2500+ लव्ह शायरी मराठी | love Shayari Marathi

Hi, Friends once again welcome on love Shayari Marathi
In this article, we are sharing Marathi love Shayari for girlfriend
so enjoy our Romantic love Shayari Marathi and खडूस शायरी मराठी and impress your friends.

love shayari marathi new

पिल्लू मी त्या दिवसाची
खूप वाट बघतोय,
ज्या दिवशी तू पिल्लू नाहीतर
अहो ऐका ना बोलशील..

तुला विसरायला
तु काही स्वप्न नाही
जीव आहेस माझा

मुलींना Look Smart असलेला
Boyfriend नाही तर
Loving haert असलेला
Life Partnar हवा असतो

अस वाटतं की तो दिवस रोजच यावा
जिथं दिवसाची सुरुवात तुझा मिठीत
आणि शेवटही तिथेच व्हावा

प्रेम हे Perfect असण्यापेक्षा
खरं असलं पाहिजे

तू फक्त Girlfriend नाही ग
Life Partner आहेस माझी

love shayari marathi text

असावं कोणीतरी असं
Buy म्हंटल्यावर काळजी घे बोलणारं

मलाही वाटते
तुझ्या हातात हात घालून
तुझ्या खांदयावर डोके ठेऊन
शांत बसाव

मी काही बोलत नाही
याचा अर्थ मी चुकलोय अस नाही
मी तुझ्यासाठी शांत आहे
कारण तुला गमवायची माझ्यात
हिम्मत नाही

साथ द्यायची असेल तर
लोक मरेपर्यंत  साथ देतात
पण ज्यांना नात्याचं कंटाळा आलाय
ते तर Breakup साठी
कारण शोधत असतात

खूपछान दिवस असेल तो
जेव्हा आपल्या दोघांना
एकमेकांच्या नावाची हळद लागेल..

Oye Khadus
जगात प्रत्येकाला सुख हवं
पण मला प्रत्येक सुखात तू हवीय

love shayari in marathi for boyfriend

नशिबात आहेस की नाही माहीत नाही
पण माझ्या जगण्याचं कारण आहेस तू

जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
हृदयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय

मी पाहिलेले स्वप्न आहेस तु येडू
देवाकडे हात जोडुन प्रार्थनेत मागितलेल
माझआयुष्य आहेस तु

भायुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय
हातामध्ये घेऊन हात तुझा
आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचय

तिच नकळत मला चोरुन बघणं पण
मनाला एकदम वेड लावुन जात

Busy कोणीच नसतं
जिथे खरं प्रेम असतं ना
तिथे आपली माणसं Busy असून सुद्धा
वेळ काढतात

आयुष्य भर नजरकैदेत रहायची
तयारी आहे माझी,
फक्त नजर तुझी असायला हवी

love shayari in marathi for girlfriend

oye Khadus….
फक्त जान नाही
पूर्ण जिव आहेस तू माझा

आयुष्यभर साथ दयायची का नाही
हा निर्णय तुझा आहे
पण मरेपर्यंत तुझी साथ देईन
हा शब्द आहे माझा

तु माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास
आणि मी वेडा तुझ्या Smile ला ही
प्रेम समजून बसलो

माझ्या आयुष्यातला गोड दिवस म्हणजे
आपली पहिली भेट

ओए नकटे
माझ्या चेहऱ्यावरची smile तू आहेस
माझ्या heart मध्ये 1% Blood
आणि 99% तु आहेस..

बडबड करणाऱ्या मुलींची बडबड
फक्त ऐकत रहावीशी वाटते

जगाला आपल्या प्रेमात पडायचं असेल तर
चेहरा नाही मन सुंदर असायला पाहिजे..

Oye khadus
तुझ्याशिवाय जगणं आता मला नाही जमत
तुझ्याशिवाय मन माझं कुठेच नाही रमत

love shayri marathi

Msg केल्यानंतर सेकंदात Reply
तीच व्यक्ती देते
जी आपल्यावर स्वतःपेक्षाजास्त प्रेम करते

स्वतःसाठी नसेल
पण माझ्यासाठी खूप special आहेस तू

Yedu आपण कायद्याने
नवरा बायको नसलो म्हणून काय झालं
मनाने तरआहोत ना

भांडणं करून पण
ज्या व्यक्तीचा राग येत नाही ना
ते असतं खरं प्रेम..

आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की
त्यांना मिळविण्यासाठी फक्त नशिबचं लागतं

Oye Khadus
आयुष्यात आई वडिला नंतर
ज्या व्यक्तीवर मी जीवापाड प्रेम करतो
ती व्यक्ती आहेस तू समझल का

love shayari marathi new

आयुष्य तेव्हा सुंदर वाटू लागतं
जेव्हा आपली Filling समजून घेणार
कोणी तरी असतं..

तू दिलेलं प्रेम म्हणजे
भासचं होता शेवटी
एक छानशी सुरुवात
पण त्रासचं होता शेवटी….

मला जास्त कोणाची गरज नाही
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे
जी लाखात एक आहे

माझा जन्म जरी तुझ्यासोबत झाला नसेल
तरी पण जीवनाचा शेवट मला फक्त
तुझ्या सोबतच करायच आहे.

तु ना त्या गुलाबाच्या फुलासारखी आहेस
जीला मी तोडु ही शकत नाही
आणि सोडु ही शकत नाही

तू option नाही
आयुष्य आहेस माझं

love shayari marathi sad

Oye Khadus
पाहिल प्रेम नसशील
पण त्या पेक्षाही जास्त special आहेस

तुझी प्रत्येक आठवण या
ह्रदयाशी खास आहे
तु आहेस ह्रदयात म्हणूनच
चालू हा श्वासआहे…..

वाचा: मराठी लव्ह स्टेटस

सगळेच प्रेम करणारे नसतात
काही स्वतःच्या आनंदासाठी
आपल्या आयुष्यात येऊन बघतात..

काळजी घेत जा माझी
कारण सात जन्म जरी घेतले तरी
माझ्या सारखा नाही मिळणार तुला

करायचं म्हंटल तर काहीपण होतं
पण तुझ्यावर जे प्रेम झालाय
ते परत कोणावर नाही होणार..

Relationship मधे
समजूदार पणा असेल
तर कुठलीच प्रेम कहाणी
अपूर्ण राहणार नाही

love shayari for gf in marathi

खडूस एक तू आणि तुझं
प्रेम एवढं पुरेसं आहे मला आयुष्य
जगण्यासाठी

मला तुला असं Hug करून
शांत झोपायच आहे..

माझी Gf मला कधीच
धोका नाही देऊ शकत कारण मला
Gf च नाहीय..

दुख फक्त अश्रुमध्येच नसंत
कधी कधी ते
स्माईल मध्ये पण असत

पिल्लू तू आणि तुझं प्रेम माझ्या जगण्याचं
आधार बनला आहे .

खडूस तिळगूळ पेक्षाही जास्त ..
गोड आहेस तू

मला तर फक्त तुझी Smile
आवडली होती पण यार कधी तुझ्यावर
एवढं प्रेम झालं समझलच नाही

तु भेटतोस तेव्हा तुला
डोळे भरुन पाहते
निरोप तुझा घेताना 
डोळ्यात अश्रू आणते 
असे का बरे होते
हेच का ते नाते
ज्याला आपण प्रेम म्हणतो.

love shayari for boyfriend in marathi

स्वतःची पण कधी इतकी CARE
केली नाही जितकी तू
मिळाल्यापासून तुझी केली.

माझ्या सोबत कोणतीही अपेक्षा
न ठेऊन राहणारी व्यक्ती
ती म्हणजे तूच आहेस..

मला perfect life नको
Happy Life पाहिजे
जी फक्त तुझ्या सोबत राहून मिळेल.

कोणासोबत selfie काढतांना ही
आता विचार करावा लागतो..
नाहीतर उगाच लोक लफडी समजतात.

खूप Lucky असते ती मुलगी
जिला तिचा BF
बायको म्हणून हाक मारतो..

वेळ वाईट आहे
पण साथ मजबूत आहे.

marathi best love shayari

GF लांबची पाहिजे
NET PACK सोडून काहीच
खर्च होत नाही

जे आज आपलं नाव बघून आपला call
उचलत नाहीत ते एक दिवस आपलं नाव
साहेब किंवा शेठ म्हणून save करतील

खरं प्रेम हे नेहमी तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे
कधी आणि केव्हा दिसेल हे सांगता येत नाही..

चेहरा जरी शांत असला ना तरी
मनातलं वादळ शांत नाहीय

वाचा : life quotes in marathi

आधीच देवाने डोक कमी दिल 
आणि माझ्या पिल्लु ला पण 
तेच खायला आवडतं

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

love shayari marathi 2020

असुदे कोणी एक्का
असुदे कोणी किंग
तरीपण फिदा आहेत
आपल्यावर सगळ्या Queen

स्वतःशी एकच प्रश्न रोज विचारतो
आयुष्यात नक्की चालू काय आहे ?

काय करायचं हे ठरलं कि
कसं करायचं याचा मार्ग सापडतोच

गैरसमज हे Maggie सारखे असतात
लगेच होतात २ मिनटात

माझ्या जीवनात मी जगलो
मी प्रेमात पडलो
मी हरलो मी नाकारलं
मी दुखावलं मी विश्वास ठेवला
मी चुका केल्या
पण सगळ्यात जास्त मी शिकलो

शांत बसने आणि आक्रमक नसणे
असा गैरसमज अनेकांचा होतो माझ्याबद्दल

love shayari marathi photo

तू माझा होऊ शकत नाही
म्हणून प्रेम कारण सोडू का रे
अस अर्ध्यावर सोडायचं असत
तर मी जीवच लावला नसता.

ओय पिल्लू ऐक ना 
तु हसताना खूप cute दिसतेस..

तुझ्याशिवाय जगणं शिकलोय मी

प्रेम सोडेल पण मैत्री नाही…
कारण हृदय जरी तिच्यासाठी धडधडत असलं
तरी जीव हा मैत्रीसाठी आहे.

कठीण रस्तेच तुम्हाला
सुंदर ठिकाणी पोहचवत असतात

आपल्यामुळे नाही तर
आपल्यासाठी कोणितरी रडल पाहिजे…

शांत राहणे हि सुद्धा एक नशा आहे
सध्या मी त्याच नशेत असतो

तिनं विचारलं Are You Fine?
मी म्हणालो हा जो पर्यंत तू आहे तो पर्यंत

love shayari marathi for girlfriend

आज जो त्रास सहन करत आहात
तोच उद्या तुमची ताकद असेल

माझ्या नशीबात नसली
तरी माझ्या मनात
तूच राहशील..

मला कुणाच्या आधाराची गरज नाही
मी एकटाच खूप जणांचा आधार आहे।

खास होती ती
आता आसपासही नाही

खुप जगलो तिच्यासाठी
पण आजपासून स्वतःसाठी जगणार

तू माझा हात थोड्यासाठी धरलास
पण माझे हृदय मात्र कायमचे धरले आहेस..

वाचा: मोटिवेशनल मराठी स्टेटस

ती रोज म्हणायची
आपण पळून जाऊन लग्न करू
आज ती एकटीच पळून गेली

love shayari marathi sms

ती मुलगीच काय जिच्यामुळे
तुमचे Subject बॅक राहिले नाहीत ।

तुला पाहून आकाशातले तारे सुद्धा
माझ्याकडे रागाने बघतात
आणि मला विचारतात
ए आमच्यातला एक तारा
तुझ्याजवळ कसा…

Girlfriend नसली ना तरी नेहमी
अशा थाटात उभ रहायचं की
आपला अवतार बघुन
दुसऱ्याची Girlfriend जळली पाहिजे….

सगळे बदलले तरी चालेल
पण तू बदलू नको सहन
होणार नाही.

आयुष्यात जर मित्र भेटले नसते
तर कधीच विश्वास बसला नसता की
अनोळखी माणसे सुद्धा स्वतःच्या नात्या पेक्षा
खुप जवळची असतात…..

काहीतरी special असतं प्रेमात
नाहीतर उगाच Dead Body साठी
ताजमहाल बांधत नाही कोणी..

love shayari marathi dp

Single लोकांकडे
काही असो किंवा नसो
मात्र शांत झोप नक्की असतें…

तुझ्यानंतर प्रेमाने बघितले सुद्धा
नाही कोणाकडे
कारण खरं प्रेम केलं होतं मी

मला बघून
तीच गालातल्या गालात हसणं
खूप Miss करतोय

इथं पोरी Friend Request
सुद्धा Accept करत नाहीत
अन घरातल्यांना वाटतंय कि
हा Love Marriage करणार

येवढ्या मोठ्या जगात मी
तुलाच निवडलेल..
मग तूच ठरव
तुझी value काय असेल

तू जरी माझी नसली
तरी मी फक्त
तुझाच आहे.

love shayari marathi status

Relationship मध्ये understanding
असेल तर दोघांमधील
Attachment खूप Strong असते..

सिंगल आहे पण Happy आहे
कारण ना कोणाच्या call ची
वाट पाहावी लागते ना,
कोणाच्या मर्जीने जगायचं असतं.

दुस-याला हरवण्यापेक्षा स्वत:ला जिंकवा !!

तिळगुळ घ्या
पण ते hmm नका
बोलू

वेळ देणं होत नसेल तर
वाट ही पाहायला सांगू नका

त्यांचा विचार करू नका
जे तुम्हाला Ignore करतात
विचार त्यांचा कराजे तुमच्यासाठी
ईतरांना Ignore करतात…

तू काय गमावलं हे तुला
आज नाही पण वेळ आल्यावर
नक्की कळेल

love shayari marathi photo

तुझ्यावर प्रेम करायला मला हे
पूर्ण आयुष्य सुद्धा अपुर पडतंय
आणि तू इथे रुसून फुगून आहे ते
वाया घालवतोय

आता भिती नाही वाटत
कोणाला गमावण्याची
कारण आता अस जवळ कोणी राहीलच नाही

ज्याचं प्रेमखरं असत ना
नेमकं त्याचंच नशीब खराब असत

आपल्या चेहऱ्यावर
जी स्माईल आहे ना
हीच आपल्या जगण्याची स्टाईल आहे .

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा
मागुन घेशील ना …?

वाचा: मराठी कोट्स

पोरी स्वतः तुम्हाला prapose करतील
फक्त तुम्ही Royal आणि Loyal रहा

love shayari marathi 2020

दान समजुतदार मन
एकत्र आले तर
प्रेम limited वरून Unlimited होत.

परिस्थती कशी ही आली
तरी तु नेहमी माझ्या सोबतच राहशील

माझी wish पूर्ण होणार असेल
तर मी देवा कडे फक्त तुलाच मागेन

तुझ्याकडून एक अपेक्षा आहे
जेवढ्या प्रेमानं हात धरला आहेस
तो हात कधी सुटणार नाही
ह्याची काळजी घे…

खूप त्रास होतो तुझी
आठवण आल्यावर
पण थोडेसे बरे वाटते
डोळ्यातून पाणी गेल्यावर

रात्रीचे १ वाजले तरी
ही online आहे
आणि विचारलं तर बोलते
अजून मी single च आहे

marathi love shayari for girlfriend

ज्या व्यक्तीकडे
आपल्या Msg चा Reply द्यायला वेळ नाही
तर त्या व्यक्तीला आपण Distrub करु नये

मला विसरुन जा म्हणाल्याने
कोणाला विसरता येत नसतं
कारण कोणाच्यातरी आठवणींत जगणं
तुला वाटतं तेवढं सोपं नसतं

कधीही काहीही झाल
तरी स्वतःला एकट समजु नकोस
श्वासात श्वास असेपर्यंत
मी नेहमी तुझ्या सोबत असेन

मी एका हाताने
आपल्या आयुष्यातील
सर्व अडचणींवर मात करेन सर्वांशी लढेन
जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल

काही नात्यांमध्ये चुक कुणाचीच नसते
बस दोघेजण नात निभावत असतात
एक जण मैत्रीच तर एकजण प्रेमाच
स्वतःच्या मनात ठेऊन

खरंय खूप बरं वाटतं
जेव्हा कुणी काहीच न बोलता
सर्व गोष्टी समजून घेतात

love shayari in marathi 140

तक्रार करू तरी कोणाजवळ
दुःखटपण माझंच आहे
आणि दुःख देणारी पण माझीच आहे.

मी प्रेमात खूप चुका केल्या असतील
पण तुझ्याशी जोडलेलं नातं
हे कधीच स्वार्थासाठी नव्हतं
ते खरं प्रेम होत.

माझंच चुकलं
मीच हा विचार केला कि
तुझं माझ्यावर प्रेम आहे.

सवय लागली आहे ना मला तुझी
आता नाही करमत तुझ्याशिवाय

बायको ही paper weight सारखी असते
ती तुम्हाला फडफडू तर देते
पण उडू नाही देत

तुझ्या Hmm, Brrr, K, Ok ला
माझ्याकडे Reply Bye आहे

कधी कधी खुप बोलायच असत
पण ऐकणार
कुणी नसत

love marathi shayri

आजकाल काही मुलं
पोरींच्या वर Attitude
दाखवायला लागलेत..

वाचा: फेसबुक स्टेटस मराठी

कुठल्याही विषयावरुन
कोणत्याही विषयापर्यंत
भांडता येत असतं,
बस भांडणारा
आपल्या हक्काचा व्यक्ती पाहिजे

आयुष्यातला सर्वात वाईट क्षण
तो असतो
जेव्हा आपलीच माणसं आपल्यावर
अविश्वास दाखवतात

काही प्रेमभंगी लोकांमुळे
आमचं आयुष्य झंड झालंय
रोज त्याच त्याच गोष्टी
ऐकाव्या लागतात

नाती टिकायला सुद्धा
माणसे जरा दूरच
असावी लागतात

निघलोय पुन्हा सुंदर आयुष्य जगायला
फक्त कोणालाच आयुष्यात
येऊ दयाच नाही
एकटा जीव सदाशिव

आयुष्यातल्या काही जागा
रिकाम्या चांगल्या असतात

marathi love shayari for boyfriend

चार दिवसांची जिंदगी आहे मित्रा
ती अशीच मुलीचं hmmm ऐकण्यात
वाया घालवु नका

मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो ना
तेव्हा तेव्हा तुझ्या प्रेमात पडतो.

खऱ्या प्रेमाला
कधीच काही बोलण्याची गरज नसते,
ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने
बोलणे समजून घेतात..

मला फक्त तुला हसताना बघायचं आहे
मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल सोना.

Final Word

We hope you like and enjoy this true love shayari in marathi and खडूस शायरी मराठी collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.
So don’t forget to share this romantic love shayari in marathi with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

1 thought on “2500+ लव्ह शायरी मराठी | love Shayari Marathi”

Leave a Comment