1200+ फेसबुक स्टेटस मराठी | Facebook Status Marathi

if you search facebook status marathi then you are right place. marathi status for fb photos is one of the best marathi status in the year 2020 which fresh your mood and make your life happy so stay with our marathi maitri status fb

facebook mi marathi status

आयुष्यात तुम्हाला जर खरंच
काहीतरी करायचं असेल ना
तर सर्वात आधी स्वतःची जबाबदारी
स्वतःच घ्या..

हरतात तर सगळेच
पण लक्षात ठेवा कि
त्या हरण्यामधून जो धडा घेतो
तोच पुढे जाऊन यशस्वी होतो…

जास्त विचार करणं सोडून दिलय
बोलता आल तर बोलत जा
नाहीतर बोलला नाही तरी चालेल.

सरडा जागेनुसार रंग बदलतो
आणि माणूस वेळेनुसार

जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टींना
जो स्पष्टपणे नकार देतो ना
त्यांना आयुष्यात पुढे कधीच
पश्चाताप करायची वेळ येत नाही…

ज्यांची प्रगती रोखणं जेव्हा
अशक्य होत ना
तेव्हा त्यांची बदनामी सुरु केली जाते…

आरसा समोर असतांना
मी जगातला सर्वात Smart व्यक्ति पहिला आहे.

कोणी काहीही बोलु द्या
पण स्वतःवरचा विश्वास कधी
कमी नाही होऊ द्यायचा.

योग्य हात धरला की
चुकीचे पाय धरायची
वेळ येत नाही

हल्ली नशीबच खराब चाल्लयं राव
या आयुष्याला श्वासाशिवाय हल्ली
कोण साथचं देत नाहीये.

संघर्ष का कधीच संपत नसतो
संघर्ष हा करत रहावा लागतो
कारण साम्राज्य हे कधीच
एका रात्री तयार होत नसतं….

love status marathi fb

नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा
कारण सोनाराचा कचरा हा
वाण्याच्या काजु बदामापेक्षा सुद्धा
महाग असतो..

विश्रांतीची किंमत कळण्याकरिता
सर्वात आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे..

यशापर्यंत पोचण्याचा मार्ग हा
खूप कठीण असतो
म्हणून तुम्ही चालणं कधी थांबवू नका.

जर तुम्हाला यश पाहिजे असेल
तर तुमच्या मार्गात अडचणी ह्या
येणारच.

आजच्या जगात
माणुसकी धर्म गायबच झालाय
नात्यांच्या पलीकडे पण
माणुसकी हा धर्म आहे
लक्षात असुद्या…

अजून वाईट बनून बघायचंय
चांगलं बनून तर
केव्हाच तुटलोय..!

भरलेला खिसा माणसाला
दुनिया दाखवतो
रिकामा खिसा मात्र
दुनियेतील माणसे दाखवतो..

तुमचे समर्थक कमी झालेत तरी चालतील
पण तुमचे विरोधक कधी कमी होता कामा नयेत
कारण तुमच्या प्रगतीत विरोधकांचा वाट हा
सिंहाचा असतो…

नेहमी १०० टक्के वाचा आणि
त्यामधलं १० टक्के आमलात आणा
तुमचं आयुष्य बदलेल….

fb status friends marathi

ज्या प्रमाणे हिम्मत नाही तर
त्याला किंमत नाही
तसेच जर तुम्हाला विरोधक नाहीत
तर तुमची प्रगती हि नाही..

जरी तुम्हाला त्रास देणारे परके असले ना
तरी तुमची मज्जा बघणारे हे मात्र
आपलेच लोक असतात….

रोज काहीतरी नवीन करायची
इच्छा मनात ठेवा
आणि वाईट आहे त्याला विसरा.

तेच लोक नाव ठेवतात
जे आपल्या जीवावर मोठे
झालेले असतात..

जेव्हा तुमच्यात माणुसकी असेल ना
तर पैसा आणि सुख
तुमचा पाठलाग करण
कधीच सोडत नाही..

आता वेळ आहे तो पर्यंत घाम गाळा
जर एकदा वेळ निघून गेली ना
तर तुम्हाला अश्रू गाळायची वेळ येईल.

इतरांशी बरोबरी कधीच करत नाही मी
जेवढं झेपतंय तेवढंच बोलतो
आणि करतो.

आयुष्यात कधीच कुणाला
कमी समजू नका
कारण प्रत्येकाचे दिवस येतात

तुम्ही श्वास घेताय
याचा अर्थ तुम्ही
खऱ्या अर्थाने
जगताय असा होत नाही

आयुष्यात Risk घेण्यासाठी
नेहमीच तयार राहत जा

लक्षात ठेवा विरोधक हे नेहमी
चांगलं काम करणाऱ्यांचेच असतात..

fb pic status marathi

नेतृत्व आणि कर्तृत्व ह्या दोन गोष्टी
नेहमी स्वतःलाच निर्माण कराव्या लागतात.

स्वतःचा स्वाभिमान विकून
मोठे होण्यापेक्षा
उशाशी अभिमान बाळगुन
लहान राहिलेलं कधीही चांगलं 

पण आपण मात्र कुणाचं काय चुकलं
हे शोधात बसतो.

आयुष्यात कडू बोलणारे लोक
असले तरी चालतील
पण गोड बोलून धोका देणारे नको..

पैसा कमवताना माणसं
तुटणार नाही ह्याची काळजी घ्या

लोकांची मन जिंका
तीच तर खरी संपत्ती आहे

लक्षात ठेवा तुम्हाला जर तुमचं
ध्येय गाठायचं असेल ना
तर सगळ्याच गोष्टी ह्या
नशिबावर सोडायचा नसतात…

शब्द गोड आहेत
म्हणून लोकांना आमची ओढ आहे

कधी कधी एखाद्यावर आपला भरोसा
जेवढा मोठा असतो ना
त्यापेक्षा सुद्धा धोका हा तेवढाच मोठा असतो…

नेहमी सगळ्यांसोबत हात मिळवत चला
म्हणजे कोणासमोर तुम्हाला
हात जोडायची वेळ येणार नाही…

fb dp status marathi

तुमच्याजवळ जिद्द आणि हिम्मत
ह्या दोन गोष्ट असतील ना
तर तुमच्यासमोर कोणताच Record हा
मोठा नसतो..

आपला प्रत्येक दिवस हा
एक अपेक्षा घेऊन सुरु होतो
आणि एक अनुभव घेऊन संपतो.

आपल्या लोकांपेक्षा दुश्मन तरी चांगले
कमीतकमी ते दररोज आठवण तरी
काढत असतील आपली..!

पैश्याच्या कमतरतेमुळे स्वप्न
अपूर्ण राहत नाहीत,
स्वप्न अपुरी राहतात
अपुऱ्या इच्छा शक्तीमुळे

जेव्हा जेव्हा जिंकलं तेव्हा तेव्हा स्वतःलाच
आव्हान करत राहा
म्हणजे आयुष्यात पुढे तुम्ही कधी
हरणार नाही.

छोटे लोकंच
मोठे धडे देऊन जातात.

स्वतःवर विश्वास असला की
जीवनाची सुरुवात
कुठूनही करता येते

टाळ्या आणि शिव्या
दोनी जीवनात मिळणं
खूप गरजेचं आहे

आयुष्यात कधीच कोणाशी
तुलना करत बसू नका
कारण चंद्र आणि सूर्य हे नेहमी
आपापल्या वेळेतच चमकतात..

एखाद्याच्या तोंडावर बोलायची हिंमत नसली ना
कि लोक status ठेवायला लागतात…..

लक्षात ठेवा तुमच्या स्वप्नांची किंमत हि
तुमच्या झोपेपेक्षा नेहमी जास्त असते…

best fb status in marathi

स्वतःच्या नशिबात नसलेल्या गोष्टी
ह्या नेहमी पैशाने नाही तर कष्ट करून मिळतात..

स्वतःला गुलामीची इतकी पण सवय लावून घेऊ नका
कि तुम्ही स्वतःची ताकद विसराल….

संकट काळात जेव्हा जेव्हा तुम्ही पडाल ना
तेव्हा तेव्हा लगेच उठायला शिका
नाहीतर विरोधकांच्या पायाखाली
चेंगरल्याशिवाय तुम्ही रहाणार नाही..

आता आगीशी खेळायचा
निर्णय घेतलाय तुम्ही
जळाव तर लागेलच..!

हसऱ्या चेहऱ्या मागे कायम
दुख आणि राग असतो…

वाईट वेळ
आज ना उद्या निघून जाईल
पण बदललेले लोक
आयुष्यभर लक्षात राहतील

कमी वयात जर माणूस जास्त
प्रगती करत असेल तर
लोकांना ते बघवत नाही
हा निसर्गाचा नियम

स्वतःच्या ध्येयाच्या मागे वेडे
असणाऱ्यांना Alarm ची कधीच गरज नसते
त्यांचं ध्येयच त्यांना नेहमी
लवकर उठायला भाग पाडत..

प्रार्थना अशी करा कि
सर्व देवावर अवलंबून आहे
आणि प्रयत्न असे करा कि
सर्व तुमच्यावर अवलंबून आहे

तुम्ही फक्त एक वाईट काम करा
मग बघा लोक तुम्ही केलेली
१०० चांगली कामे विसरतील..

स्वतःचे plan काय आहेत
हे कधीच कुणाला सांगायचे नसतात
तर ते आमलात आणायचे असतात…

status for fb marathi

सर्वांसोबत प्रेमाने वागा
तुम्हाला कायम इज्जत मिळेल….

ज्यांना स्वतः मधल्या चुका सापडतात
आणि त्या चुका सुधारतात
तेच लोक नेहमी यशस्वी होतात.

चांगली वेळ हि प्रत्येकाची येते
फक्त ती यायला थोडासा वेळ लागतो.

काळानुसार आणि वेळेनुसार
बदलणाऱ्या लोकांना
आजपासून साष्टांग नमस्कार.

माणसांपासून लांब रहा
माणुसकी पासून नाही

जास्त त्रास नाही करून घ्यायचा
ज्याला तुमच्या आयुष्यातून जायचयं
त्यांना जाऊद्या..!

काही लोकांमध्ये
जळकेपणा जन्मतः असतो
आणि तो
ते मेल्याशिवाय तरी जात नाही…

जेव्हा एखाद्याला कोणती गोष्ट
करायची असेल तर त्याला मार्ग सापडतो
पण तीच गोष्ट जर त्याला करायची नसेल
तर त्याला नेहमी कारणे सापडतात..

चांगले काम करताना जरी तुमची
बदनामी झाली तरी घाबरू नका
कारण कि बदनामीची भीती तर
त्या लोकांना असते
ज्यांच्यामध्ये नाव कमवायची भीती असते…

कधी कधी आयुष्यात
तुम्ही ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष
करता ना
त्याच गोष्टी तुम्हाला आयुष्यात
पुढे जायला गरजेच्या असतात…

जेव्हा आपण खर बोलू लागतो
तेव्हा  लोक आपल्याला
उद्धट बोलू लागतात

marathi status in fb

जिथे तुम्हाला विरोधक नाहीत
तिकडे तुमची प्रगती नाही..

लक्षात ठेवा तुम्ही नेहमी तिथेच चुकता
जिथे तुम्हाला सतत चुकण्याची
मनात भीती वाटत असते…

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
की आयुष्यात आपल्याला
काहीतरी करून दाखवायचं आहे..

कमजोर कोणीच नसतं हो शेठ
विषय वेळेचा असतो.

गरज असली की
लोकांच्या जीभा पण लगेच
गोड होतात..

जगतात तर सगळेच
पण जगण्यात
एक रुबाब असला पाहिजे

तुमच्या क्षमतांचा तो पर्यंत
काहीच उपयोग नाही
जो पर्यंत तुम्ही त्या कृतीत
आणत नाहीत..

कधीच चुका शोधत बसू नका
नेहमी त्यावर उपाय शोधा..

लोकांसोबत जास्त प्रामाणिक
राहिल्याचा एकेदिवशी
आपल्यालाच त्रास होतो.

तुमच्या मनाला जे वाटेल ते करा
पण एखाद्याच्या मनाला लागेल
असं काही करू नका….

fb status marathi friendship

प्रवाह कोणत्या दिशेला आहे याची फिकीर मला नाही
कारण मी माझा मार्ग स्वतः तयार करतो..

तुमच्या वाट्याला नेहमी अपेक्षाच येतील
जर तुम्ही तुमच्या हाताच्या रेषांमध्ये
अडकून बसाल..

उद्या तुम्हाला जर पर्वत
उभा करायचा असेल ना तर
आता पासूनच दगड जमवायला
सुरवात करा..

नाव घेणार नाही
पण सगळेच मतलबी होते.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात
एक म्हणजे वाचलेली पुस्तक
आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं

मोठं व्हायला ओळख नाही
माणसांची मन जिंकावी लागतात

चार जण नवीन भेटले म्हणून
पहिल्याला विसरू नका
कारण शेवटपर्यंत पहिलाच सोबत राहतो

आयुष्यात कितीही संकटे आलीत ना
तरी त्यांना सामोरे जाऊन हिमतीने हारा
पण हिंमत कधीच हारु नका…..

आयुष्यात अशक्य अशी
कोणतीच गोष्ट नसते.
फक्त तिला शक्य करण्याची
जिद्द लागते..

जर तुम्हाला
गरज नसलेल्या वस्तू विकत घेत राहिलात
तर लवकरच तुम्हावर
तुमच्या गरजेच्या वस्तू विकण्याची वेळ येईल

तुम्ही प्रयत्न करून सुद्धा
यश न मिळणं
याचा अर्थ असा नाही की
तुम्ही अपयशी झालात..

fb status birthday in marathi

जर तुम्हाला स्वतःला जिंकायचं असेल
तर तुमच्या डोक्याचा वापर करा
आणि जर तुम्हाला इतरांना जिकायचे असेल
तर तुमच्या हृदयाचा वापर करा….

आयुष्यात तुम्ही एक व्यक्ती म्हणून
जगण्यापेक्षा
नेहमी एक व्यक्तिमत्व म्हणून जगा.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर
लोक हसत नसतील ना तर
समजून जा की तुम्ही ठरवलेली ध्येय हि
लहान आहेत.

गरजेच्या वेळी हात मागणाऱ्यांना
काम झाल्यावर तू कोण
अस म्हणताना पाहिलंय.

जर तुम्हाला गरुडासारखी
झेप घ्यायची असेल ना
तर आधी
कावळ्यासोबतची तुमची संगत सोडा…

असं बघायला गेलं तर
प्रत्येकजण तुम्हाला दुखवू शकतो
पण ते तुम्हाला ठरवायचं
कुणाचं दुःख करायचंय कुणाचं नाही

आता फक्त हेच लक्षात ठेवायचं
लढायचं आणि त्या मधून घडायचं

वेळ काढून वेळ त्यालाच द्या
ज्याला वेळेची जाणीव आहे.

खूप विचार करून बोलतो मी
म्हणून माफी मागायची
कधी गरज नाही पडत

स्वतःची प्रगती करायची असेल तर
आपलं काय चुकलं हे नेहमी शोधायला हवं…

new fb status in marathi

जर दर वेळी तुम्ही
वेगवेगळी चूक करत असाल ना
तर समजून जा की तुम्ही प्रगती करताय..

योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो
खरा योद्धा तर तोच असतो
जो नेहमी हरून सुद्धा परत लढतो

कधी कधी अपमानाच्या पायऱ्यावरूनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

जर तुम्हाला यश मिळवायचे असेल ना तर
प्रगतीच्या रस्त्यावर नेहमी निर्लज्ज व्हा

एक गोष्ट लक्षात ठेवा
तुम्ही आज काय करता यावर तुमचे
उद्याचे भविष्य निर्भर आहे.

साफ साफ बोलणारी माणसं
कडू जरूर असतात,
पण धोकेबाज तरी नसतात

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त रंग भरणारे
तुमच्यासारखे हवेत.

गैरसमज वाढत गेल्यावर
लोकांना ते पण ऐकू येत
जे आपण कधीच बोललो नव्हतो

तुमचे आदर्श हे
तुमचे स्पर्धक होईपर्यंत
तुम्ही प्रयत्न करा..

birthday status for fb in marathi

आयुष्यात तो पर्यंत थांबू नका
जो पर्यंत तुमहांला स्वतःचाच अभिमान वाटणार नाही….

यशाचे नियम हे तेव्हाच काम करायला
सुरवात करतात
जेव्हा तुम्ही तुमचे प्रयत्न सुरु करता..

जर तुम्हाला गरुड सारखी
गगन भरारी घ्यायची असेल ना तर
नेहमी कावळ्याची संगत सोडावी लागते..

माणूस एखाद्या वेळेस मळका असावा
पण जळका कधीच नसावा.

काही लोकांना वाटत
याच काही होऊ शकत नाही
पण त्यांना एक सांगतो
सूर्याला तुम्ही बुडताना पाहता
पण तो कधीच बुडत नाही..!

भावांनो जोपर्यंत सोबत आहात
एकमेकांना जीव लावा
नंतर हळूच एखादा दुरावतो
तेव्हा मग खुप त्रास होतो.

मला अजिबात नाही जमणार
असा विचार करत बसण्यापेक्षा
करून बघतो असं म्हणून केलेली सुरवात
म्हणजे तुम्ही यशस्वी होण्यामागचे पहिले पाऊल..

जर तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये
यश मिळवायचे असेल ना तर
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास हा
स्वतःवर ठेवा…

friendship fb status in marathi

लोक आपल्यामुळे नाही तर
आपल्यासाठी रडायला पाहिजेत…

तुम्ही तुमची स्वप्ने सुद्धा अशी बघा ना
कि ती साकार व्हायला खूप मेहनत
करावी लागेल..

जिंकणारे लोक हे वेगळं असं काम
नाही करत
तर ते फक्त कोणतेही काम हे
वेगळ्या पद्धतीने करतात…

मी बिघडलो नाही आहे
फक्त स्वप्न मोठी आहेत..!

कुठल्याही व्यवसायात
जर तुम्हाला यश मिळवायचं असेल ना तर
तुमचं त्या व्ययसायात मन पाहिजे
आणि मनात तो व्यवसाय.

लोकांना एखाद्याला चांगल
म्हणायला वेळ नसेल पण
नावं ठेवायला वेळच-वेळ असतो

तुमच्यामध्ये जे मिळवण्याची ताकद आहे ना
त्याची कधीच भीक मागत बसू नका…

भविष्य हे कधीच बघत बसायचं नसत
तर ते स्वतः घडवायचं असत..

brother fb status in marathi

चुकीचं झालं तरी ते चालेल
पण रोज नवीन काहीतरी करत रहा..

तुमचे पुढचे दिवस चांगले आणण्यासाठी
तुम्हाला तुमच्या आताच्या चांगल्या दिवसांचा
त्याग करता आला पाहिजे..

किती पण हुशार लोकांसोबत तुम्ही बसा
पण अनुभव हा फक्त मैदानात
उतरल्याशिवाय काही येत नाही..

स्वतःच ध्येय गाठण्यासाठी
समजूतदार नाही तर
वेड व्हावं लागत..

आपल्या राज्यात पाहुणे बनून राहू नका
आपली मातृभाषा मराठी आहे
मराठीतच बोला.

स्वतःला वाटेल तेच करायचं
लोकांच ऐकायला
वेळ कुठंय आपल्याला..

चांगली वेळ हि
स्वतःहून कधीच येत नाही
तर ती आपल्याला आणावी लागते

आयुष्यभर कुणाच्या तरी
पाठीमागून फिरण्यापेक्षा
स्वतःच्या हिमतीवर असं काहीतरी करा की
लोक तुमच्या पाठीमागुन फिरतील..

facebook status marathi friends

तुमची सर्व ध्येय प्राप्त करायचा
एकमेव मार्ग म्हणजे
तुमची जिद्द

स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केलं कि
संशयाने बघणाऱ्या नजरा देखील
आपल्याकडे आदराने बघतात..

भले काम करून थका
पण विचार करून कधीच थकु नका…

जे तुम्हाला मिळवायचं आहे
मनात नेहमी त्याचाच विचार करा
मग तुम्हाला १० नाही तर १०० मार्ग
सापडतील.

आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत
करण्यासाठी
एका चुकीच्या शब्दाकडे हजारो लोक
लक्ष ठेऊन असतात..

इतिहासात जर तुम्हाला
स्वतःची नोंद करायची असेल ना
तर माघार घेणं बंद करा..

मनामध्ये कायम अशी जिद्द ठेवा की
जी माणसे आता तुमच्यावर हसतायत ना
त्यांनीच पुढे जाऊन आपल्यासाठी
टाळ्या वाजवल्या पाहिजेत…

happy birthday status marathi fb

बघायला गेलं तर शाळा कॉलेज ह्या सगळ्या
अंधश्रद्धा आहेत
खरे ज्ञान तर आपल्याला
परिस्तिथी शिकवते.

तुम्ही चांगल काम करा
किंवा वाईट,
लोक टिका करण काही
सोडणार नाही..!

चांगल्या लोकांची कदर करा
खूप कमी राहिलेत दुनियेत..!

तुम्ही वर्ष बदलताना पाहताय
आणि मी वर्षभर लोकांना बदलताना पाहिलंय…

फसल्याच दुःख नाही
पण फसवणारे आपलेच होते
याच वाईट वाटतय

Leave a Comment