Missing Father After Death in Marathi | मिस यू बाबा मराठी स्टेटस

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत miss you baba marathi status जे तुम्हाला नक्की आवडेल म्हणून miss u papa status in marathi चा पुरेपूर आनंद घ्या.

Miss You Baba Marathi Status

स्वामी तिन्ही जगाचा
बाबा तुमच्या विना मी भिकारी.

बाबा आज मला तुमची
खूप खूप आठवण येते आहे..

मला घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा
माझ्या काळजीने मला फोन करणारा
माझा बाबा होता.
Miss You Baba

miss you baba marathi status

बाबा अशी अर्ध्यावरती साथ सोडून
का गेलात,
आम्हाला पोरक करून
दूर निघून का गेलात.
Miss You Baba

आठवणींच्या हिंदोळ्यात एक आठवण
बाबा नेहमे तुझीच असावी.
Baba I Miss You So Much

एकमेव माणूस जो माझ्यावर
स्वतःपेक्षा अधिक प्रेम करायचा
तो म्हणजे माझा बाबा होता.
बाबा परत या…

स्वतःची झोप आणि भूक
यांचा विचार न करता
आमच्यासाठी झटणारा
तरीही नेहमी सकारात्मक
आणि प्रसन्न असणारा
माझा बाबा होता.
Miss You Baba

miss you dad marathi status

बाबा मी सुद्धा येऊ का रे तुझ्याजवळ

बाबा मला तुमची आठवण तर
रोज येते
पण तुम्ही यायला हवं
असंही रोज वाटते.
बाबा परत या….

अपूर्ण मी तुझ्याविना बाबा
बाबा तुझी खूप आठवण येते आहे.

प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला
तुमची आठवण येते बाबा..
Miss You Baba Forever

मला सावलीत ठेवून जीवनभर
बाबा तू उन्हात तळपत राहिलास,
असा एकच देवदूत मी माझ्या आयुष्यात
माझ्या बाबाच्या रूपात पाहिला.
Miss You Baba

miss you baba marathi status

कधी रूसल्यावर
बाबा तू माझी समजूत काढत होतास,
बाबा तू माझी प्रत्येक चूक
माफ करत होतास,
कधी उपाशी झोपलो तर
आईला हळूच म्हणत होतास,
उठव त्याला आणि जेवायला सांग त्याला
अस म्हणत होतास.
हे सगळं मी miss करतोय रे बाबा

आयुष्य तर जगत आहे पण
तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र
राहिला नाही

तुमची आठवण तर रोज येते पण
तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते

बाप जिवंत असतो तो पर्यंत
परिस्थितीचे काटे
कधीच आपल्या पायापर्यंत
पोहचत नाहीत.
Miss You Baba

miss you baba marathi status

बाबा रात्री जेव्हा मी आकाशात पाहतो
तेव्हा अस वाटत
तुम्ही तारा होऊन आम्हाला पाहत आहात,
आणि तुम्ही आमच्या सोबत असल्याची
गोड जाणीव होऊन जाते.
Miss You Dad

बाबा तुमचा प्रत्येक शब्द
माझ्या लक्षात आहे,
बाबा माझा प्रत्येक आनंद
तुमच्याशिवाय अपूर्ण आहे.
Miss You Dad

बाबा तुमच्या जाण्याने
एक पोकळी निर्माण झाली,
जी कधीही सहज भरु शकत नाही,
मला तुमची खूप आठवण येते,
आणि मी तुमच्याबरोबर असण्याची
किती वेळ व्यथा दूर करू शकत नाही.

बाबा का मला तुझी इतकी
आठवण येते,
माझी सारी रात्र
तुझ्या आठवणीत सरते.
Miss You Dad

miss you dad marathi status

स्वतःच दुःख मनात ठेऊन
मला सुखी ठेवणारा देवमाणूस
म्हणजे माझा बाबा होता.
Baba I Miss You

वाचा: आई मराठी स्टेटस

बाबा तुमचं नाव
माझ्या नावापुढे जोडल्याचा
मला अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा
नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात
तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे.
I Miss You Baba

बाबांचा तुम्ही सोडून गेल्यावर
मला तुमचा कळालेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
Miss You Baba

बाबा तुम्ही मला आयुष्यात
आनंदी राहण्याचा मंत्र दिला,
पण तुमच्या जाण्याने
सर्व आनंदच हरवला.
बाबा परत या…..

miss you baba marathi status

बाबा तुम्ही माझा खरा आत्मविश्वास होता,
अशक्य ते शक्य करण्याची ताकत केवळ
तुमच्या एका शब्दातून येत होती.
I Miss You

बाबा मी आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर
त्यात तो आनंद मात्र राहिला नाही.

बाबा तुमच्या जाण्याने
माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव
नाहीशी झाली आहे
आता प्रत्येक दिवशी तर
अधिक पोरकं झाल्यासारखं वाटतं.
Miss You Baba.

बाबाची संपत्ती नाही तर
त्याची सावलीच आयुष्यात
सर्वात मोठी असते.

miss you baba marathi status

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे
बाबा तुझी आठवण,
कारण तुम्हाला कधीच विसरता येत नाही
आणि त्या तुम्हाला परत कधी
पाहता हि येत नाही.
Miss You Baba

बाबा म्हणजे अशी व्यक्ती
जी स्वतः दुःखी असतानाही 
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी
दिवसभर काबाडकष्ट करतो.

बाबा आयुष्याच्या प्रत्येक वळणार
आठवण तुझी येत राहील,
अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा
ओघळुन जाईल.
Miss You baba

माझे बाबा जरी
आज माझ्याबरोबर नसले
तरीही मला खात्री आहे की
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे.

miss you baba marathi status

माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला
आणि शेवटचा हिरो
तुम्हीच असाल बाबा
Miss You Baba.

बाबा तुम्ही गेल्यापासून
माझ्या डोक्यावरच आभाळ नाहीस झालय,
तुमच्या शिवाय जीवन जगन
बाबा आता खूप असह्य झालय.
Miss You Baba

बाबा खरचं तुम्हाला विसरता येणार नाही
तुम्ही मला सोडुन गेलात
पण तुमची रोज आठवण आल्याशिवाय
माझा एकही दिवस जात नाही.

आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा

miss you baba marathi status

बाबा तुमची उणीव म्हणजे
जस दिवसा “सूर्याच” आकाशात नसणं
आणि रात्री “चंद्राच” आकाशात नसणं
अशी आहे.
Miss You Papa

बाबा तुमच्या प्रत्येक कठोर शब्दामागे
मायेचा झरा लपला होता,
बाबा तुमच्या प्रत्येक घामाच्या थेंबामागे
माझं भविष्य लपल होत.
खूप आठवण येते तुमची बाबा
I love you baba

बाबांची खरी किंमत
त्यांच्या नसण्याने कळते.

बाबा जगासाठी तुम्ही
एक व्यक्ती होता,
पण माझ्यासाठी तुम्ही
माझं संपूर्ण जग होता.

miss you father marathi status

माझ्या आयुष्याचा अमूल्य ठेवा
म्हणजे माझे बाबा होते.
Miss You Baba

बाबा तुम्ही परत या….

जिथे गोड आठवणी आहेत
तेथे हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत
तेथे अतुट प्रेम आहे,
आणि जिथे अतुट प्रेम आहे
तेथे नक्कीच बाबा फक्त तूच आहेस.

वडील हे आपल्या कुटुंबाचा आधार असतो
ज्या घरामध्ये वडील असतात
त्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची
कुणाची हिंमत होत नाही.

माझ्यावरच्या सर्व संकटावर
निधड्या छातीने मात करणारा
एकमेव व्यक्ती
माझा बाप होता.
Baba Miss You

miss you baba marathi status

बाबा माझ्याजवळ आता
फक्त तुमच्या आठवणी
शिल्लक राहिल्या आहेत..
Miss You Dad

माझ्या बाबांचा खिसा रिकामा असला
तरीही ते मला कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी
कधी पाहिला नाही.
Miss You Baba

बाबा तुम्ही जीवंत असताना
मला तुमची सर्व स्वप्ने
पूर्ण करायची होती,
पण आज ती सर्व स्वप्ने पूर्ण झालीत
पण दुर्भाग्य माझे की
ते पाहण्यासाठी तुम्ही आमच्यामध्ये नाही आहात
पण खऱ्या अर्थाने त्या स्वप्नांना आता
काहीच अर्थ उरला नाही.
Miss You Baba

डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे
कारण की
बाबा तुझी आठवण येणार आहे.
I miss you

miss you dad marathi status

वाचा: आई बाबा मराठी स्टेटस

बाबा तुमच्या आठवणी हसवतात,
आणि तुमच्या आठवणी रडवतात.
काहीच न बोलता आठवणी निघून जातात.
तरी आयुष्यात शेवटी बाबा तुमच्या
आठवणीच राहतात.

बाबा तुम्ही लढाई लढणाऱ्या योद्धाप्रमाणे होतास.
आमच्या आयुष्यात तुम्ही आम्हाला
खूप आनंद दिलात
आमच्या अंत: करणात कायम राहिलात.
I Miss You

जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तर
आपले आईवडील त्यांच्या
इतके प्रेम कोणी देत नाही

आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात

न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही

आम्ही इतके फेमस झालो आहोत
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा

किती आश्चर्याची गोष्ट आहे ना?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत

आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला

miss you baba marathi status
miss you baba marathi status
miss you baba marathi status
miss you baba marathi status
miss you baba marathi status

Final Wordmiss you baba marathi status

जर तुम्हाला miss you baba marathi status आवडले असतील तर आम्हाला comments करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला ई-मेल करा किंवा comments करा.
तुम्ही आम्हाला facebook वर सुद्धा follow करू शकता.

Leave a Comment