1999+ बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 2021 | Marriage Anniversary Status For Wife In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Marriage Anniversary Status For Wife In Marathi, Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको, माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, कारण लग्न हे आपल्या आयुष्यातील एक खुप महत्वाचा क्षण असतो कारण लग्नानंतर एक नविन आयुष्याची सुरवात झालेली असते त्यामुळे अशा क्षणांना उजाला देने खुप गरजेचे असते.त्यामुळे marriage anniversary status in marathiMarriage Anniversary Wishes in Hindi हे घेऊन आलो आहोत तुमच्या साठी नक्की शेर करा आणि कंमेंट मध्ये कळवा कसे वाटले.

1. Marriage Anniversary Status For Wife In Marathi

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यातल्या चढ उतारात,
सुखदुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून
मला साथ देणारी माझ्यापेक्षा सरसचं…!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपले नाते कधीही तुटू नये,
आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,
असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इतक्या वर्षानंतरही  आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस,
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

लग्नानंतर माणूस बंधनात अडकतो
असं म्हणतात,
मात्र आपल्या नात्यातील तसं कधी
घडलंच नाही.
Happy Marriage Anniversary Dear

दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आले,
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना
मन आनंदाने भरले.
लग्नाच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा
ज्या दिवशी घेतल्या शपथा.
तुझे या जीवनात वेगळे स्थान
कारण संगत भागवितो प्रेमाची तहान.
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.

देव तुमच्या जोडीला
आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे

सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार
उजळत राहो,
बहरलेल्या फुलासारखा सुगंध
बहरत राहो,
देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

2. Marriage Anniversary Status For Husband In Marathi

नेहमी अशीच हसत रहा आनंदी रहा
यातच माझं सौख्य सामावलेले आहे,
तु आहेस म्हणून मी आहे बस
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,
दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो
हीच प्रार्थना.
पुन्हा एकदा तुला आपल्या दोघाच्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझे आयुष्य तुझ्या सोबत खूप सुखी
आणि आनंदी झाले आहे
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे.
मला शिस्तबद्ध आणि
उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद
Happy Anniversary Dear

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर

फुल मी असेल तर सुगंध तू आहेस
शरीर माझं असेल मात्र श्वास तुझा आहे
Happy Anniversary Dear Wife

जगात अशी खूप कमी माणसं आहेत
ज्यांना मी मानतो,
त्यापैकीच तुमचीही जोडी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी

मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला
नजर न लागो कधी या प्रेमाला
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या
गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा..

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

3. Marriage Anniversary Status In Marathi

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत,
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर,
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण,
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण.
Happy Anniversary बायको

वाचा: भावासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो
हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात
कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझं माझं नातं असंच प्रेमळ रहावं,
तुझ्याशिवाय जीवन एक क्षणही नसावं,
लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सखे

नाराज नको राहू मी तुझ्या सोबत आहे,
नजरेपासून दूर असलो तरी
तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तु माझी आठवण काढ,
मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसा एवढेच
महत्वाचे आहेत,
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.

तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा,
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे.
हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष
अखंड साजरा होत राहो.
हीच मनी आहे एकमेव इच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा
मनापासून शुभेच्छा.

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..

4. Marriage Status Marathi

माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास आहे,
कारण तुम्ही माझ्यासाठी खास आहात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपली जोडी आहे Made For Each Other
आपण दोघे आहात एकमेकांसाठी प्रिय
जे आनंदात नेहमी रंग भरतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो
तू जे मागशील ते तुला मिळो
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो.
Happy Anniversary Dear

फुल जशी दिसतात बागेत सुंदर,
तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाचा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मो जन्मी तुमचे नाते असेच राहो,
तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.
तुमची जोडी नेहमी आनंदात राहो
हीच मनापासून सदिच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना
मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,
तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे दरवळत राहो,
तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आपल्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो आपल्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य आपले,
आपल्या दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित
तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल
सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममत
 नेहमीच वाढत राहिली…

तुमच्या दोघांची जोडी
परमेश्वराची देन आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि
समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी
रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

5. Marriage Anniversary Status For Wife In Marathi SMS

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम

उगवता सूर्य
बहरलेले फुल
उधळलेले रंग
तुमच्या जीवनात आनंद उगवत
 बहरत आणि उधळत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तु आहेस म्हणून तर
सगळे काही माझे आहे.
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे.
प्रिये तुला लग्नाच्या  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझं माझं नातं प्रत्येक क्षणाला घट्ट व्हावं,
तुझ्याशिवाय माझं जीवन कधीच एकटं नसावं.
Happy Anniversary Dear Bayako

तुम्ही आणि तुमचे प्रेम माझ्यासाठी
सर्वकाही आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत मला
तुमच्या सोबत राहायचे आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव.

आपल्या नात्यातील प्रेम वाढत राहो
साथ तुझी प्रत्येक जन्मी मिळत राहो.
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..

तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो.
Happy Anniversary

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

6. Wedding Anniversary Status For Wife In Marathi

या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने
माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं
सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस
ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

जीवन खूप सुंदर आहे
आणि ते सुंदर असण्यामागचे खरं कारण
फक्त तूच आहेस
Happy Anniversary My Love.

वाचा: बहिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची
आणि आपण असेच सोबत राहू
ही दुवा आहे परमेश्वराची.
Happy Marriage Anniversary

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

प्रिये तू कितीही रुसलीस
कितीही रागावलीस तरी,
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण दोघे आमच्यासाठी खास आहात
जे आमच्या आनंदात रंग भरतात,
तुम्ही नेहमी आनंदात राहो
हीच परमेश्वराला प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपले नाते कधीही तुटू नये,
आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,
असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही एकमेंकांच आयुष्य
किती सुंदरतेने सावरलं आहे,
लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करा
कारण तुमचं हे नातं खूपच प्रेमळ आहे.
लग्नाच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या खूप खूप शुभेच्छा..

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या जीवनाच्या प्रवासात
कायम माझ्यासोबत रहा,
तुझ्या प्रत्येक क्षणात
आनंदाचे रंग बहरत जावो,
तुझ्या आनंदातच माझा आनंद.
Happy Anniversary.

7. बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास

जीवनातील आनंद फुलत जावो,
जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

मला आजही लक्षात आहे
ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो
लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.

इतक्या वर्षानंतरही
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा
प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

हे नातं हा आनंद कायम राहो,
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो,
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो,
लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा.

कसे गेले वर्ष कळलंच नाही,
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात,
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..

तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव.

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे..
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

8. Marriage Anniversary Wishes in Marathi

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो
संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात
रुपांतर झाले,
आणि आजही त्या सर्व आठवणी
तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस.
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आयुष्यात भलेही असोत दुःख
तरीही त्यात तू आहेस.
कडक उन्हातली सावली
अशीच राहो आपली साथ.
हीच माझी आहे इच्छा खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो,
आनंदाने भरलेलं आयुष्य असो,
दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

न कोणताही क्षण सकाळचा,
ना संध्याकाळचा,
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा,
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको..

तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
या आहेत खास

Final Word

जर तुम्हाला आमचे marriage anniversary status for wife in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांना नक्की share करा तसेच facebook वर सुद्धा नक्की share करा.जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कोणतं स्टेटस हवं असेल तर आंम्हाला कंमेंट्स मध्ये कळवा किंवा ई-मेल करा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment