भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार मित्रानो जर तुम्ही birthday wishes for brother in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहेत कारण आम्ही ह्या post मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत happy birthday wishes in marathi for brother, happy birthday wishes for big brother in marathi, happy birthday wishes for younger brother in marathi, जे तुम्हाला नक्की आवडतील म्हणून आमची हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा आणि आनंद घ्या.

Birthday Wishes For Brother In Marathi

1

भाऊ माझा आधार आहेस तू
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

2

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा

3

कधी कधी भाऊ असणं हे
सुपरहिरो असण्याप्रमाणे असतं.

4

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात
तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा

5

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

6

मला तुझ्यासारखा भाव दिल्याबद्दल
मी देवाचे आभार मानते
माझी अशी इच्छा आहे की
मी पुन्हा एकदा बालपणात परत जाईन
आणि तुझ्याबरोबर खूप खूप खेळेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

7

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे भावा

8

माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत
तूच माझा पहिला मित्र राहशील.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

9

जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा.

10

मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा

2. happy birthday wishes in marathi for brother

11

वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका.. भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा

12

असे म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसारखा असतो
आणि हे बरोबरच आहे
तुझे प्रेम, आधार आणि काळजी हे मला
वडिलांसारखे वाटते
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.

13

आज काही वर्षांपूर्वी
एक अविश्वसनीय व्यक्ती या जगात आली
आणि मी खूप भाग्यवान आहे की
मला त्या व्यक्तीला भाऊ म्हणण्याचा अधिकार मिळाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

14

माझ्या प्रिय बंधू
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ मिळाल्याचा
मला खूप अभिमान वाटतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

15

भाऊ नेहमीच आपला पाठीराखा असतो
आपल्यावर संकटे आले की
त्यांच्यावर मात करण्यासाठी हिम्मत देतो
आपल्या भावाचा/बहिणीचा आनंदाचा विचार करतो
अश्या आपल्या भावाला
वाढदिवस प्रसंगी शुभेच्छा देऊन
भावाचा वाढदिवस खास करूया.

16

प्रिय भावा
तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

17

साधारण दिवससुद्धा खास झाला
कारण आज तुझा वाढदिवस आला
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

18

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात
तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

19

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

20

फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे
पण मनाने दिलदार
बोलणं दमदार..
आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्य
भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून
नाचत-गाजत शुभेच्छा.

3. happy birthday wishes for big brother in marathi

21

फुलांमध्ये गुलाब आहेस तू
चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू
माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू
हॅपी बर्थडे ब्रो.

22

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.
हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

23

माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस
जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

24

ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो
तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन
सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

25

आज काही वर्षांपूर्वी
एक अविश्वसनीय व्यक्ती
या जगात आली आणि
मी खूप भाग्यवान आहे की
मला त्या व्यक्तीला भाऊ
म्हणण्याचा अधिकार मिळाला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

26

कोणतीही असो परिस्थिती,
कोणी नसो माझ्या सोबतीला,
पण एकजण नक्कीच असेल सोबत,
माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

27

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की
माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

28

चला आग लावू सगळ्या दुःखांना
आज वाढदिवस आहे भाऊंचा…
हॅपी बर्थडे भाऊ

29

शनिवार-रविवार नसले तरी चालतील
पण भाऊंचा बर्थडे तर होणारच.
हॅपी बर्थडे भावा.

30

जेव्हा मी रडते तेव्हा तु मला हसवतो
मी जेव्हा दुःखी होते तेव्हा
तू माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवतोस
मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे
कारण माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे
💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

4. happy birthday wishes for younger brother in marathi

31

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..

32

नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

33

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

34

नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा
तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य
फार थोड्या लोकांना मिळते
तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

35

आपण आपल्या आयुष्यातील
सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे
तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

36

ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल
मी खरोखरच भाग्यवान आहे
तुझा वाढदिवस आनंदमय जावो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

37

माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

38

भाऊ माझा आधार आहेस तू
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

39

बोलायचं तर खूप काही आहे
पण आत्ता सांगू शकत नाही
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं
कधी होता कामाचा बहाणा
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय
एक दिवसही नाही गेला
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

40

वाचा: Funny Birthday Wishes For Sister in Marathi

40

थँक्यू दादा
तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस
जो कोणालाही हवाहवासा वाटेल
तुझ्या या खास दिवशी
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

5. happy birthday wish for brother in marathi

41

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा.

42

भाऊबहिण असणं म्हणजे
आयुष्यात एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे.
माझ्या भावाची जागा माझ्या आयुष्यात
कोणीच घेऊ शकत नाही.

43

माझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे
माझ्या आयुष्याचा मी
त्याच्याशिवाय विचारच करू शकत नाही
माझा भाऊ हे मला
माझ्या आईबाबांनी दिलं सर्वोत्तम गिफ्ट आहे.

44

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.

45

आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती
वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात
नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

46

माझ्यासाठी तू एक उदाहरण आहेस
मी तुझ्याविषयी अभिमानाने बोलतो
कारण तू मला जगातील सर्वात चांगला माणूस
आणि आयुष्य मला देऊ शकणारी
सर्वोत्तम देणगी आहेस असे मला वाटते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

47

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे
त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

48

जेव्हा मी रडते तेव्हा तु मला हसवतो
मी जेव्हा दुःखी होते
तेव्हा तू माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवतोस
मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे
कारण माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

49

जल्लोष आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

50

मला वाटते तू या जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस
माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र
मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस
या विशेष दिवशी तुला वाढदिवसाच्या
🎂हार्दिक शुभेच्छा.🎂

6. happy birthday wishes for brother in marathi language

51

हॅपी बर्थडे भावा
आज तुझा दिवस
सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देऊन माझं
कर्तव्य पार पाडलं आहे
🎂🎂हॅपी बर्थडे भावा🎂🎂

52

थोडी कमी अक्कल आहे
पण हट्टी फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो
ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

53

तुला दीर्घायुषी आणि
शांततापूर्ण जीवन लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

54

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

55

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो
फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच
भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाचा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

56

माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस
जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

57

मला दिलेल्या अमूल्य आणि
भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद.
तुम्हाला भरभरून यश,
चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

58

भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या
आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.
नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद

59

तुला माहित्येय का
आज मला काय वाटतंय
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस
तुझ्या या खास दिवशी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.

60

रोज सकाळ आणि संध्याकाळ
ओठावर असतं तुझं नाव
भाई अजून कोणी नाही
तूच आहेस आमचा अभिमान
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

7. happy birthday wishes for brother on facebook in marathi

61

तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

62

आपल्या दोस्तीची किंमत नाही
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

63

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या लहान भावा
आपण सर्वात सुंदर स्मित जन्माला आला आहात
आणि जसजशी तुमची वय वाढेल
ती कमी होणार नाही
उलटपक्षी, दरवर्षी ते अधिक सुंदर होते
आणि दरवर्षी ते आपल्यावर अधिक चमकते.

64

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

65

सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा
प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा
प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो
हॅपी बर्थडे भाऊ

66

मला वाटते तू या जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस
माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र
मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस
या विशेष दिवशी तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

67

सुख-दुःखाचं आपलं नातं आहे
कधी रूसणं तर कधी मनवणं आहे
चल एक गोड केक आणूया
तुझा वाढदिवस साजरा करूया
हॅपी बर्थडे भावा.

68

हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

69

आज आपण लांब आहोत
पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो
वा आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.

70

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुला आनंदी ठेवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ.

8. happy birthday wishes in marathi language text for brother

71

न्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा.

वाचा: Friendship Quotes In Marathi

72

वर्षात 365 दिवस
महिन्यात 30 दिवस
हफ्त्यात 7 दिवस
आणि माझ्या आवडीचा एकच दिवस
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस

73

कोणतीही असो परिस्थिती
कोणी नसो माझ्या सोबतीला
पण एकजण नक्कीच असेल सोबत
माझा छोटा भाऊ
तूच आहेस माझा खास
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

74

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या
आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

75

मी एकटा होतो या जगात
सोबतीला आलास तू
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलास तू
हॅपी बर्थडे भावा.

76

दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

77

शहराशहरात चर्चा
चौकाचौकात DJ
रस्त्यावर धिंगाना
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे
दोस्ती नाही तुटली पाहिजे
या फॉर्म्युलावर चालणारे
बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

78

जो मला हिरो मानतो,
जो माझ्यासारखं बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो
तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

79

थोडी कमी अक्कल आहे
पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो
ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

80

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

9. big brother happy birthday wishes in marathi for brother

81

तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं

82

वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा
आज मला सांगावंस वाटतं की
तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस.
मी देवाला प्रार्थना करते की
तुला दीर्घायुष्य मिळो.
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.

83

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा
तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं
भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

84

आमचे लाडके भाऊ,
दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस,
गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान,
अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व
मित्रासाठी कायपण आणि कधीपण
या तत्वावर चालणारे,
असे आमचे खास बंधुराज
यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

85

माझ्या भावामुळे माझं लहानपण हे
अविस्मरणीय झालं
सुपरहिरोची गरजच काय
जेव्हा तुम्हाला मोठा भाऊ आहे.
भाऊ हा हृदयासाठी भेट
आणि आत्म्यासाठी मित्र आहे.

वाचा: Good Morning Quotes in Marathi

86

चला आग लावू सगळ्या दुःखांना
आज वाढदिवस आहे भाऊंचा..
हॅपी बर्थडे भाऊ.

87

बहिणीचे तिच्या जीवनातील
सर्व संकटां पासून रक्षण करणे
हे भावाचे कर्तव्य असते,
परंतु हे तुझ्या रक्तात आणि
तुझ्या स्वभावातच आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

88

मी तुला हसवते तु मला रडवतोस
हे जीवनाचे चक्र आहे.
परंतु आजच्या या दिवशी मी अशी आशा करते की
आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलू देत
कारण आपण एकमेकांसाठी खूप खास आहोत.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

89

माझ्या प्रिय भावाच्या
प्रेमाची तुलना कोणत्याच
गोष्टीशी केली जाऊ शकत नाही.
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.

90

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती.
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

10. funny happy birthday wishes for brother in marathi

91

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

92

दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस
ज्याच्याशी मी मूर्खपणे वागू शकते
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.

93

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि
मार्गदर्शक देखील आहेस
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

94

मला तुझ्यासारखा भाव दिल्याबद्दल
मी देवाचे आभार मानते
माझी अशी इच्छा आहे की
मी पुन्हा एकदा बालपणात परत जाईन
आणि तुझ्याबरोबर खूप खूप खेळेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

95

असा भाऊ आहे
जो आपल्या बहिणीला सर्वोत्कृष्ट देण्यासाठी
नेहमीच अतिरिक्त मैल पार करण्यासाठी तयार असतो.
अशा माझ्या महान भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

96

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की
माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Final Word

जर तुम्हाला birthday wishes for brother in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांना नक्की share करा आणि social media जसे facebook ,instagram वर सुद्धा share करा.जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कंमेंट करा किंवा ई-मेल करून सांगा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयन्त करू.

Leave a Comment