Best Good Morning Message in Marathi | 100+ गुड मॉर्निंग मेसेज

good morning message in marathi is one of the best sakal message in marathi which is provided to you. good morning wishes in marathi is special collection for you.
most of the people search in internet good morning shayari in marathi so enjoy good morning status in marathi and stay with www.marathilovestatus.in

good morning message in marathi

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर
अशक्य असे काही राहत नाही.
शुभ सकाळ

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
शुभ प्रभात

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर smile
हीच आमची शुभ सकाळ

Good morning message in Marathi

कठीण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजून संपलेली नाही
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
शुभ सकाळ

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही
मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय
आयुष्य बदलू शकतो..
शुभ सकाळ..!

good morning wishes

खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात
पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही
अशा सर्व शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना
शुभ सकाळ

ठाम राहायला शिकावं
निर्णय चुकला तरी हरकत नाही
स्वतःवर विश्वास असला की
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ..!

लहानपणापासून सवय आहे
जे आवडेल ते जपून ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं
सुंदर दिवसाची सुरुवात….

खेळ असो वा आयुष्य
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा
जेव्हा समोरचा आपल्याला
कमजोर समजत असेल.
शुभ सकाळ

Good Morning Images Marathi

चांगली भूमिका चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात
मनातही शब्दातही आणि आयुष्यातही…
शुभ सकाळ…!

good morning shayari in marathi

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो
जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते
तिथे भक्तीची कमतरता नसते
जिथे शुभंकरोती होते
तिथे संस्कारची नांदी असते
जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते
आणि जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते..
शुभ सकाळ…!

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
शुभ प्रभात

शुभ सकाळ म्हणजे
शब्दांचा खेळ
विचारांची चविष्ट ओळी भेळ
मनाशी मनाचा सुखद मेळ
आणि आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी
सकाळचा काढलेला थोडासा वेळ..
शुभ सकाळ…

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
शुभ प्रभात..

चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.
शुभ सकाळ..!

Good morning message in Marathi (3)

किती दिवसाचे आयुष्य असते
आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते
म्हणुन आनंदी रहा…
आपला दिवस आनंदी जावो नव्हे तर
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
|| शुभ सकाळ ||

good morning status in marathi

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की
जीवनात रस्ता दिसत नसेल तर
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं
एक एक पाऊल टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…
शुभ सकाळ..!

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही
यातच माझा विजय आहे.
शुभ सकाळ…!

पक्षी जेंव्हा जिवंत असतो
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका
शुभ सकाळ..!

जी माणसं
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ प्रभात..

तुम्ही खूप शक्तिशाली असाल
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे
एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या
बनवता येतात
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
शुभ सकाळ…!

Good morning message in Marathi
Good morning message in Marathi

मोर नाचताना सुद्धा रडतो
आणि राजहंस मरताना सुद्धा गातो
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात..
|| शुभ सकाळ ||

अक्षरांच्या ओळखीसारखी
माणसांची नाती असतात
गिरवली तर अधिक लक्षात राहतात
आणि वाचली तर अधिक समजतात.
|| शुभ प्रभात ||

friend good morning messages in marathi

जिवनातील कोणत्याही दिवसाला
दोष देऊ नका
कारण उत्तम दिवस आठवणी देतात
चांगले दिवस आनंद देतात
वाईट दिवस अनुभव देतात
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला
शिकवण देतात..
शुभ सकाळ..!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी
आपलीही बोटे सुगंधित करून जातो
आपला दिवस आनंदी जावो..!
शुभ सकाळ..!

पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला
तुमची आठवण येत आहे
असा निरोप देऊन गेला..
शुभ सकाळ…!

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात
शुभ सकाळ..!

Good morning message in Marathi

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते
शुभ प्रभात..
आपला दिवस आनंदी जावो.

good morning marathi

जिवनात जगतांना असे जगा कि
आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे.
शुभ सकाळ..!

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच
आरशात सगळे दिसतात
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.
शुभ प्रभात..!

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ..!

Good Morning Images Marathi

समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात
कारण जंगलात लहान मोठी वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
|| शुभ सकाळ ||

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
शुभ सकाळ!

नाजूक उन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येवो
सुंदर सकाळ…

Good Morning Message Marathi

good morning message in marathi

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर
फारसे मनावर घेऊ नये कारण
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगले म्हणतील..
शुभ सकाळ..!

डोळे कितीही छोटे असले तरीही
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत
असते
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची
इच्छा असायला हवी..
|| शुभ सकाळ ||

डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असावं
हदयातून येणार दु:ख
कोणीतरी जाणणारं असावं.
शुभ सकाळ..!

खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात
पण जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही

शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या आपल्या माणसांना
शुभ सकाळ

मनातून येणा-या आठवणी
कोणीतरी समजणारं असावं
जीवनात सुख:दुखात साथ देणारं
एक सुंदर नातं असावं..
शुभ सकाळ…!

Good Morning Quotes Marathi (3)

good morning suvichar

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल
लोक रुप पाहतात आम्ही ह्रदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की
लोक जगात मित्र पाहतात
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.!!
शुभ सकाळ…!!

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही
आपल्याला फ़क्त माणसे महत्वाची आहेत
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ..!

जर यशाच्या गावाला जायचे असेल तर
अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल
शुभ सकाळ..!

हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण
भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन
शुभ सकाळ..!

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ….!

आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा
शुभ सकाळ….!

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो..

Good Morning Quotes Marathi

good morning quotes marathi

सुर्योदयाच्या साक्षीने देऊ
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो
हीच ईश्वर चरणी इच्छा…
सुप्रभात!
!! शुभ सकाळ !!

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत
आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत
आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला तर
आपल्याला कळून येतं
मानवी आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून
सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर शेवटी
मतामध्ये होणं हेच आहे.
|| शुभ सकाळ ||

मला श्रीमंत होण्याची गरज नाही
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल
हीच माझी श्रीमंती…
शुभ सकाळ…!

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते 
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून स्वप्न पहा विश्वास ठेवा आणि 
स्वतःची काळजी घ्या
शुभ सकाळ…!

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच
सहवासात राहणे योग्य..!
शुभ सकाळ..!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी
फुलांच्या हळुवार सुगंधानी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे.
शुभ सकाळ…

स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण एखाद्याच्या मनात घर करणे
यापेक्षा सुंदर काहीच नसते…
सुप्रभात…!

Marathi Good Morning Message

good morning quotes in marathi

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच 
असली पाहिजे…
सुप्रभात…!

नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी
आणि नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.
शुभ सकाळ..!

शुभ सकाळ मराठी संदेश

निवड संधी आणि बदल
या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत
संधी”दिसता निवड करता आली तर
बदल आपोआप होतो
संधी समोर दिसुनही ज्याला
निवड करता येत नाही
त्याच्यात कधीच बदल घडत नाही..
!! शुभ सकाळ !!

कधी आठवण आली तर डोळे झाकू नका
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका…
शुभ सकाळ…!

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर
एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे आत्मबल
शुभ सकाळ…!

कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन
बोलायला विसरु नका
कधी चूक झाल्यास माफ करा
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..
!! शुभ सकाळ !!

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो
सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो
जो विश्वासाने मैत्री जपतो
तोच खरा मैत्रीचा मोती असतो
हाक तुमची साथ आमची
|| शुभ सकाळ ||

गुड मॉर्निंग फोटो मराठी

good morning marathi sms

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो
शुभ सकाळ…!

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले 
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे…
शुभ सकाळ…!

दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही…
!! शुभ सकाळ !!

कोणी कोणाच्या आयुष्यात
कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने
काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला
आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने
कोणालाही दु:ख होता कामा नये
शुभ सकाळ…!

जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा
विनयशील रहा
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा
अगदी शांत रहा..
!! शुभ सकाळ !!

good morning msg in marathi

आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं….
!! शुभ सकाळ !!

आयुष्यात पुढे जायचे असेल तर
लाज आणि माज कधीच बाळगू नका.
!! शुभ सकाळ !!

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे कि
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी
करू शकत नाही.
!! शुभ सकाळ !!

एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही तसेच
एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही
त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा.
!! शुभ सकाळ !!

दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं सुख
कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही
!! शुभ सकाळ !!

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे.
कारण कोण कधी उपयोगाला येईल
हे सांगता येत नाही…
!! शुभ सकाळ !!

good morning status marathi

भाकरीचं गणितंच वेगळं आहे
कोण ती कमवायला पळतायत
तर कोण ती पचवायला!
|| शुभ प्रभात ||

आपण जसे वागतो
इतरांशी बोलतो
दान करतो
तसेच आपल्याला परत मिळते
त्यामुळे नेहमी चांगले वागा…
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ फोटो सुविचार

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

मला कोणाची गरज नाही
हा अहंकार आणि
सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी 
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही…
!! शुभ सकाळ !!

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
!! शुभ सकाळ !!

दुसरे आपल्याशी चांगले वागावे
असे आपल्याला वाटत असेल
तर सर्वप्रथम आपण दुसऱ्याशी
चांगले वागले पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही
मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय
आयुष्य बदलू शकतो..
!! शुभ प्रभात !!

good morning suprabhat

मैत्री आणि नाती या गोष्टी अश्या आहेत
ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाहीत
परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत मात्र
फार मोठी मोजावी लागते.
!! शुभ सकाळ !!

आम्ही Msg त्यांनाच करतो
ज्यांना आपलं मानतो…!
आणि Msg चा Reply तेच देतात
जे आम्हांला आपलं मानतात…!
!! शुभ सकाळ !!

संयम ठेवा
काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला
खडतर परिस्थीती मधून जावे लागते.
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ फोटो

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही…
|| शुभ सकाळ ||

इतर लोक काहीही म्हणाले तरी
निराश होऊ नका
उठा आणि आपण जे करू शकता
ते करण्यास सुरुवात करा.
!! शुभ प्रभात !!

काही मिळाले किंवा नाही मिळाले
तो नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्‍न इतके करा की
परमेश्वराला देणे भागच पडेल..
!! शुभ सकाळ !!

good morning thoughts in marathi

दररोज चांगले होऊ शकत नाही
परंतु प्रत्येक दिवस काहीतरी
चांगले नक्कीच होऊ शकते…
!! शुभ सकाळ !!

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात
पण मदतीचा हात देणारे ते फक्त
जिवलगच असतात
!! शुभ सकाळ !!

आपले येणारे भविष्य
अधिक चमकदार बनविण्यासाठी
स्वतः मध्ये असलेली सर्व ताकत लावून
कार्य करा.
!! शुभ प्रभात !!

शुभ सकाळ मराठी संदेश (2)

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो..
!! शुभ सकाळ !!

कुणाचा साधा स्वभाव म्हणजे
त्याचा कमीपणा नसतो
ते त्याचे संस्कार असतात…
|| शुभ सकाळ ||

काल पाहिलेली स्वप्ने केवळ
तेव्हाच साकार होऊ शकतात
जेव्हा आपण उठून ती मिळवण्याचे
प्रयत्न सुरु करू
प्रयत्न जेवढे लवकर सुरु होणार
स्वप्न तितकेच लवकर साकार होणार…
!! शुभ सकाळ !!

good morning marathi suvichar

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो
फक्त आपल्याकडे माणूसकी असली पाहिजे
!! शुभ सकाळ !!

पुढील गोष्ट साध्य करण्यासाठी
प्रत्येक सकाळ हा महत्वाचा टप्पा असतो
म्हणून यापुढे वेळ वाया घालवू नका
बाहेर पडा आणि उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न करा.
!! शुभ सकाळ !!

दरवाज्यावर शुभ-लाभ लिहून काही होणार नाही
विचार शुभ ठेवा लाभच लाभ होईल
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ मराठी संदेश

आयुष्य हे एकच आहे याचा उपयोग जीवनात
अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यात
केला पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल..
!! शुभ सकाळ !!

संकटे तर आपले मित्र आहेत
कारण ते येताना नवीन संधी घेऊन येतात
हे तर आपल्यावर आहे कि
आपण या संकटाना कसे सामोरे जातो.
!! शुभ सकाळ !!

​कमीपणा घ्यायला​ ​शिकलो ​म्हणून आजवर
खुप​ ​माणसं कमावली ​हिच माझी श्रीमंती​
प्रसंग सुखाचा असो​ ​किंवा दुःखाचा​ ​
तुम्ही हाक द्या​ ​मी साथ देईल.​
!! शुभ सकाळ !!

good morning wishes in marathi

भविष्यात आपण किती यश मिळवणार हे
तुमच्या आजच्या केल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून असते
म्हणजं जिद्दीने पेटून उठा आणि
जोपर्यंत आपले धेय्य गाठत नाही
तोपर्यंत थांबू नका.
!! शुभ सकाळ !!

काल मिळालेल्या अपयशांपासून शिकून
नव्याने सुरुवात करण्याची एक संधी म्हणजे सकाळ
तर उठा आणि नव्याने सुरुवात करा.
!! शुभ सकाळ !!

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात
पण मदतीचा हात देणारे ते फक्त
जिवलगच असतात..
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

आयुष्य आरशासारखे आहे
जर तुम्ही हसाल तर ते तुमच्याकडे पाहून हसेल
!! शुभ सकाळ !!

खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल तरीही
त्यातील शब्द कधीही बदलत नाही.
!! शुभ सकाळ !!

प्रत्येक सकाळ हि नवीन सुरुवात
नवीन आशा आणि
आशीर्वाद घेऊन आलेली असते
कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ हि
देवाने दिलेली एक देणगी आहे
तिचा पुरेपूर उपयोग करून घ्या…
!! शुभ सकाळ !!

marathi good morning messages for whatsapp

दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका
हा विचार करा की
घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला
वेळ जास्त लागतो..
!! शुभ सकाळ !!

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो..
!! शुभ सकाळ !!

मी खूप नशीबवान आहे कारण
आज सकाळी देवाने दिलेल्या दोन भेटवस्तू
मी उघडल्या त्या म्हणजे माझे डोळे.
!! शुभ सकाळ !!

जग नेहमी म्हणतं चांगले लोक शोधा
आणि वाईट लोकांना सोडा
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात
लोकांमधलं चांगलं शोधा
आणि वाईट दुर्लक्षित करा
कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.
!! शुभ सकाळ !!

चांगलेच होणार होणार आहे
हे गृहीत धरून चला
बाकीचे परमेश्वर पाहून घेईल
हा विश्वास मनात असला की
येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल..
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळचे मेसेज

जेव्हा सगळं संपुण गेल्यासारखं वाटत
तीच तर खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरुवात करण्याची.
!! शुभ सकाळ !!

good morning shayari marathi

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो..
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा
!! शुभ सकाळ !!

लक्ष्यात ठेवा
जेव्हा आपण इतरांसाठी चांगले करत असतो तेव्हा
आपल्यासाठी देखील कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते
फरक एवढाच असतो कि
ते आपल्याला दिसत नसते.
!! शुभ सकाळ !!

ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते
आणि नमस्कार करते
जन्मतः आपल्याला मिळतो तो चेहरा
आणि आपण तयार करतो
ती म्हणजे ओळख.
!! शुभ सकाळ !!

काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात
काही माणसे गरिबीला गुलाम करतात
माञ जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात
तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात.
!! शुभ सकाळ !!

कोणीतरी येऊन बदल घडवतील यापेक्षा
आपणच त्या बदलाचा भाग झालेले
केव्हाही चांगलेच.
!! शुभ सकाळ !!

सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आणि आजचा दिवस स्वतःचा मर्जीने जगणे
आणि उद्याची चिंता न करणे
!! शुभ सकाळ !!

Good Morning Images Marathi (2)

good morning love marathi messages

शुभ सकाळ म्हणजे
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली सुदंर आठवण.
!! शुभ सकाळ !!

अपयश मिळण्याची भीती असण्यापेक्षा
यश मिळवण्याची
तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका
कारण दिवा विझायला नेहमी
हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते
!! शुभ सकाळ !!

एखाद्याला शब्द दिला की
निर्माण होती ती म्हणजे आशा
आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळला की
निर्माण होतो तो म्हणजे विश्वास.
!! शुभ सकाळ !!

जगण्याचा दर्जा
आपल्या विचारांवर अवलंबून असतो
परिस्थितीवर नाही.
!! शुभ सकाळ !!

आयुष्य हे खूप सुंदर आहे
फक्त आपले मन शुद्ध असले पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

good morning subh vichar

माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांचे दोन कारण असते
एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असत
आणि दुसरं म्हणजे ते वेळच्या आधी हवं असतं.
!! शुभ सकाळ !!

कासवाच्या गतीने का होईना पण
दररोज प्रगती ही केलीच पाहिजे
बरेच ससे येतील आडवे
परंतु त्यांना हरवण्याची धमक आपण
ठेवलीच पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा
जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती
कितीही बलाढय स्पर्धक असले तरी
तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो..
!! शुभ सकाळ !!

आपल्या माणसांसोबत गेलेला वेळ हा
कधीच कळत नाही
परंतु वेळेसोबत आपली माणसे ही
नक्कीच कळतात..
!! शुभ सकाळ !!

आयुष्यात असे एक तरी स्वप्न बाळगा
जे रात्री तुम्हाला उशिरापर्यंत जाण्यास व
सकाळी लवकर उठण्यासाठी भाग पाडेल.
!! शुभ सकाळ !!

चांगल्या क्षणांना योग्यवेळीच Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा येणार नाहीत.
!! शुभ सकाळ !!

good morning vichar

लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोडं माणसं
!! शुभ सकाळ !!

त्या भावना खरंच खूप मौल्यवान असतात
ज्या कधीही व्यक्त होत नसतात..
!! शुभ सकाळ !!

Good morning message in Marathi (3)

चांगल्या लोकांची एक गोष्ट खूप चांगली असते
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ती आपोआप येते जसे तुम्ही.
!! शुभ सकाळ !!

चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात
फरक इतकाच की
औषधांना एक्स्पायरी डेट असते
पण मैत्रीला नाही…
!! शुभ सकाळ !!

एकादी गोष्ट मिळवण्यासाठी
शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत
कारण जिंकलोच तर
आपले प्रयत्न सार्थक होतील
आणि हरलोच तर मिळेल
एक महत्वाचा अनुभव.
!! शुभ सकाळ !!

वेळ
सत्ता
संपत्ती
आयुष्यभर साथ देतील किंवा ना देतील
परंतु चांगला स्वभाव
समजदार पणा
व चांगले मित्र
हे नक्कीच साथ देतील
त्यातीलच तुम्ही एक.
!! शुभ सकाळ !!

good morning marathi love

भाग्य आपल्या हातात नाही
पण निर्णय आपल्या हातात आहेत
भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही
पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.
!! शुभ सकाळ !!

नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये
व्यस्त ठेवा
कारण व्यस्त माणसांकडे
दुःखाचे आयुष्य जगण्यासाठी वेळच नसतो
म्हणून नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये
व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
!! शुभ सकाळ !!

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील
तीन गोष्टी ओळखेल
हसण्यामागील दुःख
रागवण्यामागील प्रेम
आणि शांत राहण्यामागील कारण
!! शुभ सकाळ !!

आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसें
जास्त सुख देतात.
!! शुभ सकाळ !!

जर तुमची देवांवर आस्था आहे तर
प्रत्येक समस्यांमध्ये तुम्हाला
कोणता ना कोणता तरी रास्ता उपलब्ध आहे.
!! शुभ सकाळ !!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी
ही सकाळ आपल स्वागतं करत आहे
!! शुभ सकाळ !!

good morning thoughts marathi

ज्या मनुष्याने आयुष्यात कोणती चुकच केली नाही
याचा अर्थ समजून जा कि
त्या मनुष्याने आयुष्यात काहीतरी नवीन
करण्याचा प्रयत्नच केला नाही
त्यामुळे चुका करा व पुढील वेळेस त्या चुका
सुधारा हेच जिवंत असल्याचे लक्षण आहे.
!! शुभ सकाळ !!

आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांच.
!! शुभ सकाळ !!

अलार्म लावून आम्ही उठत नाही
कारण आमच्या जबाबदाऱ्या आम्हाला
सकाळी लवकर उठवतात
!! शुभ सकाळ !!

मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच घडत असतो
जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो
तसाच तो भविष्यात घडत जातो.
!! शुभ सकाळ !!

Good Morning message in Marathi

गवत उगवण्यास
एक पावसाची सर खूप होते
पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो
गवत लवकर उगवते आणि
लवकर सुकून जाते
परंतु वड उशिरा उगवतो आणि
हजारो वर्षे जगतो
तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे
समजण्यासाठी
खूप उशीर लागतो
पण एकदा समजले की
आयुष्यभर विसरत नाही.
!! शुभ सकाळ !!

रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली
!!! शुभ प्रभात !!!

good morning in marathi language

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाहि
|| शुभ सकाळ ||

मला हे माहीत नाही की
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात
म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या
प्रेमळ आठवणीने
!! शुभ सकाळ !!

डोळे कितीही छोटे असले तरीही
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची
इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||

नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दूर असलो तरी
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…
!! शुभ सकाळ !!

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते.
!! शुभ सकाळ !!

whatsapp good morning quotes in marathi

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात…
आपला दिवस आनंदी जावो.

चांगले मन व चांगला स्वभाव हे
दोन्ही ही आवश्यक असतात
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात..
!! शुभ सकाळ !!

जिवनातील कोणत्याही दिवसाला
दोष देऊ नका
कारण उत्तम दिवस आठवणी देतात
चांगले दिवस आनंद देतात
वाईट दिवस अनुभव देतात
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला
शिकवण देतात.
!! शुभ सकाळ !!

जेव्हा काही लोक आपली फक्त
गरज लागल्यावर आठवण काढतात
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका
उलट गर्व करा कारण
एक मेणबत्तीची आठवण फक्त
अंधार झाल्यावरच येतो.

मैत्री म्हणजे
संकटाशी झुंजणारा वारा असतो
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो
मैत्री एक असा खेळ आहे
दोघांनाही खेळायचा असतो
एक बाद झाला तरी
दुसऱ्यानी डाव संभाळायाचा असतो.
!! शुभ सकाळ !!

good morning suvichar marathi

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते
तिथे भक्तीची कमतरता नसते
जिथे शुभंकरोती होते
तिथे संस्कारची नांदी असते
जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते…
!! शुभ सकाळ !!

Good Morning Suvichar in Marathi
Good Morning Suvichar in Marathi

बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर
नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.
!! शुभ सकाळ !!

भावना चांगली असेल तर
कोणाशीही मैत्री होते
!! शुभ सकाळ !!

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
!! शुभ सकाळ !!

जीवनात कमीत कमी एक मित्र
काचेसारखा आणि एक मित्र
सावली सारखा जरूर कमवा..
कारण काच कधी खोटं नाही दाखवत
आणि सावली कधी साथ नाय सोडत….
!! शुभ सकाळ !!

समजूतदारपणा
ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो.
!! शुभ सकाळ !!

good morning best suvichar

खूप लोक आपल्याला ओळखतात
पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला
समजून घेतात..
!! शुभ सकाळ !!

पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो
मन जुळण्यासाठी नांत हव असत
नांत्यासाठी विश्वास हवा असतो
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री
मैत्रीच नांत कस जगावेगळ असत
रक्ताचं नसल तरी मोलाच असत
!! शुभ सकाळ !!
आपला दिवस आनंदाचा जाओ

मी तुमच्या आयुष्यातला
तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी
आशा करतो की.जेव्हा केव्हा आठवण येईल
तेव्हा नक्की म्हणाल इतरांपेक्षा वेगळा आहे
!! शुभ सकाळ !!

यश हे सोपे
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते
पण समाधान हे महाकठीण
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
!! शुभ सकाळ !!

कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..
!! शुभ सकाळ !!

प्रेम असं द्यावं
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी
मैत्री अशी असावी
की स्वार्थाचं भानं नसावं
आयुष्य असं जगावं
की मृत्यूनेही म्हणावं
जग अजून
मी येईन नंतर
!! शुभ सकाळ !!

good morning suvichar new

जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात
आंनद निर्माण करण्यासाठी काम करत असतात
त्यांच्या आयुष्यातला आनंद
ईश्वर कधीच कमी करत नाही..
!! शुभ सकाळ !!

प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून तर
प्रत्येक जण आनंदी होतात
परंतु न भेटता दुरून नातं जपण्याला
आयुष्य म्हणतात
!! शुभ सकाळ !!

तुम्ही खूप शक्तिशाली असाल
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे
एका झाडापासून लाखो माचिसच्या काड्या बनवता येतात
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते
कोणी कितीही महान झाला असेल
पण निसर्ग कोणाला कधीच महान बनण्याचा क्षण देत नाही.
!! शुभ सकाळ !!

मला हे माहीत नाही की
माझे तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे
पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे
आहात म्हणूनच
दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे
!! शुभ सकाळ !!

कंठ दिला कोकिळेला पण
रूप काढून घेतले
रूप दिले मोराला पण
इच्छा काढून घेतली
इच्छा दिली मानवाला पण
संतोष काढून घेतला
संतोष दिला संतांना पण
संसार काढून घेतला
संसार दिला चालवायला देवी-देवतांना पण
मोक्ष काढून घेतला.
हे मानवा स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस
देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना
मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं
!! शुभ सकाळ !!

love good morning marathi

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी
माझ्या जोडलेल्या माणसावर करतो
कारण स्वर्ग आहे की नाही
हे कोणाला माहीत नाही
परंतु जीवाला जीव देणारी माणस
माझ्या आयुष्यात आहे.
!! शुभ सकाळ !!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात
पण एकच गोष्ट अशी आहे की जी
एकदा हातातून निसटली की
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ती असते आपलं आयुष्य
म्हणूनच मनसोक्त जगा..
!! शुभ सकाळ !!

आमच्या आयुष्यात तुमची साथ अनमोल आहे
म्हणून तर तुमच्यावर आमच
खूप-खूप प्रेम आहे.
!! शुभ सकाळ !!

हसत राहिलात तर
संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील
डोळ्यात जागा राहत नाही
!! शुभ प्रभात !!

एखाद्या सोबत हसता-हसता
तितक्याच हक्काने रुसता आलं पाहिजे
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी
अलगद टिपता आलं पाहिजे
नात्यामध्ये मान-अपमान कधीच नसतो
फक्त समोरच्याचा हृदयात राहता आलं पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
!! शुभ सकाळ !!

positive good morning quotes in marathi

जगात सर्व काही आहे
परंतु समाधान नाही
आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे
परंतु धीर नाही
!! शुभ सकाळ !!

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि
बदला तुमचे आयुष्य…!
!! शुभ सकाळ !!

जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो
आधार कुणी नाही देत
परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.
!! शुभ सकाळ !!

पहिला नमस्कार परमात्म्याला
ज्याने ही सृष्टी बनविली
दुसरा नमस्कार आई वडिलांना
ज्यांनी जन्म दिला
तिसरा नमस्कार गुरुवर्यांना
ज्यांनी विद्या दिली
चौथा नमस्कार आपणासर्वांना
ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला.
!! शुभ सकाळ !!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो.

माझं म्हणून नाही
आपलं म्हणून जगता आलं पाहिजे
जग खूप चांगल आहे
फक्त चांगलं वागता आलं पाहिजे.

रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
!! शुभ सकाळ !!

motivational good morning message in marathi

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तीमत्व म्हणून जगा
कारण व्यक्ती कधीना कधी संपते
पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते.
!! शुभ सकाळ !!

आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला
कोणत्याही संकटाची भिती नसते
मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची
परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात
या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो
तो जिवनात यशस्वी होतोच.
!! शुभ सकाळ !!
आपला दिवस आनंदात जावो

लिहल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर कळतच नाही
तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसाचे मनही जुळत नाही..
!! शुभ सकाळ !!

मनात घर करून गेलेली व्य़क्ती
कधीच विसरता येत नाही
घर छोटं असले तरी चालेल
पण मन माञ मोठ असल पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

मंडप कीतीही भव्य असला तरी
झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य
खुलून दिसत नाही
त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी
माणुसकीची जोड असल्याशिवाय
जीवन कृतार्थ होत नाही.
!! शुभ सकाळ !!

गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही मला
एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत
निभवण्याची ताकद आहे माझी
!! शुभ सकाळ !!

औषध हे खिशात नाही तर
पोटात गेले तरच फायदा होतो
तसेच चांगले विचार हे फक्त
मोबाईलमध्ये नाही.तर
हृदयात उतरले तरच जीवन यशस्वी होते.
!! शुभ सकाळ !!

कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे
हुकुमत गाजवणे नसून
जबाबदारी स्वीकारून लोकांना
योग्य दिशा दाखवून
सोबत घेवुन प्रगती करणे होय.
!! शुभ सकाळ !!

जीवनाचे दोन नियम आहेत
बहरा फुलांसारखे
आणि पसरा सुंगधासारखे
कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे
सर्वात मोठा सन्मान असतो..
!! शुभ सकाळ !!
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त माणसे महत्वाची आहे
ती पण तुमच्या सारखी.
!! शुभ सकाळ !!

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत
आणि भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत..
!! शुभ सकाळ !!

हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही
!! शुभ सकाळ !!

good morning whatsapp message in marathi

कधी आठवण करु शकलो नाही तर
स्वार्थी समजू नका
वास्तवात या लहानशा जीवनात
अडचणी खुप आहेत
मी विसरलो नाही कुणाला
माझे छान मित्र आहेत जगात
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे
सुखाच्या शोधात.
!! शुभ सकाळ !!

एक आस एक विसावा
तुमचा मेसेज रोज दिसावा
तुमची आठवण न यावी तो दिवस नसावा
हृदयाच्या प्रत्येक कोप-यात
तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा.
!! शुभ सकाळ !!

हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत
पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो
नाही लवकर बोलल्यामुळे
आणि हो उशिरा बोलल्यामुळे.
!! शुभ सकाळ !!

लिहताना जपावे ते अक्षर मतातले
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले
बोलताना जपावे ते शब्द ओठातले
आणि हसताना विसरावे दुख जिवनातले
!! शुभ सकाळ !!

कोणी ढकलुन देईपर्यंत
कोणाच्याही दारात उभे राहु नका
मान-सन्मान त्यांचाच करा
जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील.
​!! शुभ सकाळ !!

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो
!! शुभ सकाळ !!

good morning messages with quotes in marathi

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला
भाग्य लागते..
!! शुभ सकाळ !!

सुंदर विचारधारा
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं
आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं
आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर
आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी
लोकांचा सलाम असतो..
!! शुभ सकाळ !!

काही वेळा आपली चुक नसताना ही
शांत बसणं योग्य असतं
कारण जो पर्यंत समोरच्याच मन
मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.
!! शुभ सकाळ !!

हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो
नाही लवकर बोलल्यामुळे आणि
हो उशिरा बोलल्यामुळे
!! शुभ सकाळ !!

माणुस स्वत:च्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो
परंतुvदुसर्यांच्या चुकांसाठी
सरळ न्यायाधीश च बनतो
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा
परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी
काहिच बोलु नका
उत्तम कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
!! शुभ सकाळ !!

प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी
आपण जरी भेटत नसु दररोज
पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना
माझी माणसं हिच माझी श्रीमंती
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी…!!
!! शुभ सकाळ !!

good morning wishes in marathi

बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला
या चहा प्यायला
!! शुभ सकाळ !!

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी
ही सकाळ आपले स्वागत करत आहे.
!! शुभ सकाळ !!

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे
हसता हसता दु:ख विसरून जाणे
हेच जीवन आहे
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात
पण न भेटता नाती जपणं
हेच खर जीवन आहे.
!! शुभ सकाळ !!

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा
तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय
आणि आपण उगीच भ्रमात आहोत कि
आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय
प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर
पण त्याच्यावर नाही
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही
कारण माणुसकी.पेक्षा मोठं काहीच नाही..
!! शुभ सकाळ !!

यशस्वी कथा वाचू नका
त्यांनी केवळ संदेश मिळतो
अपयशाच्या कथा वाचा
त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात
!! शुभ सकाळ !!

good morning sms in marathi

उत्तर म्हणजे काय ते
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही
जबाबदारी म्हणजे काय हे
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही
काळ म्हणजे काय हे
तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही
जो फक्त वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो
जो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो
जो आयुष्यभराचा विचार करतो तो माणुस जोडतो
आणि जी माणसं माणसं जोडतात
तीच आयुष्यात यशस्वी होतात
आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात
हेच माझ्यासाठी अनमोल आहे
!! शुभ सकाळ !!

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या
व सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या नेटसम्राटांना
!! शुभ सकाळ !!

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा
सन्मान करू लागतात
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
!! शुभ सकाळ !!

डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो
पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा
ताठपणे उतरतो
कोणी झुकत असेल तर समजावे की तो
उंचावर जात आहे
आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे
!! शुभ सकाळ !!

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा
शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल
आपला दिवस आनंदात जावो..!
!! शुभ सकाळ !!

morning status in marathi

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

शुभसकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली आठवण” आहे
!! शुभ सकाळ !!

काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात
काही माणसे गरिबीला गुलाम करतात
माञ जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा
सन्मान करतात
!! शुभ सकाळ !!

देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवले
आभारी आहे मी देवाचा कारण
माझे आयुष्य रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय
!! शुभ सकाळ !!

माणसाच्या मुखात गोडवा
मनात प्रेम
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.
!! शुभ सकाळ !!

गोड माणसांच्या आठवणींनी
आयुष्य कसं गोड बनतं
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर
नकळत ओठांवर हास्य खुलतं
!! शुभ सकाळ !!

आकाशापेक्षाही विशाल.सागरापेक्षाही खोल
चंदनापेक्षाही शितल गुलाबापेक्षाही कोमल
क्षितिजाच्याही दूरवर स्वप्नाहूनही सुंदर
प्रेमापेक्षाही प्रेमळ जसं पावसाच्या थेंबाने
कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं
तसं नातं आपल्या सगळ्यांच असावं
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
!! शुभ सकाळ !!

shubh sakal in marathi

रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला
चिलमील किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली
!! शुभ सकाळ !!

मनात घर करून गेलेली व्य़क्ती
कधीच विसरता येत नाही
घर छोटं असले तरी चालेल
पण मन माञ मोठ असल पाहिजे.
!! शुभ सकाळ !!

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा
नाहीतर तासभर साथ देणारी माणसे तर
बस मध्ये पण भेटतात
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय
अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात
!! शुभ सकाळ !!

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर
दुखी व्हायच नसतं
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..
!! शुभ सकाळ !!

मनाला जिंकायचे असते भावनेने
रागाला जिंकायचे असते प्रेमाने
अपमानाला जिंकायचे असते आत्मविश्वासाने
अपयशाला जिंकायचे असते धीराने
संकटाला जिंकायचे असते धैर्याने
माणसाला जिंकायचे असते माणुसकीने
!! शुभ सकाळ !!

टिपावं तर अचूक टिपावं
नेम तर सारेच धरतात
शिकावं तर माफ करायला
राग तर सगळेच करतात
खळगी भरावी तर उपाशी पोटाची
पोट भरुन तर सारेच जेवतात
जगावं तर इतरांसाठी
स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!
!! शुभ सकाळ !!

morning shayari in marathi

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
आपला दिवस आनंदात जावो…
!! शुभ सकाळ !!

मनापासून जीव लावला कि
रानातलं पाखरु सुद्धा आवडीनं जवळ येत
आपण तर माणूस आहोत
त्यामुळं आयुष्य हे एकदाच आहे
मी पणा नको तर सर्वांशी प्रेमाने रहा.
!! शुभ सकाळ !!

जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही
आणि म्हणूनच ती समाधानी असतात
!! शुभ सकाळ !!

जिव्हाळा हा घरचा कळस आहे
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे
पैसा हा घरचा पाहुणा आहे
व्यवस्था ही घराची शोभा आहे
समाधान हेच घरचे सुख आहे
!! शुभ सकाळ !!

साखरेची गोडी सेकंदच राहते
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर करून जाते
!! शुभ सकाळ !!

आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा
एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी
!! शुभ सकाळ !!

एक पेन चुक करू शकतो
पण एक पेन्सील कधीच चुक करत नाही
कारण तीचा पार्टनर खोडरबर
तीच्या सोबत असतो
तो तिच्या सर्व चुका सुधारतो
म्हणुनच जीवनात आपला एक तरी
विश्वासु मिञ असावा
जो आपल्या चुका सुधारेल
!! शुभ सकाळ !!

best good morning wishes marathi

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले
म्हणायचे होते सुप्रभात म्हणून
हे छोटेसे पत्र पाठवले.
!! शुभ सकाळ !!

अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो
आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही
पण नाव कमावण्यासाठी मात्र
काम करावेच लागते
!! शुभ सकाळ !!
आपला दिवस आनंदात जावो

नाती तयार होतात
हेच खूप आहे
सर्व आनंदी आहेत
हेच खूप आहे
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे
!! शुभ सकाळ !!

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
जरी पाने उलटले कि जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये
!! शुभ सकाळ !!

हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात
अन शब्दच असतात जादूगार
ज्यांनी माणसे जोडली जातात
!! शुभ सकाळ !!

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास.
!! शुभ सकाळ !!

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते
आणि जास्त वापरली तर झिजते
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे
मग कोणाच्याही उपयोगात न येता
गंजण्यापेक्षा
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
!! शुभ सकाळ !!

gud morning msg marathi

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला
जाणीव होईल त्या सूर्योदयाची
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत
!! शुभ सकाळ !!

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
!! शुभ सकाळ !!

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते.
!! शुभ सकाळ !!

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला
कोणत्याही नावाची गरज नसते कारण
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषाच काही वेगळी असते
विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा
कुठेतरी काही चांगले घडत असते
!! शुभ सकाळ !!

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला
प्रेमाची गरज भासते
बिखरलेल्या माणसांना शोधायला
विश्वासाची साथ लागते
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र
नशिबच लागते
!! शुभ सकाळ !!

आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते
ज्याची कधीच अपेक्षा नसते
यालाच आपण
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो
!! शुभ सकाळ !!

gm status in marathi

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते..
!! शुभ सकाळ !!

पहाट झाली पहाट झाली
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली
उठा..सकाळ झाली.
!! शुभ सकाळ !!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
!! शुभ सकाळ !!

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात
जे वाट बघतात
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात
जे प्रयत्न करतात
पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात
जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात
आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही…!
!! शुभ सकाळ !!

रात्र संपली सकाळ झाली
इवली पाखरे किलबिलू लागली
सुर्याने अंगावरची चादर काढली
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली..
!! शुभ सकाळ !!

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात
ती आपोआप गुंफली जातात
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात
यालाच तर मैत्री म्हणतात
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात महत्व असतं
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं
शुभ प्रभात…!

good morning love status marathi

पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल कानी आली
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली
!! सुप्रभात !!

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ
अंतकरणात जिद्द आहे
भावनांना फुलांचे गंध आहेत
डोळ्यासमोर खुले आकाश आहे
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे
!! शुभ सकाळ !!

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल
तर ते धन चोरले जाऊ शकत नाही
ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि
नेहमीच चांगला परतावा देते..
!! शुभ सकाळ !!

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याला ठाऊक नसते
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते..
!! शुभ सकाळ !!

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
!! शुभ सकाळ !!

नशीब आकाशातून पडत नाही
किव्हा जमिनीतून उगवत नाही
नशीब आपोआप निर्माण होत नाही
तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो
नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका
कारण आपण जे करू त्याचप्रमाणे
नशीब घडेल यावर विश्वास ठेवा
!! शुभ सकाळ !!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…

good morning love sms in marathi

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील
आवाज वाढवतील तेंव्हा घाबरू नका
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात
खेळाडू नाही
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
!! शुभ सकाळ !!

माझ्यामुळे तुम्ही नाही तर
तुमच्यामुळे मी आहे हि वृत्ती ठेवा
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही
पण नसलं तर जेवणच जात नाही…
शुभ सकाळ…!

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
!! शुभ सकाळ !!

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..
!! शुभ सकाळ !!

तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि
बदला तुमचे आयुष्य !
!! शुभ सकाळ !!

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
!! शुभ सकाळ !!

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते
तो इतरांची किती किंमत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते..
शुभ प्रभात….!

whatsapp good morning shayari in marathi

निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात
तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला
बलवान बनवतात
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये
कारण यश त्यांनाच मिळते
ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते
ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ सकाळ…!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात
पण एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ती असते..आपलं आयुष्य..
म्हणूनच..मनसोक्त जगा..!!
|| शुभ सकाळ ||

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा
प्रामाणिक रहा
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा
साधे रहा
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा
विनयशील रहा
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा
अगदी शांत रहा
यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असं म्हणतात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
!! शुभ सकाळ !!

यश हे सोपे असते कारण ते
कशाच्या तरी तुलनेत असते
पण समाधान हे महाकठीण
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
|| शुभ सकाळ ||

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे
तो त्यालाच मिळतो
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो
|| शुभ सकाळ ||

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून
घेण्याची मानसिकता असावी आणि
नाते टिकवायचे असेल तर नको तिथे
चुका काढण्याची सवय नसावी
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका
कधी भेटाल तिथे एक स्माइल
देऊन बोलायला विसरु नका
कधी चूक झाल्यास माफ करा
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका
जन्म हा एका थेंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी
ज्याला कधीच शेवट नसतो
!! शुभ सकाळ !!

love good morning status in marathi

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य
स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते
पण एखाद्याच्या मनात घर करणे
यापेक्षा सुंदर काहीच नसते
सुप्रभात…!
आपला दिवस आनंदात जावो…!

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण
खूप निराशाजनक असतात
त्यात आपण स्वत:ला सावरणं
महत्त्वाच असतं
जशी काळोख रात्र सरली की
लख्ख पहाट असते
तसं आपण फक्त खंबीर राहण
महत्त्वाचं असतं..
गुड मॉर्निंग

मनात घर करून गेलेली व्यक्ती
कधीच विसरता येत नाही
घर छोटे असले तरी चालेल
पण मन मात्र मोठे असले पाहिजे
मला श्रीमंत होण्याची गरज नाही
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…
शुभ सकाळ…!

गोड माणसांच्या आठवणींनी
आयुष्य कस गोड बनत
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर
नकळंत ओठांवर हास्य खुलत
!! शुभ सकाळ !!

हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण
भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन
आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ सर्वाना शुभेच्छा
सुख-समाधान-शांती लाभो
हीच ईश्वर चरणी इच्छा
सुप्रभात…!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी.
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात…..!!

suprabhat marathi in marathi

डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असावं
हदयातून येणार दु:ख
कोणीतरी जाणणारं असावं
मनातून येणा-या आठवणी
कोणीतरी समजणारं असावं
जीवनात सुख:दुखात साथ देणारं
एक सुंदर नातं असावं
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही
आपल्याला फ़क्त माणसे महत्वाची आहेत
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ…!

एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर
तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात
कारण दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर
तुमच्याकडे आहे
आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा
तुमच्यामधे आहे..
|| शुभ सकाळ ||

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी
त्याची संपूर्ण ओळख
वाणी विचार आणि कर्मानेच होते
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर
फारसे मनावर घेऊ नये कारण
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगले म्हणतील
शुभ सकाळ…!

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी
समोरच्या व्यक्तीशी नेहमीच
चांगले वागा
ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर
तुम्ही चांगले आहात म्हणून
|| शुभ सकाळ ||

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते.
शुभ सकाळ..!

कधी आठवण करु शकलो नाही तर
स्वार्थी समजू नका
वास्तवात या लहानशा जीवनात
अडचणी खुप आहेत
विसरलो नाही मी कुणाला
माझे छान मित्र आहेत जगात
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे
सुखाच्या शोधात.
|| शुभ सकाळ ||

saturday good morning wishes in marathi

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार
एक हृदय घेऊन आलोय
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार
शुभ सकाळ…
आपला दिवस आनंदात जावो.

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली.तर
जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ ||

चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही
शून्यलाही देता येते किंमत
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहा..
Good Morning…!

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे..
|| Good Morning ||

रोज विसरावा तो अहंकार
नित्य स्मरावा तो निरंकार
काम, क्रोध करतो सर्वनाश
अति लोभात होतो विनाश
हृदयात ठेवा भाव निस्वार्थ
अनुभवावे सुख ते परमार्थ
मितभाषी असतो सदासुखी
व्यर्थ बोलेल तो होईल दुखी
भगवंत नामास रोज स्मरावे
मायबापास कधी ना भुलावे
मनुष्य जन्म मिळतो एकवार
रामनामात सुख ते अपरंपार..
शुभ सकाळ…!

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण
बालपणी होते सर्व सुखाचे धन
बालपणीच्या आठवणीत हरपते मन
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..
!! शुभ सकाळ !!

morning quotes in marathi

सराव तुम्हाला बळकट बनवतो
दुःख तुम्हांला माणूस बनवते
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला
पुढे चालण्याची प्रेरणा देत असते
शुभ सकाळ…!

सर्वाना हसवा पण कधी कुणावर हसू नका
सर्वांचं दुःख वाटून घ्या
पण कधी कुणाला दुःखवू नका
सर्वांच्या वाटेवर दीप लावा
पण कुणाचं हृद्य जाळू नका
हीच जीवनाची रीत आहे
जसे पेराल तसेच उगवेल
शुभ सकाळ…!!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!

आयुष्यात काही नसले तरी चालेल
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची
साथ मात्र आयुष्य भर असू दे
शुभ सकाळ…!

चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.
शुभ प्रभात…!

चांगली भूमिका चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात
मनातही शब्दातही आणि आयुष्यातही
शुभ सकाळ..!

दुखाशिवाय सुख नाही
निराशेशिवाय आशा नाही
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही
शुभ सकाळ..!!!

चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे
योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे
अधिक चांगल आहे
प्रभाव चांगला असण्यापेक्ष
स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे.
!! शुभ सकाळ !!

suvichar suprabhat in marathi

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की
जीवनात रस्ता दिसत नसेल तर
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं
एक एक पाऊल टाकत चला
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल..
!! शुभ सकाळ !!

Final Word

We hope you like and enjoy this good morning message collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.
So don’t forget to share this morning msg with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Comment