हृदयस्पर्शी मराठी स्टेटस | Heart Touching Status In Marathi for Whatsapp

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही heart touching status in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात कारण आज आम्ही तुमच्यासाठी heart touching status marathi घेऊन आलो आहोत जे तुम्हाला नक्की आवडेल म्हणून heart touching marathi status चा पूर्णपणे आनंद घ्या.

1. Heart Touching Status In Marathi

आठवण करुन देतो पाऊस
तुझ्या त्या स्पर्शाची
ओलिचिंब भिजलेली तू
मिठीत माझ्या असल्याची.

मी पण अश्या मुलीवर प्रेम केल की
तिला विसरण मला शक्य नव्हत
आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत.

मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो ना
तेव्हा तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडतो.

मला तुझी तितकीच गरज आहे
जितकी हृदयाला ठोक्यांची.

दिवसभर कुणाचे कितीही मेसेज येऊ दे
मनाला आनंद तुझा मेसेज आल्यावरच होतो.

तुझ्या विना या जीवनाला काहीच अर्थच नाही.

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो
कारण त्याची सुरुवात आणि अंत
तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

इच्छा आहे प्रिये तुला मिळवण्याची
बाकि कसलीच इच्छा नाहि ह्या प्रियकराची
तक्रार माझाकडे नाही देवाकडे कर
काय जरुरत होती तुला इतकं सुदर बनवायची.

तुला बोलावेसे वाटलं तरच तू बोलणार
आणि तुला बोलायचे नसेल
तर तू avoid करणार
प्रत्येक गोष्ट तू तुझ्याच मर्जीप्रमाणे करणार
पण मलाही एक मने आहे
याचा विचार तू कधी करणार.

2. marathi heart touching status for whatsapp

मी रोज स्वप्नात ते जीवन जगतो
जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात
पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला
छान वाटतात.

मला एक गोष्ट कळालीय
मरण येईल पण तू परत येणार नाही..

मला तुझं पाहिलं प्रेम नाही तर
मला तुझं शेवटच प्रेम बनायचं आहे.

समोरील व्यक्ती आपल्याला किती महत्त्व देतेय
हे पाहण्यासाठी कधी कधी
अबोल व्हावं लागतं

खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते
ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने
बोलणे समजून घेतात.

तिने विचारले
मी तुझ्यासाठी काय आहे
मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले
आणि म्हणालो सर्वकाही.

मला कोणाच्या बदलण्याचं दुःख नाही
पण एक व्यक्ती अशी होती
जीच्याकडून मी ही अपेक्षा नव्हती केली.

तू माझा होऊ शकत नाही
म्हणून प्रेम कारण सोडू का रे अस अर्ध्यावर
सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता.

रडवणारे खूप भेटतील
सावणारे कमीच असतात,
प्रेम करणारे खूप भेटतील
निभावणारे थोडेच असतात.

निघुन गेलीस तर जा
मी जगतोय माझ्या पद्धतीने

3. heart touching love status in marathi

माझी आवड असावी तुझी आवड
जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड.

खरच तु नकटी दररोज‪ आनंदी रहावं
अस मनाला वाटत
नको‪ जाऊस सोडून कारण
‎तुला पाहून अजुन‪ जगावस वाटत.

आता तर मी देवाजवळ
ती दुवा पण नाही मागत
ज्यात तू नसते.

प्रेम हे Wi-Fi सारखे आहे
ते दिसत नाही पण ते गमावल्यावर
आपल्याला त्याची किंमत कळते.

पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते
आणि तुच माझ्या सूर्य आहेस.

एकच सुर होता सये
माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात
तुच हवी होतीस शेवटपर्यंत
ऊरलेलं आयुष्य जगण्यात.

त्या व्यक्तीसाठी कशाला रडायचे
जी दुसऱ्या कोणासोबत हसत खेळत आहे.

वाचा: मराठी स्टेटस

नात ते टिकते
ज्यात शब्द कमी आणि समज जास्त
तक्रार कमी आणि प्रेम जास्त
अपेक्षा कमी आणि विश्वासा जास्त असतो.

साथ सोडणाऱ्यांना तर फक्त कारण हवं असत.

4. heart touching marathi status for whatsapp

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल
अशा व्यक्तीला कधीच सोडू नका
कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती
भाग्यवंतांनाच मिळतात.

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे.

मरण्यासाठी बरीच कारण आहेत
आणि जगण्यासाठी फक्त तू

नाते जूळते सहजपणे
नाते तुटते सहजपणे
पण तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात
सहजपणे
मग आठवणी का जात नाहीत सहजपणे..

आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही
कारण आयुष्य हे फार सुंदर आहे.

आज तुला माझ्यासोबत बोलण्यासाठी वेळ नाही..
काय माहीत उद्या वेळ असेल
पण बोलायला मी नसेन…

आयुष्यात कधी कधी
इतक्या वाईट गोष्टी घडून जातात की
त्यानंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही.

आपल्याला जे आवडतात
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करा.

एक दिवस
Sorry बोलण्यासाठी तू माझा शोध घेशील
पण विश्वास ठेव माझ्यावर
तेव्हा खूप उशीर झालेला असेल.

नाते मोत्या प्रमाणे असतात
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

शब्दाविना कळावे
मागितल्याशिवाय मिळावे
ध्येयाविना जुळावे
स्पर्षावाचून ओळखावे तुझ माझ प्रेम

आवाज न काढता रडणं
रडण्यापेक्षा पण जास्त त्रास देत.

5. heart touching status in marathi for whatsapp

नाही आवडलं तुझ मला हे
परक्यासारख वागण
सोडून दिलंय मी आता तुज्यामागे धावण

मला त्रास देऊन जर तुला
आनंद मिळत असेल
तर तो त्रास सहन करायला मी
कधी पण तयार आहे.

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत
आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.

जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे
कुस्करणाऱ्याला पण ते सुगंधच देते.

काही लोक दिवसभर हसतात
आपलं दुःख लपवण्यासाठी
आणि मग पूर्ण रात्र रडून काढतात
आपल मन हलक करण्यासाठी..

मी माझ्यासाठी आहे
त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे
ही भावनाच किती श्रेष्ठ…!

तुझी आठवण तर आज ही खूप येते
पण तुला मला Reply द्याला वेळ नाही ना.

तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहेस
जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय घेतात.

जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो
तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.

मला माहित नाही
तू माझ्या नशिबात आहेस की नाही
पण तुला देवाकडेमागायला खूपआवडते..

किती बरं झालं असत ना
आपल्याला भविष्य ठरवता आलं असत
कोण आपलं आहे हे ओळखून
त्याच्यावर प्रेम करता आलं असत.

6. heart touching status in marathi language

तिची तक्रार आहे कि
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि
प्रत्येक मुलीमध्ये मला
तिचाच चेहरा दिसतो.

तुटलेल्या ताऱ्यांकडे पाहून तिला मागितलं
पण ताऱ्याला कळालं जिला मी मागितलं
तिने दुसऱ्यालाच मागितलं.

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल
पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू

गमावलं मी पण होतं
गमावलं तिने पण होतं
फरक फक्त एवढा आहे
तिला मिळविण्याकरीता
मी सर्व काही गमावलं
अन तिने सर्व काही मिळविण्याकरीता
मला गमावलं.

जुळायच्या असल्या तर गोष्टी
आपोआप जुळतात
आणि तरीही जुळवायच म्हटलं तर
नुसता संसार होतो
सहवास नाही.

कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो
त्याने ही आपल्यावर प्रेम करणे
म्हणजे नशीब.

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही
जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.

आपण किती वेडे असतो ना
कोणी आपल्याला महत्व देत नसतांना
तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो
पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते..

वाचा: आई स्टेटस मराठी

काळजावर दगड ठेऊन जर
आठवणी विसरता आल्या असत्या
तर कुणाच्या डोळ्यातुन
कधीच अश्रू ओघळले नसते.

तू माझी अशी Life आहेस
जी नशिबात नाहीस
पण मनात मात्र कायम आहेस.

7. heart touching status in marathi true life status

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन
तुझ्या प्रेमात पडलं.

तुझ्या दिलेल्या वचनांचे
एक एक काळे मणी
अंतरात जपून ठेवले आहेत.

आजही मला
एकटच बसायला आवडत
मन शांत ठेवून
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत.

मला ज्यांची गरज असते ना
तेच कधी नसतात माझ्यासोबत

खरच आपण एखादया व्यक्तीला
नको वाटायला लागलो की मग
ते आपल्यात छोट्या छोट्या चुका
शोधायला लागतात.

तुला माझ्या प्रेमाची जाणीव होई पर्यंत
माझं आयुष्य संपून गेलेलं असेल.

सारखं सारखं कोणाकडे तरी
तुमच्यासाठी वेळ मागण्यापेक्षा
एकटं राहायला शिका ,
कारण इथे कुणीच कोणाच नसतं.

कालपर्यंत जे अनोळखी होते
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

आज माझ्याच सावलीला विचारलं मी
का चालते तू माझ्यासोबत
सावलीने पण हसत उत्तर दिलं
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.

तुझ्यावर रुसणं
तुझ्यावर रागावणं
मला कधी जमलंच नाही
कारण तुझ्याशिवाय माझ मनं
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही…

जेव्हा बागेत जाशील
तेव्हा त्या गुलाबाकडे बघ
जेवढी तुला त्याची आस असेल ना
तेवढी मला तुला भेटण्याची ओढ आहे..

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते
पण एवढं लक्षात ठेव
आज तू मला विसरलीस
उद्या तुला कोणीतरी विसरेल !

8. heart touching whatsapp status in marathi

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.

ज्यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो ना
त्याचं प्रेम लांब राहून पण पूर्ण होत.

आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध
तुमच्यामुळे कोणाच्यातरी डोळ्यात अश्रू येणे.

ऐ पिल्लू खूप आठवण येते तुझी
फक्त आणि फक्त तुझ्यासोबत राहावसं वाटत.

वाचा: marathi status on life

आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं
ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला
परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.

मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की
जिला विसरण मला शक्य नव्हत
आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.

आयुष्यात फक्त एकदाच आलीस
पण सगळी LIFE तुझ्या आठवणीत
BUSY करुन गेलीस.

काही जखमा अशा असतात
ज्या दिसत नाही
याचा अर्थ त्या दुखत नाही असे होत नाही.

प्रेम माझं तिच्यावरच अधुरचं राहून गेलं
माझ्या प्रत्येक status मध्ये आता
फक्त तिच चं नाव राहून गेलं..

भरू दे आकाश कितीही ढगांनी
खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील
लाख येऊ दे अडथळे
तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

9. hurt touching status in marathi

तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल
पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे
कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.

मला माहिती आहे की
मी तुझ्यावर प्रेम करतो
कारण तुझ्या सोबत माझं वास्तव
माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.

प्रेमाचे तर माहीत नाही
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

फक्त इतकाच फरक की
तुझ्या आणि माझ्या प्रेमात..
मी सर्वांना सोडून तुला महत्त्व दिलं
आणि मला सोडून सर्वानां महत्व दिलं.

डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात
पण मन जाणणारे कमी च असतात.

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम
जे सहज मिळत नाही.

चूक झाल्यानंतर
सोडणारी नाही तर
जवळ येऊन
प्रेमाने समजवणारी व्यक्ती पाहिजे.

आयुष्याची स्वप्ने पाहताना
वास्तवाला विसरायचं नसतं
गुलाबाला स्पर्श करताना
काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं.

इतकेही प्रेम करु नये कि
प्रेम हेच जीवन होईल
कारण प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईल.

10. marathi love heart touching status

तु माझ पहिलं प्रेम आहेस
तु दुर जरी गेलास
तरी तुझी जागा माझ्या हृदयातून
कोणीच घेऊ शकत नाही

तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही
मला माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते.

तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना
तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा.

तिला वाटत आता मी तिला विसरलो हि असेल
पण तिला का नाही कळत
वेळ बदलते काळ बदलतो
पण पाहिलं प्रेम मात्र
कधीच नाही विसरू शकत.
I Miss You

आकर्षण तात्पुरते असते
मात्र प्रेम कायमचे आकर्षण असते.

आठवणी ज्या माझ्यासाठी अनमोल होत्या
आज त्या माझ्यासाठी भूतकाळ होऊन बसल्या.

जसे फुलांतून सुगंध
आणि सूर्यातून प्रकाश येतो
तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

तळमळतो मी इथे तुझ्याविण
शून्य जाहले अवघे जीवन…!

कितीही रागआलातरी ना
खडूस तुला सोडून घायचा
विचारvकधीच मनात येत नाही.

काय हवं होतं तिला
मला कळलंच नाही
घेऊन गेली ह्रदय
पुढचं मला माहित नाही.

वाचा: फेसबुक मराठी स्टेटस

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.

11. marathi status heart touching

Sorry तुझी काळजी घेतल्याबद्दल
Sorry तुझ्याशी सर्व Share केल्याबद्दल
Sorry सर्वांबद्दल
पण ह्या सर्वांपेक्षा जास्त Sorry
तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.

माझ्या प्रत्येक Problem ची
Solution आहेस तू,
माझ्या Life ची Need आहेस तू ,
माझ्या जगण्याचे Reason आहेस तू,
अरे पागल माझ पूर्ण World आहेस तू.

कोणावर जबरदस्ती नका करू
तुमच्याजवळ येण्यासाठी,
जर त्या व्यक्तीला तुमची आवड असेल
तर तिचे मन नक्की वळेल तुमच्याकडे

खरं प्रेम करून काहीच मिळत नाही
कारण जो व्यक्ती खरं प्रेम करतो
त्याच्या समोरचा माणूस
नेहमी खोटारडाच निघतो.

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस
चुकीचा असतोच असे नाही
तो माघार घेतो कारण
त्याला स्वत : च्या Ego पेक्षा
Relations महत्वाचे असतात.

आयुष्यात एकदाच तुझ्यावर प्रेम केले
पण नशिबानं साथ दिली नाही
वाटा जरी संपल्या तरी
दिशा बाकी आहेत.
प्रेम संपलं तरी
आठवणी ताज्या आहेत..

सखे हातात हात घेशील
जेव्हा भीती तुला कसलीच नसेल
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेख्सा प्रखर असेल.

लोक म्हणतात की
प्रेम एकच वेळा होत
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.

प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर
मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.

Final Word

जर तुम्हाला whatsapp heart touching status in marathi आवडले असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा आणि सोशल मीडिया वर सुद्धा नक्की शेयर करा.जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा किंवा ई-मेल करून कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.

Leave a Comment