सुरक्षा मराठी घोषवाक्य | Safety Slogan in Marathi

जर तुम्ही Safety Slogan Marathi शोधात असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहात.कारण ह्या Article मध्ये आम्ही सर्व प्रकारची Safety Slogan in marathi देण्याचा प्रयत्न केला आहे.ह्या आर्टिकल मध्ये आम्ही Industrial safety slogan in marathi, Road Safety slogan in marathi, Electrical Safety slogans in Marathi, Plant Safety slogans in marathi, best slogan in marathi मांडले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील ह्या सर्वांचा तुम्ही नक्की आनंद घ्या

Safety Slogan in Marathi

 1. कामाच्या वेळी बेसावध नका राहू गंभीर अपघातात आपले प्राण नका गमावू.
 2. अगोदर सुरक्षा आणि नंतर काम.
 3. प्रत्येक वेळी सावध रहा जीवनभर सुरक्षित रहा.
 4. तुमच संरक्षण कुटुंबाच रक्षण.
 5. सुरक्षा उपकरणांचा वापर करा अपघातापासून दूर रहा.
 6. लक्षात असू द्या अपघात सांगून घडत नाही अपघात घडू नये म्हणून योग्य ती दक्षता घ्या.
 7. चला सुरक्षिततेच महत्व जाणूया एकमेकांच्या सहाय्याने उज्ज्वल भविष्य निर्माण करूया
 8. हळू वाहन जीवनाचे सरंक्षण गतिशील वाहन अपघातला निमंत्रण.
 9. जो सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो तोच अपघाताला जबाबदार राहतो.
 10. रस्त्यावरून नजर हटवू नका अपघाताला निमंत्रण देऊ नका.
 11. सुरक्षा चिन्हांचे पालन करा सुरक्षित रहा Comfirt रहा.
 12. वेळेअगोदर निघा वेळेवर सुरक्षित पोहचा.
 13. लाल बत्ती थांबा म्हणते सुरक्षित घरी जा म्हणते.
 14. प्रवाश्यांना सुरक्षित घरी पोहचवा आपले आणि इतरांचे प्राण वाचवा.
 15. मद्यपान करून वाहन चालवू नका नाहक प्राण गमावू नका.
 16. दुचाकीवर हेल्मेटचा वापर सुरक्षित जीवन सुरक्षित सफर.
 17. आजच आपली जबाबदारी पाळा सुरक्षेचे महत्व जाणून अपघात टाळा.
 18. कामाच्या वेळी नका करू घाई अपघातातून होणारी शक्य नाही भरपाई.
 19. सुरक्षित काम सुरक्षित जीवन.
 20. वाहन चालवताना अलर्ट रहा  प्रवासाच्या वेळी Comfirt रहा.
 21. आग निर्दयी आहे आगी पासून सुरक्षित रहा.
 22. सुरक्षित काम सुरक्षेवर ध्यान अपघातापासून वाचवा आपले किमती प्राण.
 23. कामाच्या वेळी असू द्या कामावर लक्षं विनाकारण अपघाताचे होऊ नका भक्ष्य.
 24. तुमची सुरक्षा तुमच्या हातात तुमच भविष्य तुमच्या हातात.
 25. सुरक्षेचे नियम पाळा दुर्घटनेला घाला आळा.
 26. कामात दक्षता जीवनाची सुरक्षितता.
 27. सुरक्षित काम करण्याचे नियम सुचवा आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवा.
 28. सुरक्षेतून समृद्धिकडे.
 29. सुरक्षेला प्राधान्य विकासाला गती.
 30. सुरक्षेतून समृद्धि येते अपघातातून दारिद्र्य येते.
 31. जर फास्ट ड्राइव करायला आवडेल तर ही सवय एकदिवस तुमच्या परिवाराला रडवेल.

 32. सुरक्षेशी नात जोडा अपघाताशी कनेक्शन तोडा.
 33. असुरक्षित वातावरण मृत्युला निमंत्रण.
 34. सुरक्षा हा अपघातापूर्वीचा प्राथमिक उपचार आहे.
 35. आजची सुरक्षा उद्याची हमी.
 36. जीवन सुंदर आहे सुंदर जीवनासाठी सुरक्षा महत्वाची आहे.
 37. एक पाऊल सुरक्षेसाठी जीवनासाठी उज्ज्वल भविष्यासाठी.
 38. आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा.
 39. हटवली कामातून जर नजर तर भाऊ अपघात घडलाच समज.
 40. नका करू बंड आपली सुरक्षाशी नाहीतर होईल अपघातची मेजवानी.
 41. कामाच्या वेळी करू नका गोष्टी अपघाताची मिळेल तुम्हाला मेजवानी.
 42. सुरक्षितपणे काम करा सुरक्षित जीवनाचा आनंद घ्या.
 43. सुरक्षा मध्ये आपली भलाई ती तर आहे जीवनाची खरी कमाई.
 44. आपला जिव सांभाळा दुर्घटना व अपघात टाळा.
 45. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक.
 46. जो सुरक्षाची दोस्ती तोडणार तर तो एक दिवशी दुनिया सोडणार.
 47. कामात ठेवा सुरक्षा देव करेल तुमची रक्षा.
 48. सतर्क रहा सुरक्षित रहा.
 49. नका देऊ प्राण नका घेऊ प्राण डावीकडून चालून राखा आयुष्याची शान.
 50. रस्ताही तुमचाच वेळही तुमचीच घाई केली तर मृत्यूही तुमचाच.
 51. दररोजचा सुरक्षा दिवस सुरक्षेला सुट्टी नाही आपली सुरक्षितता आपल्या कुटुंबाची सुरक्षितता.
 52. जर मुलानं वर आहे प्रेम कामात सुरक्षा ठेवा सप्रेम.
 53. सुरक्षित रित्या काम करा सर्व स्वप्न साकार करा.
 54. कामावर सुरक्षा नियम मोडू नका जीवनाशी आपले संबंध तोडू नका.
 55. कामात आणि कामाच्या नंतर सदा सुरक्षा जवळ राहे सदंतर.
 56. वाहतूक नियमांचे पालन होईल जेव्हा वाहनधारकांच्या जीवनाचे रक्षण होईल तेव्हा.
 57. वेगाने वाहने चालवू नका मृत्यूस आमंत्रण देऊ नका.
 58. कदर तुमच्या प्राणाची आदर करा रस्ता सुरक्षा नियमाची.
 59. वाहने आहेत चालवण्यासाठी नव्हे अपघात करण्यासाठी.
 60. होईल दोन मिनिटाचा उशीर पण जीवन राहील सुरक्षित.
 61. पाळूया निर्बंध रहदारीचा करूया प्रवास आनंदाचा.
 62. दारू पिऊन वाहन चालवितो, यमराज त्यांना हाक मारतो.
 63. सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या स्वतः बरोबर इतरांनाही जगण्याची संधी द्या.
 64. रहदारीचे नियम पाळा उठसुठ होणारे मृत्यू टाळा.
 65. ज्यांची शाबूत बुद्धी तो रोकेल वेग वृद्धी.
 66. आवर वेगाला सावरा जीवाला.
 67. विसवर वाढवा चाळीसवर थांबवा.
 68. उल्लंघन कराल रहदारी नियमांचे अपंग व्हाल आयुष्यात कायमचे.
 69. वेग कमी जीवनाची हमी.
 70. वाहन जोरात चालवण्याची करू नका घाई हा मानव जन्म पुन्हा नाही.
 71. गाडी हाकण्याची करू नका घाई घरी वाट पाही आपली आई.
 72. जो चुकला नियमाला तो मुकला जीवनाला.
 73. दारू पिऊन गाडी चालविण्याची करू नका हिम्मत नाहीतर मोजावी लागेल फार मोठी किमत.
 74. सुरक्षामध्ये आहे आपली भलाई पुढे जाण्यात कोणती आहे भलाई.
 75. दारू पिऊन गाडी चालविण्यात कोणत आलं शहाणपण ते तर आहे मृत्यूला आमंत्रण.
 76. दारू पिऊन गाडी चालविण्याचा करू नका प्रयत्न जीवना इतक दुसर कशाला नाही महत्व.
 77. संयम पाळा अपघात टाळा.
 78. हेल्मेटचा वापर करा नियम पालनात सहयोग करा.
 79. शुद्ध हवा मुलांना तर ब्रेक आपल्या वाहनाला.
 80. वाहतुकीचे नियम पाळण्यातच आहे आपली समजदारी नाही तर करावी लागेल यमराजांच्या द्वारी स्वारी.
 81. वाहन चालविण्याची करू नका घाई आपले जीवन व्यर्थ नाही.
 82. वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा.
 83. दारू पिऊन गाडी चालवूनी आमंत्रण देती मृत्यूला.
 84. गाडी चालविता मनी विचार करी घरी वाट पाहत आहे आपली छोटीशी परी.
 85. गाडी चालवणार वेगावर तर नाही भरवसा जीवावर.
 86. आपली गाडी आपला वेग प्रवास होईल मंगलमय.
 87. ज्याचा आहे आपल्या वाहनावर ताबा तोच आहे वाहक खरा.
 88. गर्दीत वाहन जोरात चालविण्यात कसली आली समजदारी ती तर आहे आपली सर्वांची जबाबदारी.
 89. वाहतुकीचे नियम पाळूया दुर्घटना टाळूया.
 90. आपला प्रवास सुखाचा प्रवास.
 91. आपला प्रवास आपल्या हाती आहे नाहीतर मृत्यूचे दार उघडे आहे.
 92. वाहतूक नियमांचे पालन होईल जेव्हा वाहनधारकांच्या जीवनाचे रक्षण होईल तेव्हा.
 93. तिला मागे पाहू नका सुरक्षा लक्षात ठेवा.
 94. तुमचा मुक्काम सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी बक्षीस आहे.
 95. रहदारी नियमांचे अनुसरण करा आपले भविष्य जतन करा.
 96. वाहन चालवताना सेल फोन वापरू नका.
 97. रस्ता सुरक्षा ही मनाची अवस्था आहे अपघात ही मनाची अनुपस्थिती असते.
 98. सुरक्षा उपकरणे वापरा स्वत: ला अपघातापासून वाचवा.
 99. शुद्ध सुरक्षित उत्पादन प्रक्रिया सुरक्षित कार्याची आहे ही विद्या.
 100. औद्योगिक कामाच्या वेळी नेहमी रहावे अलर्ट त्यामुळे आपण राहणार सुरक्षित कम्फर्ट.

Final Word

जर तुम्हाला Safety Slogan आवडले असतील तर तुमच्या मित्रांना नक्की share करा आणि Social Media वर सुद्धा Share करायला विसरू नका.जर तुमचे काही प्रश्न आणि तुमचे अभिप्राय असतील तर आम्हाला कंमेंट्स च्या माध्यमातून किंवा इमेल च्या माध्यमातून सांगा.
आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा लवकरात लवकर प्रयत्न करू.

Leave a Comment