Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस 2023

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही तुमच्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Wife In Marathi देऊ इच्छिता तर तुम्ही अत्यंत योग्य जागी आला आहात कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Birthday Wishs to Wife In Marathi ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या लाडक्या बायकोला खुश करू शकता कारण बायको खुश तर तुमचं आयुष्य खुश.

Birthday Wishes For Wife In Marathi

देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो,
तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,
तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही,
तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या जीवनातील आनंद फुलत जावो,
तुझे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
तुझे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

फुलाला साज सुगंधामुळे
माझ्या आयुष्याला साज तुझ्यामुळे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नात्यातील प्रेमाचे बंध तू
माझ्या आयुष्यात दरवळणारा
प्रेमाचा सुगंध तू.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

जीवनाच्या प्रत्येक क्षणी
सोबत तुझी असावी.
नात्यातील प्रेमळता
क्षणा-क्षणाला वाढावी.
माझ्या प्रिय बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्या शिवाय
माझ्या दिवसाची सुरवातच होत नाही
अश्या माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अगदी मनभरून शुभेच्छा

अशीच रहा हसत खेळत
हेच एक सांगणे आहे,
अशीच प्रगती होऊ दे तुझी
हेच देवाकडे मांगने आहे.
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनातील महत्वाच्या वळणावर
सोबत तुझी लाभली.
नंतरच्या प्रत्येक क्षणी
तू साथ समर्थपणे निभावली.

तुझा चेहरा नेहमी असाच
आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल
ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रत्येक वर्षी तू मागील वर्षीपेक्षा
आणखी सुंदर, प्रेमळ आणि आनंद वाटणारी
आणि समजून घेणारी दिसतेस
तुझा असाच प्रवास सुरु राहो.
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

best Birthday Wishes For Wife In Marathi

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस.

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला
प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात
कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून
माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले,
जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO

मला जाणणारी तू
मला समजून घेणारी तू
मला जपणारी तू
माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू
माझ्या जगण्यातला अर्थ तू
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!

तू ते गुलाब नाही
जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मनातील स्वप्न पूर्ण व्हावं.
आनंदी तुझं आयुष्य असावं.
जेव्हा मागशील तू एक तारा
देवाने तुला सर्व आभाळ द्यावं
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

उंबरठयावरचे माप ओलांडून
बायको म्हणून घरात आलीस.
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो.
खरेतर बायकोही एक मैत्रीण असते
 प्रेयसी असते…
ती संसाररुपी रथाचा एक चाक असते.
बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात
आणि सुखे द्विगुणीत होतात.
अशीच माझी बायको समजूतदार
नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी
घरसंसारात रमणारी
जिवापाड प्रेम करणारी जिवलग बायको
मैत्रीण आणि बरीच काही..
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जगण्याची ओढ तू
जगण्यातला श्वास तू
माझ्या आयुष्याचा
सार आहेस तू.

तुझ्या चेहऱ्यावरील हास्य चिरकाल टिकावे
दुःखाचे अश्रू डोळ्यात कधीही न वाहावे
आनंदाच्या क्षणांनी तुझे आयुष्य भरावे
हिच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

new Birthday Wishes to Wife In Marathi

माझ्या जीवनाचा तूच एक
खरा सहारा आहेस,
तुने माझ्या रागाला ही सहन केलस,
तुने माझ्या चुकांनाही गळ्याशी लावलस
तुने मला प्रत्येक परिस्थितीत
काही अटविना स्वीकारलेस.
तुने मला माझा भूतकाळ विसरून
माझ्या वर्तमानाच्या स्वरूपाला मानलेस.
अशा प्रेमळ आणि माझ्या जीवनापेक्षाही
अनमोल माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी सोबत,
माझी सावली,
माझा आनंद
आणि माझं जीवन असणाऱ्या
माझ्या पत्नीस
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

आयुष्याला तुझ्या दु:खाचा स्पर्श कधीही न होवो,
डोळ्यात तुझ्या कधीही अश्रु न येवो,
ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करतो मी,
आपली जोडी जीवनभर सलामत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या वैवाहिक जीवनाला
14 वर्ष पूर्ण झाली आहेत,
मागे वळून पाहतांना या वर्षात
तुझ जराही प्रेम कमी झाले नाही,
आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखात संघर्षात,
माझ्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहणारी,
बायको मिळाल्याबद्दल नक्कीच आजच्या प्रसंगी
तुझे मनापासून आभार मानले पाहिजेत.
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…

चेहऱ्यावर तुझ्या
नित्य आनंद दिसावा.
दुःखाचा एक क्षणही
तुझ्या आयुष्यात नसावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला वाटलं नव्हतं की
माझ्या भरकटलेल्या आयुष्याला
कुणी साथ देईल आणि
एवढ्या कमी वेळात
त्याला कुणी आनंदाच्या वाटेवर पण आणील.
पण ते तू केलेस,
मी खरच नशीबवान आहे की
मला तुझ्यासारखी पत्नी मिळाली.
I love you & Happy Birthday Dear

वाचा: वाढदिवसाच्या मराठी हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात प्रेमाचा वर्षाव झाला
जीवनाचा नवा भाग विश्वासाने सुरु झाला
कसं असेल आयुष्य लग्नानंतरचे माहीत नव्हतं
मात्र तुने आपला संसार, खूप सुरेख निभावला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

प्रत्येक वर्षी तू मागील वर्षीपेक्षा
आणखी सुंदर, प्रेमळ आणि आनंद वाटणारी
आणि समजून घेणारी दिसतेस
तुझा असाच प्रवास सुरु राहो.
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.

आज आपल्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली
नाती चारामिचा मंत्र जपत
मी तुझा हात हातात घेतला
आई-वडिलांच्या उंबेरठ्याची चौकट ओलांडून
तू माझ्या जीवनात आलीस
आणि वर्तुळ पूर्ण झाले,
तुझ्या येण्याने त्या असण्याला स्वत्व लाभले.
नेहमी सकारात्मक… नकारात्मकता च्या
निरर्थक पागोळ्यात गुरफटलेला मी
तुझ्या येण्याने मला लौकीकाचे भान दिले,
यु मला काय दिलेस याचा हिशोब करणे
सोडून दिले आहे मी,
तसेही तारे मोजणे मला कधीही जमलेच नाही,
मान्य आहे मला पूर्णपणे
अगदी तु ही स्वयंभू नाही आहेस ते,
पण तुझ्या असण्याने मला असण्याचा
अस्तीत्व दिला आहे,
खरे सांगू अगदी मना पासून
लोक भलेही तुला माझी अर्धांगीनी म्हणोत
पण माझ्यासाठी मात्र तू माझे पूर्णत्व आहेस..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Baykola Birthday Wishes

लग्नानंतरचे आयुष्य खूप अवघड असते
असं बरेच लोक बोलतात,
मात्र तुझ्या संगतीत ते फार सुंदर
आणि सोपं जात आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझा प्रत्येक श्वास
आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात
तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत
तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात
तू वसलेली आहे.
Happy Birthday Bayko

या अनमोल जीवनाला
सोबत तुझी हवी आहे,
सोबतीला शेवट पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कित्येक संकटे तरीही
न डगमगनारा तुझा फक्त
विश्वास हवा आहे.
माझ्या प्रिय बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आयुष्याच्या अवघड वाटेवर
तू मला साथ दिलीस,
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात
सोडला नाहीच.
कधी चिडलो… कधी भांडलो…
कधी झाले भरपूर वाद,
पण दुसर्‍याच क्षणी कानी आली
तुझी प्रेमळ साथ.

उगवणारा सूर्य तुझ्या जीवनात
तेज घेऊन येवो,
उमलणार फूल तुझ्या जीवनात
सुगंध घेऊन येवो,
खळखळ करत वाहणार पाणी
तुझ्या जीवनात संगीत घेऊन येवो,
ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो
तुझ जीवन सुख, ऐश्वर्य, ज्ञान आणि
समृद्धिने भरभरून जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday My Dear

परिस्थिती कशीही असो
जी सदैव माझ्या सोबत असते,
जी माझ्या जीवनाचा आधार
आणि माझ्या आनंदामागील कारण आहे
अश्या माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

तू प्रेम केलंस,
विश्वास दाखवला,
समजून घेतलं,
सांभाळून घेतलं,
नातं जपलं,
उत्तम संसार करत आहेस,
आणि करत राहशील
यामध्ये काहीच शंका नाही.
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

वाचा: बहिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलीस तू,
जरी वाटेवर होते धुके दाट
तरीही संसार सुखाच्या केलास तू.

चंद्र सूर्य तार्‍यांनी तुझ आयुष्य सजाव,
फुलांच्या सुगंधाने तुझ जीवन बहराव,
सुखाच्या क्षणांनी तुझ आयुष्य भराव,
आणि तुझ्या हृदयात फक्त मीच रहावं.
Happy Birthday Dear.

Birthday Quotes and wishes for Wife in Marathi

मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगलीच निभावलीस तू,
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळलस तू.

वेळ चांगली असो वा वाईट
मला त्याची काळजी नसते कारण
माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी
तुझी एक smile च पुरेशी असते.
Happy Birthday My Dear.

हे बंध रेशमाचे
एका नात्यात गुंफलेले,
लग्न…. संसार…. आणि
जवाबदारीने फुललेले,
आनंदात नांदो संसार आपला
माझ्या प्रिय बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अवघड वाटणारं सारं काही
तुझ्या सोबतीने सोपं झालं.
दुःखाचं रूपानंतरही, तुझ्यामुळे
सुखात करता आलं.

तुझ्यामुळेच जीवनाला साज आहे,
तुझ्याविना जीवन म्हणजे नुसता भास आहे.
सोबत तुझी जन्मभर मिळावी हिच मनाची आस आहे.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रिये.

साथ तुझी अशीच असावी
मी हाक द्यायच्या आधी
तू डोळ्यासमोर दिसावी

प्रत्येक क्षणाला.
आपलं प्रेम वाढत राहो.
तुझी साथ जीवनभर
अशीच मिळत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सखे.

आयुष्यात तुला काही
कमी नाही पडावं.
जे हवं आहे तुला
ते सर्व काही मिळावं.
हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

माझ्या आनंदामागील कारण,
यशामागील आधार आणि
माझ्या शरीरातील मन असणाऱ्या
माझ्या प्रेमळ पत्नीस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Wife’s Birthday

जरी नशिबाने साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिली
तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याला
एक यशस्वी दिशा मिळाली.
Happy Birthday Dear

मनापासून धन्यवाद त्या ईश्वराचे
ज्याने मला तुझ्यासारखी
प्रेमळ, निरागस आणि
सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली.
Happy Birthday Dear.

तू आनंदी असावीस
तू निरोगी रहावीस
सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी.

आयुष्याच्या प्रवासात
नेहमी तुझीच सोबत हवी.
तुझ्याशिवाय प्रवासाची
सुरुवातच नसावी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाचा: भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू माझ्या जीवनाचा सहारा
तूच करतेस माझ्या रागावर मारा
तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला
सर्व काही मिळो तुला
हिच ईश्वराकडे प्रार्थना
Happy BirthDay Dear.

माझी आवड आहेस तू
माझी निवड आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मला जास्त कोणाची गरज नाही
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR

तू आहे म्हणून तर
सगळे काही माझे आज आहे,
हे जरी नसले तरी
तूच माझ्या प्रेमाचा ताज आहे.

मिळावं तुला सर्वकाही
पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा
बायको तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.

हृदयातून तुला आशीर्वाद देतो की
तू नेहमी खुश रहावीस.
जिथे असशील तिथे हसत असावीस.
समुद्रा एवढ विशाल मन आहे तुझ
आणि आभाळा इतकच मोठ प्रेम आहे माझ.

आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा
केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईन
मला असा निर्मळ,प्रेमळ आणि
निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Messages In Marathi For Wife

नात्यातील विश्वास वाढला
जगण्यातील प्रेम वाढलं.
तुझी साथ अशीच असेल तर
जगणंच आनंदी वाटेल.
माझ्या प्रिय बायकोला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्याशिवाय मी म्हणजे
पाण्याविना सागर आणि
श्वासाविना जीवन आहे.
तुला आयुष्यात सर्व काही मिळो
हिच ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

तुझ्या स्वप्नातील जग आज
सत्यात यावं.
तुझं आयुष्य आनंदाने आणि यशाने
भरून जावं
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा

अशीच क्षणा क्षणाला
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
तुझा हा वाढदिवस
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा
आणि भरभराटीचा जावो
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्यासाठी आशेचा किरण तू
माझ्या ध्येयाकडे जाणारा मार्ग तू
माझ्या देहातील श्वास तू.
Happy Birthday Dear.

आयुष्यात बऱ्याच व्यक्ती येतात
पण आपल्या संकाटाच्या काळात
आपल्याला लढण्याची प्रेरणा देऊन
आपल्या सोबत सदैव चालतात
त्या विशेष असतात
आणि माझ्यासाठी तू ती व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी
जायला नको.
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी
यायला नको.
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात
वाहत राहो.
हीच माझी ईच्छा,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.

Final Word

जर तुम्हाला Birthday Wishes For Wife In Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्र परिवाराला नक्की सहारे करा आणि facebook वर सुद्धा नक्की करा.जर तुमचे काही प्रश्न किंवा विचार असतील तर आम्हाला comments करा किंवा ई-मेल करा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment