Best Marathi Quotes 2023

Are you looking Marathi Quotes and If you search Best Marathi Quotes then you are in the right place because we daily provide Marathi Quotes so stay with us.

Marathi Quotes

दुसऱ्यांनी तुम्हाला स्वीकारावं
म्हणून कधीच स्वतःला बदलू नका..

कारणे देत बसण्यापेक्षा
झालेल्या चुका मान्य करायला शिका.

असं रोज
रात्री अपरात्री कुणी उगाचच
जागं रहात नसतं…

सांभाळून रहा ह्या दुनियेत इथ
आपल्या दुःखावर पण
काही लोक हसतात.

ध्येय नेहमी असेच ठेवा
जे पूर्ण करायला नेहमी
जास्त मेहनत घ्यावी लागेल..

स्वतःकडे आत्मविश्वास असला की
तुम्हाला कशाचीही गरज भासत नाही..

अज्ञानी असण्यापेक्षा सुद्धा
जास्त शरमेची गोष्ट म्हणजे
आपल्याला शिकण्याची इच्छा नसणे..

अभ्यास करणाऱ्याला नापास व्हायची आणि
कष्ट करणाऱ्याला हरण्याची भीती कधीच
वाटत नसते.

मनातुन उतरलेल्या लोकांची
तक्रार कसली.

गुड नाईट या शब्दाने
खरच तुझी नाईट चांगली जाते का

माझी वेळ तर तशीपण
बदलणार आहेच
आणि राहिला प्रश्न नशिबाचा
तर तो मीच बदलेन..

मी स्वप्न बघतो ती फक्त
पूर्ण करण्यासाठीच बघतो..

विश्वास हा नेहमी
स्वतःच्या मेहनतीवर असायला हवा
कारण नशिबावर अवलंबून असणारे
या जगात काहीच करू शकत नाही..

आता तरुण वयात Smart Work करा
मग म्हातारं पणात तुम्हाला
Hard Work करायची
गरज नाही भासणार..

आपले मोठे विचार आणि
त्यासाठीचे छोटे प्रयत्न
माणसाला नेहमी मोठे बनवते..

ना कोणाच्या नावावर
ना कोणाच्या पैशावर
आता जे काही करेन ना
ते फक्त स्वतःच्या जीवावर

आपल्या स्वप्नांवर मेहनत घेतली की
स्वतःच नशीब बदलायला वेळ नाही लागत.

प्रत्येक पोरीला माझ्यात
दादाच दिसतो
हेच माझं सिंगल असल्याच
मुख्य कारण आहे

जी गोष्ट तुम्हाला
आव्हान देते,
तीच गोष्ट तुमच्यात
बदल घडवू शकते
भले यशस्वी होण्याची खात्री नसेल..
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे..

नेहमी स्वतःमध्ये गुंतवणूक करा
जे तुम्हाला सर्वोत्तम व्यास देते.

सिंगल राहणे हे कारल्या सारखे आहे
आरोग्यासाठी उत्तम आणि
खिष्यासाठी तर अतिउत्तम

जीवनाने रडवलेल्या परिस्थितीमध्ये
नेहमी घडायला शिका..

आता जो पर्यंत ध्येय प्राप्त होत नाही
तो पर्यंत आता धीर नाही सोडायचा…

त्या गोष्टी नक्कीच करून दाखवा
ज्या तुम्हाला एकेकाळी करायला
जमत नव्हत्या.

आपण किती पण सुधारलो तरी
Girlfriend भेटत नाही
मग सुधारून काय फायदा

परिस्तिथी सोबत लढायचं
नंतर त्या सोबत नडायचं
मग जिंकायचं
आणि त्यामधून घडायचं

जीवनात struggle केल्याशिवाय
माणूस कधीच Google वर येत नाही..

मी नशिबावर नाही तर
माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवतो.

आजच्या काळात
बऱ्याच लोकांच आयुष्य
फक्त ऑनलाइनच झालय

सारखं दुसऱ्याच वाईट करण्याच्या नादात
आपण नेहमी स्वतःच चांगलं करायला
विसरून जातो..

तुम्ही आणि तुमची ध्येय
यांच्या आड येणारी एकमेव गोष्ट
ती म्हणजे तुम्ही ते पूर्ण न होण्यासाठी
स्वतःला सांगितलेले कारण.

ज्या दिवशी सकाळी उठल्यावर
मला तुझा चेहरा दिसेल ना
त्या दिवशी सर्व सुख माझ्याजवळ असेल

Trend follow करत बसण्यापेक्षा
स्वतःच्या स्वप्नांना follow करा..

बुद्धीबळाच्या खेळामध्ये प्यादा हा
हळू हळू योग्य दिशेने पुढे गेला की
तो वजीर बनतो..

स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय
ती बघणं सोडू नका
कारण स्वप्न ही 
स्वप्ने बघितल्यानेच पूर्ण होतात.

आयुष्य किती जगता त्यापेक्षा
ते कसं जगता
हे महत्वाचं आहे.

देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्यासारखं दिलंय,
फक्त एक अट घातलीये
जो झिजेल तोच चमकेल…

आयुष्यात तुमचे कोणी Inspiration नसले
तरी चालेल
पण तुम्ही सर्वांचे Inspiration बना..

जेव्हा लोकांची विचार करण्याची क्षमता
जिथे संपते ना तिथून आपली
सुरु झाली पाहिजे….

देवाने सर्वाना इथे हिरा म्हणून
जन्माला घातलं आहे
पण इथे जो घासला जाईल तोच चमकेल.

आता फक्त तुझ्यासाठी मी
आणि माझ्यासाठी तु
बाकी Notification मध्ये गेली दुनिया

मोठं ध्येय बाळगून कणखर व्हा
एक दिवस हेच कष्ट तुमच्या कामी येईल

कठीण परिस्तितीमध्ये माघार आणि
करणे देणे बंद करा
मग बघा यश तुमच्या कायम सोबत असेल..

गंभीर परिस्थितीमध्ये
खंबीर रहाणारेच
जीवनात काहीतरी मोठं करतात…

जीवनात नेहमी असे यश मिळवायचे की
अपयशाला आपल्या जीवनात यायलासुद्धा
लाज वाटली पाहिजे…

नेहमी सोप्या गोष्टी कराल तर
अवघड जीवन जगाल
आणि जर अवघड गोष्टी कराल
तर सोप्पे जीवन जगाल.

अगदी मस्त चाललंय आयुष्य
स्वतःचाच हाथ घट्ट पकडलाय
ना कोणाला गमवायची भीती
ना कोणाची होण्याची ईच्छा

नेहमी एकाच प्रकारे विचार करून
वेगवेगळे Problem सुटत नाहीत
Think Different

जिंकायची खरी मजा तर तेव्हाच जास्त येते
जेव्हा आपले विरोधक मजबूत असतात..

यश मिळवण्याची क्षमता नेहमी
त्यांच्यातच असते
ज्यांच्यात स्वप्न पाहण्याची धमक आहे..

नेहमी स्वतःच्या औकातीपेक्षा काहीतरी
मोठे करणे यालाच
जीवनात यशस्वी होणे असे म्हणतात..

स्वप्ने बघणं कधीच वाईट नाही
पण ती स्वप्ने नशिबावर सोडणं
हे खूप वाईट असत.

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक mood ला
सांभाळून घेते
अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांनाच मिळते
जसं की तु मला मिळालीस..

स्वप्न बघणारे हे खूप असतात
तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करणारे बना..

यशस्वी लोकांचा नेहमी
तिरस्कार करत बसण्यापेक्षा
त्यांच्यातील चांगल्या गोष्टी घेण्याचा
प्रयत्न करा…

तुमचं भविष्यातील राहणीमान
हे तुम्ही आता केलेल्या मेहनतीवर
अवलंबून आहे…

मिळालेल्या गोष्टींपेक्षा
मिळवलेल्या गोष्टी ह्या नेहमी
जास्त आनंद देतात..

स्वप्नांसोबत प्रयत्न सुरु ठेवा
Income आपोआप मोठा होईल..

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता
सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच
मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण
प्रसंग

समोरच्यासाठी जिव जरी दिला ना
तरी त्याला आपली किंमत समजत नाही..

फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत
हार मानू नका.

स्वतःच्या राशीवर नाही तर
स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा..

जीवनात मोठे निर्णय घेण्याआधी
मोठी जबाबदारी घ्यायला शिका..

आयुष्यात कधी कधी जिंकण्याला नाही तर
लढण्याला जास्त महत्व असत..

आयुष्याला योग्य वेळी योग्य दिशा
मिळाली की
आयुष्याची दशा होत नाही.

आयुष्यात पैशापेक्षा
मित्र जास्त महत्वाचे असतात.

गती ही हळू हळू असली तरी चालेल
पण ती नेहमी प्रगतीकडे असुदे..

दुसऱ्यांनी तुम्हाला स्वीकारावं
म्हणून कधीच स्वतःला बदलू नका..

तुमच्या यशाच्या मार्गात
आळसाला अजिबात जागा नाही..

जो पर्यंत तुम्ही जिंकत नाही
तो पर्यंत लढत रहा

पैशाच्या मागे लागण्यापेक्षा
नेहमी स्वतःच्या स्वप्नांच्या मागे लागा
पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही सुद्धा
आपोआप मिळेल..

कुणाची तरी copy करण्यापेक्षा
काहीतरी जगावेगळं करण्याचा
नेहमी प्रयत्न करत रहा.

अस काही नाही की
माझ्यावर कुठली मुलगी मरत नाही
पण मीच कुठल्या मुलीवर मरत नाही.

कारणे देत बसण्यापेक्षा
तुमच्याकडून होत असलेल्या
चुका सुधारा..

अशक्य गोष्टी सोडा पण
ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तरी
नक्की करा..

तुम्ही कोणत्या गोष्टीत हुशार आहात
ते ओळखा
ज्या दिवशी तुम्हाला ते कळेल तेव्हा तुमचं
जगच बदलेल.

कधी कधी असं होत
ज्याच्यासाठी आपण वेळ काढतो
कधी कधी तेच लोकं
आपल्याशी बोलायला कंटाळा करतात.

तुमचे प्रयत्न इतके मोठे ठेवा की
तुमच्या प्रयत्नांपुढे खूप मोठी संकटे सुद्धा
छोटी वाटतील..

एखाद्या गोष्टीचा Plan करायला कमी
आणि तो आमलात आणायला जास्त वेळ द्या..

एखाद्याच्या भल्यासाठी
चंदनासारखे झिजा.
फक्त एवढी काळजी घ्या, की….
समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये.

बोलणं आणि ते करण या दोघांमध्ये
करण याला जास्त महत्व द्या.

तुमचं आयुष्य असो किंवा तुमचं करियर
कधी Serious नाही
तर Sincere बना…

तुमची स्वप्ने ही झोपून पूर्ण होत नाहीत तर
तुम्हाला झोपेमधून उठाव लागत..

एखाद्या कामात जर यशाचा मार्ग
असेल तर तो शोधा
आणि जर नसेल तर तो तुम्ही
निर्माण करा.

माझ्या डोळ्यासमोरून
माझा चेहरा जातं नाही
खरं सांगायचं तर
हा तुझा वेडा
तुझ्याशिवाय कोणाला स्वप्नात पाहत नाही.

वेळ आली तर
स्वतःची स्वप्न तोड़ा,
पण जवळची माणसं
तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात
पण माणसं कधीच,
परत येत नाहीत…

जर तुम्ही तुमची स्वप्ने साकारत नसाल ना
तर दुसरा कोणीतरी त्याची स्वप्ने साकार करायला
तुम्हाला कामाला ठेवेल

बोलायला शिका कारण
अन्याय हा नेहमी शांत व्यक्तींवर होत असतो
सृष्टीचा नियम आहे
बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो
वाघाचा नाही….

कोण म्हणतं स्वभाव आणि सही
कधी बदलत नाही.
फक्त एका घावाची गरज आहे.
जर बोटावर बसला,तर सही बदलते
आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो……..

माती नरम झाली की शेती बनते,
पीठ नरम झाले की पोळी बनते,
अगदी अशाच प्रकारे
माणूस नम्र झाला की,
लोकांच्या हृदयात त्याची  जागा बनते.

जर तुम्ही नकारात्मक परिस्थितीत सुद्धा
सकारात्मक राहू शकाल तर तुम्ही
आयुष्य जिंकलात म्हणून समजा

ज्या अनुभवात तुम्हाला
भितीचा सामना करावा लागतो,
तोच अनुभव तुमची
शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवत.

जेव्हा एखादी व्यक्ती
स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करते
तेव्हा तिच्याकडे तुमच्यासाठी
नेहमी वेळ असतो.

खिश्यात कितीही नोटा आल्या तरी
नशिबाचा टॉस करायला
रुपायाच लागतो
पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की.
त्याचा पत्ता आपोआप कट होतो!
वय आणि पैसा
यावर कधीच गर्व करू नये
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात…
त्या नक्कीच संपतात…

खरं नातं एका चांगल्या
पुस्तकासारखं असतं
ते कितीही जुनं झाल
तरी त्यातील शब्द कधीही
बदलत नाहीत.

मी ज्याला समजत होतो
High Class
तेच निघाले
Third Class

ज्या गोष्टी आता आपल्याला करायला
कंटाळा येतो ना
त्याच गोष्टी पुढे भविष्यात आपल्याला
उंच शिखर गाठण्यात मदत करतात..

लोकांच्या शर्यतीत पाहिलं येण्यासाठी
तुम्हाला लोकांपेक्षा काही वेगळं करावं लागत…

जर माझी कामाशिवाय आठवण आली ना
तरच माझ्यासोबत संपर्क साधा….

नातं कधीच संपत नाही
बोलण्यात संपलं तरी
डोळ्यात राहतं
अन डोळ्यात संपलं तरी
मनात राहतं.

ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जिंकलं ना
त्या दिवशी तुम्हाला हरवण्याची कोणाची
हिम्मत होणार नाही..

फुले रोज फुलतात,
ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात,
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो
पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

आपल्या आयुष्यात पण
अशी लोक असतात कि
जी नविन माणस आली की
जुन्या लोकांना विसरतात
गरज भागली की

हसू ही Electricity असून
आयुष्य ही तिची Battery आहे
जेव्हा जेव्हा आपण हसतो
Battery चार्ज होऊ लागते
अन् एक सुंदर दिवस
Activate होतो
So Keep Smiling…

आयुष्य हि एक अशी Train आहे
जी जन्मापासून ,मृत्यूपर्यंत
सुख-दुःखाच्या वेगवेगळ्या फलाटावर थांबते
आपल्याला अनुभवाच तिकीट घेण्यासाठी
प्रत्येक स्टेशनवर उतरावं लागतच..

Conclusion

if you like Marathi Quotes then comment below and give me your valuable feedback for better improvement.
So don’t forget to share this with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Comment