत ना
तोंडावर बोलायला फाटतात
आणि मागून कुत्र्यासारखी भुंकतात.

गर्व आहे मला
अजून पर्यत Single असल्याचा…

अजून भारी पोस्ट सुचतात
जेव्हा कोणी दिड दंबडीचा येऊन
त्याच्या लायकीच प्रदर्शन करतो.

कोणी नसलं की आमच्याकडे यायचं
परत कोणी नवीन भेटलं की कोलायचं
असले भिकार धंदे
इथुन पुढे खपवून घेतले जाणार नाहीत..

दोस्ती असो वा दुश्मनी
जो पर्यंत जीव लावून केली जात नाही
तो पर्यंत मजा नाही येत..!

आयुष्य तुमचं आहे
कुणाच्या बापच नाही
म्हणूनnतुम्हाला जे पटेल तेच करा

ज्यांनी माझी वेळ बघून मला नकार दिलेला
शब्द आहे आपला
अशी वेळ आणेल की
वेळ घेऊन भेटावं लागेल मला..!

हवा करा पण ते
तुमच्या मम्मा डॅडा कड

आपला स्वभाव चांगला ठेवा
लोक बरोबर लायकीवर येतील

स्वतःची Personality अशी ठेवा की
तुम्ही मुलींच्या मागे नाही
मुली तुमच्या मागे लागल्या पाहिजे…

ज्यांना जायचं ते जातील
ज्यांना राहायचं ते राहतील
प्रत्येकाच्या order स्विकारायला
आपण हॉटेल मधले वेटर नाही..

आम्ही आमच्या मनाचे बादशाह आहोत
ऐकतो मनाचं
आणि करतो सुद्धा स्वतःच्या मनाचं.

Final Word            

जर तुम्हाला आमचे Attitude Status Marathi आवडले असतील तर तुमचं मित्रांना नक्की share करा आणि Facebook वर सुद्धा नक्की Share करा जर तुम्हाला कोणते स्टेटस हवे असतील तर Comments मध्ये नक्की कळवा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला ई-मेल करा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू.

Leave a Comment