100+ Taunting Quotes in Marathi | मराठी टोमणे स्टेटस

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण Taunting Quotes in Marathi चे Best Taunting Quotes पाहणार आहोत हे Quotes तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेअर करायचे

Taunting Quotes in Marathi

माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला
तर वाईट वाटून घेऊ नका,
कारण लोकांच्या मनात झालेला बदल
मी मोठ्या मनाने Accept केलेला आहे.

चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल
पण त्यासाठी बर्फ होई पर्यन्त संयम हवा.

आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात
पुढे जाण्यासाठीच करा
उगाच लोकांना पायात पाय घालून पाडण्यात
तुम्हाला आनंद मिळणार नाही..

खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा
त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो.

taunting quotes in marathi

सगळ्यांची मन जपता जपता
माझं मन जपणारं कोणीच उरलं नाही.

माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही,
पण त्याचा स्वभाव बदलला की, खूप त्रास होतो

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले
की, नात्याला कवडीची किंमत राहात नाही

काही माणसं ही काजव्यासारखी असतात,
जी विनाकारण जळत राहतात (मराठी सुविचार टोमणे)

माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका,
कारण लोकांच्या मनात झालेला बदल मी मोठ्या मनाने Accept केलेला आहे

मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी,
प्रत्येकाला मिळते, पण काही जण त्यातही घाई करतात

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका,
नियती बघून घेईल,
हिशेब तुम्ही करु नका

हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना
दीर्घायुष्य लाभू दे,
आणि आयुष्यभर
माझे यश पाहून जळत राहू दे

जर मिळाली कोणाला संधी
तर सारथी बना स्वार्थी नाही

मी लोकांचा अपमान करत नाही,
फक्त त्यांना कुठं चुकतंय
तेवढच दाखवून देतो

पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो,
आणि लग्नानंतरही तो वाघच असतो,
पण लग्नानंतर दूर्गादेवी त्या वाघावर बसलेला असतो. (marathi tomne)

हे बघा मित्रांनो तुम्हाला जे काही बदलायचे असेल
ते लग्नाआधीच बदला कारण,
लग्नानंतर तुम्ही साधा रिमोट घेऊन चॅनेलमध्ये बदल करु शकत नाही. (marathi tomne)

संपूर्ण LIFE बदलण्यासाठी एक WIFE पर्याप्त आहे,
पण एका WIFE ला बदलायचे असल्याच संपूर्ण LIFE ही
अपूर्ण आहे

Read More: वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

taunting quotes in marathi

तुझं माझं करण्यापेक्षा,
कधी तरी आपलं म्हणून जगायार

आपण आपल्या
स्वत: बद्दल कधी वाईट विचार करु नका,
कारण देवाने या कामाचा ठेका,
नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय

वाईट वेळ सगळ्यांवर येते आणि जाते,
पण त्याच वेळेस कोणाते रंग किती बदलले,
हे आयुष्यभरासाठी लक्षात राहते

माझा अनुभव हाच सांगतो,
नेहमी शांतता चांगली,
कारण नाजूक शब्दांनी लोक पटकन नाराज होतात

दिसणं आणि असणं यातला फरक कळला,
तर फसणं बंद होतं

Family Taunting Quotes in Marathi

एक पायरी सोडून चालणाऱ्याचे
पाय नेहमीच दुखतात

पाय ओढण्याऐवजी
हाताला धरुन ओढा,
पाहा सगळेच पुढे जातील

आम्ही वाईटचं ठीक आहोत
किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही

रांगोळीत रंग आणि नाकावर राग,
काही बोलायले गेले की, ओकायची आग

विचार असे मांडा की,
समोरच्याने तुम्हाला म्हटलं पाहिजे
की, चल उठ इथून

चला मतदानानाच्या निमित्ताने हे कळलं की
किती मुली या 18 वर्षांच्या झाल्या आहेत ते

या जगात एकच गोष्ट सोपी आणि साधी आहे,
ती म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवणे

taunting quotes in marathi

हल्ली चांगल्या कामाला
मांजरापेक्षा माणसेच
जास्त आडवी येतात

जगात खूप शोध लागले आहेत.
पण फाटलेल्या अंडरवेअरचा तुकडा
नेमका कुठे जातो, ते अजूनही कळत नाही

म्हणतात, एकदा आपल्याला
फसवले की, त्याच्याकडे परत कधी जायचे नसते,
पण काय करणार सासरवाडीला जावेच लागते

हाताता कॅडबरी असताना,
समोर आलेले बिस्किटं तुला सोडवत नाहीत

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना
कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुराद घेता येत नाही

लोकांना डोक्यावर
घेऊन बसू नका,
मान लचकेल

सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा,
गोडबोल्यांकडून नाही

सगळेच प्रश्न सोडवून सुटत नसतील
तर काही सोडून द्या ते आपोआप सुटतात

कधी लोक चपलासारखे असतात,
साथ देतात, मग मागून चिखल उडवतात

जग खूप सुंदर आहे,
पण मी नालायक आहे

लाखमोलाचा सल्ला मला देणाऱ्याला
मी कोट्यवधीचा सल्ला देतो

काही लोकं टोमणे इतके चांगले मारतात
की असे वाटते त्यांनी या विषयात स्पेशलायझेशन केलेले आहे

माणूस हा स्व:तच्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो,
आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो

त्याचं ते प्रेम म्हणजे चार- पाच दिवसांनी होणारा ब्रेकअप,
आणि आमचं प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारा सेटअप

taunting quotes in marathi

कोणाला कोपऱ्यात सेटिंगसोबत
फोनवर बोलताना बघा,
तेव्हा माहीत होईल, वाघाचे मांजर कसे होते

सावध राहा या दुनियेत
कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर
देव पण बदलला जातो

कोण तरी म्हणाले ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मी म्हणालो ‘मला नकोच आहे ‘

मनाने मोकळा माणूस सर्वांनां आवडतो पण जिभेने मोकळा माणूस कोणालाच आवडत नाही

एखाद्याविषयी गैरसमज करून घेण्यापेक्षा जरा समजून घेतलेले काय वाईट ?

परिस्थतीने गरीब असाल तरी चालेल पण विचारांनी कधी गरीब होउ नका

आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा तमाशा बघायलाच जास्त आवडतो

जर कोणी सकाळी उशिरा उठत असेल
तर त्याचा अर्थ असा नाही कि तो आळशी आहे
अनुचित त्याची स्वप्ने मोठी असतील.

कोणतीहि व्यक्ती वाईट नसते,
तिला वाईट वागायला हि दुनिया भाग पाडते.

या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात
पण ते आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात.

मी सर्वांच्या मनाची काळजी करतो
पण कधी माझ्याच मनाची काळजी
करणार कोणी नसत.

नातं हे प्रेमाने जपलं कि आयुष्यभर साथ येईल पण कामापुरतं जपलं कि काम झाल्यावर तुटून जाईल

एखाद्याला समाजवण्यापेक्षा समजून घेण्यातच मोठेपणा असतो

या जगात शब्दांची किंमत खूप आहे कारण माणसं जोडण्यात आणि माणसं तोडण्यात शब्दच लागतात

आजकाल अनोळखी माणसं सुद्धा ओळखीच्या माणसांपेक्षा जास्त वेळा भेटतात पण ओळखेच्या माणसांना वेळ नसतो

कोणाची मन जपण्यापेक्षा असं वाटते कि एकटं राहिलेले बरं

चेहऱ्यावर नेहमी हसू पण मनात खूपकाही साठलं होते ,आले होते भरून डोळे कोणालाही दिसले नव्हते

कोणतीहि व्यक्ती वाईट नसते ,तिला वाईट वागायला हि दुनिया भाग पाडते

माणसांची गरज संपली कि वागण्याची पद्दत सुद्धा बदलते

मोकळ्या मनाच्या माणसांना जवळ करा आणि मोकळ्या डोक्याच्या माणसांना लांब

taunting quotes in marathi

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…

जर आपले भविष्य घडवायचे असे तर आपला भूतकाळ कधी विसरू नका

कोणतेही नातं हे परिपूर्ण नसत त्यात चड उतार हे असतातच

तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद कमी आणि समज जास्त असते एकमेकांच्या तक्रारी कमी आणि प्रेम जास्त असते ,अपेक्षा कमी पण एकमेकांवर विश्वास जास्त असतो

ती माझी खुप काळजी करते
कारण ती माझ्यावर जीवप प्रेम करते.

Angry Taunting Quotes in Marathi

हल्ली चांगल्या कामाला
मांजरापेक्षा माणसेच
जास्त आडवी येतात.

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव
असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा
आनंद मनमुराद घेता येत नाही.
नातं हे प्रेमाने जपलं कि आयुष्यभर साथ येईल पण कामापुरतं जपलं कि काम झाल्यावर तुटून जाईल

एखाद्याला समाजवण्यापेक्षा समजून घेण्यातच मोठेपणा असतो

या जगात शब्दांची किंमत खूप आहे कारण माणसं जोडण्यात आणि माणसं तोडण्यात शब्दच लागतात

आजकाल अनोळखी माणसं सुद्धा ओळखीच्या माणसांपेक्षा जास्त वेळा भेटतात पण ओळखेच्या माणसांना वेळ नसतो

कोणाची मन जपण्यापेक्षा असं वाटते कि एकटं राहिलेले बरं

चेहऱ्यावर नेहमी हसू पण मनात खूपकाही साठलं होते ,आले होते भरून डोळे कोणालाही दिसले नव्हते

कोणतीहि व्यक्ती वाईट नसते ,तिला वाईट वागायला हि दुनिया भाग पाडते

माणसांची गरज संपली कि वागण्याची पद्दत सुद्धा बदलते

मोकळ्या मनाच्या माणसांना जवळ करा आणि मोकळ्या डोक्याच्या माणसांना लांब

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…

जर आपले भविष्य घडवायचे असे तर आपला भूतकाळ कधी विसरू नका

कोणतेही नातं हे परिपूर्ण नसत त्यात चड उतार हे असतातच

तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद कमी आणि समज जास्त असते एकमेकांच्या तक्रारी कमी आणि प्रेम जास्त असते ,अपेक्षा कमी पण एकमेकांवर विश्वास जास्त असतो

सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा,
गोडबोल्यांकडून नाही

एखादयला एवं पण त्रास देऊ नका कि त्याला जगण्याचा कंटाळा येईल

taunting quotes in marathi

मी सर्वांच्या मनाची काळजी करतो पण कधी माझ्याच मनाची काळजी करणार कोणी नसत ती माझी

ती माझी खुप काळजी करते कारण ती माझ्यावर जीवप प्रेम करते

नको असणारया अपेक्षा वाढल्या कि हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात

कमीपणा घेणारे काडी लहान नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी नेहमी मोठे मन असावे लागते

पोरंग बाहेरगावी राहतंय,
मग काय मजाच असणार असे म्हणणाऱ्यांना
एक महिना मेसचं सक्तीचं जेवण द्या,
मग कळेल 10 रुपयांचा वडापाव एवढा फेमस का आहे

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते

या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात पण ते
आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात

काही माणसं लाखात एक असतात,
आणि काहींकडे लाख असले तरी
माणसात नसतात.

नातं हे प्रेमाने जपलं कि
आयुष्यभर साथ येईल
पण कामापुरतं जपलं कि
काम झाल्यावर तुटून जाईल.

एखाद्याला समाजवण्यापेक्षा
समजून घेण्यातच मोठेपणा असतो.

मनापासून प्रेम केलं मी तिच्यावर
पण व्यतीत करायला शब्दच सुचत नाहीत.

एखादयला एवं पण त्रास देऊ नका
कि त्याला जगण्याचा कंटाळा येईल.

चेहऱ्यावर नेहमी हसू पण
मनात खूपकाही साठलं होते,
आले होते भरून डोळे
कोणालाही दिसले नव्हते.

नको असणारया अपेक्षा वाढल्या कि
हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात.

आयुष्यात रहाण्यासाठी हे कारण भेटतात
आणि हसण्यासाठी सुद्धा आता
तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय हवं.

सगळेच प्रश्न सोडवून सुटत नसतील
तर काही सोडून द्या ते आपोआप सुटतात

विजय मिळवायचा असेल तर
पराजित लोकांचा आधी अभ्यास करा.

आपल्या लोकांचे खरे चेहरे हे
संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात.

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची
माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते.

माणूस हा स्व:तच्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो,
आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो

तेच नातं जास्त टिकत ज्यात संवाद कमी
आणि समज जास्त असते एकमेकांच्या
तक्रारी कमी आणि प्रेम जास्त असते,
अपेक्षा कमी पण एकमेकांवर विश्वास जास्त असतो.

पाय ओढण्याऐवजी हाताला धरुन ओढा,
पाहा सगळेच पुढे जातील.

माझा अनुभव हाच सांगतो कि नेहमी शांतता चांगली
कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात.

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका,
नियती बघून घेईल, हिशेब तुम्ही करु नका.

आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात
जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल.

हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना
दीर्घायुष्य लाभू दे, आणि आयुष्यभर
माझे यश पाहून जळत राहू दे.

आम्ही वाईटचं ठीक आहोत
किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही.

मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची एक संधी,
प्रत्येकाला मिळते, पण काही जण त्यातही घाई करतात.

दिसणं आणि असणं यातला फरक कळला,
तर फसणं बंद होतं.

जर मिळाली कोणाला संधी
तर सारथी बना स्वार्थी नाही.

मी लोकांचा अपमान करत नाही,
फक्त त्याचं कुठं चुकतंय
तेवढच दाखवून देतो.

विजय मिळवायचा असेल तर
पराजित लोकांचा आधी अभ्यास करा.

आपल्या लोकांचे खरे चेहरे हे
संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात.

दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची
माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते.

माणूस हा स्व:तच्या चुकांसाठी
उत्तम वकील असतो,
आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो

आपली बायको सुंदर आणि हुशार असावी
असं सगळ्यांना वाटते पण
दोन लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

अहंकार हा प्रत्येक माणसात असतो
पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो
ज्याला माणसं गमवायची नसतात.

आजकाल लोक माणसाचा स्वभाव आवडला
म्हणून नाही तर त्याच्याकडे किती पैसाआहे
हे बघून नाते बनवतात.

Taunting Quotes for Relatives in Marathi

सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील
पण प्रत्येक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील.

कोणाला कोपऱ्यात सेटिंगसोबत
फोनवर बोलताना बघा,
तेव्हा माहीत होईल, वाघाचे मांजर कसे होते

या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात पण ते आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात

नात्यामधील दुरावा हा प्रेमाने दूर करावा नाहीतर तो अजून वाढतो

एखादयला एवं पण त्रास देऊ नका कि त्याला जगण्याचा कंटाळा येईल

मी सर्वांच्या मनाची काळजी करतो पण कधी माझ्याच मनाची काळजी करणार कोणी नसत ती माझी

ती माझी खुप काळजी करते कारण ती माझ्यावर जीवप प्रेम करते

Read More: आईसाठी मराठी शुभेच्छा 

कमीपणा घेणारे कधीच लहान नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी नेहमी मोठे मन असावे लागते

नातं हे प्रेमाने जपलं कि आयुष्यभर साथ येईल पण कामापुरतं जपलं कि काम झाल्यावर तुटून जाईल

एखाद्याला समाजवण्यापेक्षा समजून घेण्यातच मोठेपणा असतो

या जगात शब्दांची किंमत खूप आहे कारण माणसं जोडण्यात आणि माणसं तोडण्यात शब्दच लागतात

आजकाल अनोळखी माणसं सुद्धा ओळखीच्या माणसांपेक्षा जास्त वेळा भेटतात पण ओळखेच्या माणसांना वेळ नसतो

taunting quotes in marathi

आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे म्हटल्यावर काट्याना सामोरे जावंच लागणार

प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही

रांगोळीत भरतेय ती लाल रंग आणि लांब नाकावर खूप राग , काही बोलायला गेले कि माझ्यावर ओकायची नुसती आग .

कोण तरी म्हणाले ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मी म्हणालो ‘मला नकोच आहे ‘

मनाने मोकळा माणूस सर्वांनां आवडतो पण जिभेने मोकळा माणूस कोणालाच आवडत नाही

आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा तमाशा बघायलाच जास्त आवडतो

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…

जर आपले भविष्य घडवायचे असे तर आपला भूतकाळ कधी विसरू नका

कोणतेही नातं हे परिपूर्ण नसत त्यात चड उतार हे असतातच
एकदा वेळ निघून गेली कि पश्चाताप करण्यात काही फायदा नसतो म्हणून आताच जागे व्हा

इकडच्या गोष्टी तिकडे आणि नंतर गावभर करण्यात ई-मेल पेक्षा female पुढे असतात

ज्या लोकांमध्ये
तोंडावर बोलायची हिम्मत नसते..
ते लोक
स्टेटस टाकून टोमणे मारतात. 💯

आपण आपल्या
स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांना
देऊन ठेवलाय…

टोमणे मारणं
ही एक कला आहे…
पण मारलेला टोमणा
समजून न समजल्या सारखं वागणं
ही त्याहून ही मोठी कला आहे.

पुणेकरांचे नवीन टोमणे
तुमच्यापेक्षा ४ लॉकडाऊन
जास्त बघितलेत आम्ही!

काही लोक आपल्याला
त्याच्या गरजें
पुरतं वापरतात… 💯

आपण जेव्हा प्रत्तेकासाठी Available
असतो ना…
तेव्हा कोणाला आपली
कदर राहत नाही म्हणून भाव खात जा… 💯