100+ पर्यावरण संरक्षणाविषयी घोषवाक्ये | slogan on environment in marathi

जर तुम्ही Safety on environment in Marathi शोधात असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहात.कारण ह्या Article मध्ये आम्ही सर्व प्रकारची Environment Slogan in marathi देण्याचा प्रयत्न केला आहे.ह्या आर्टिकल मध्ये आम्ही slogan on save environment in marathi, slogans on environment in marathi language, slogans on environment protection in marathi मांडले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील ह्या सर्वांचा तुम्ही नक्की आनंद घ्या.

1. Slogan On Environment in Marathi

  1. कापडी पिशवी घरोघरी पर्यावरण चे रक्षण करी.
  2. जपा थर ओझोनचा लोप होईल उष्णतेचा.
  3. वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका.
  4. पर्यावरण वाचवा प्राण वाचवा
  5. जर पर्यावरणाची काळजी घेईल तर आपला देश महान होईल.
  6. काम करा लाख मोलाचे निसर्ग संवर्धनाचे.
  7. झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी.
  8. पर्यावरण ची रक्षा जगा ची सुरक्षा.
  9. पर्यावरण ची करा रक्षा पृथ्वी ची होईल सुरक्षा.
  10. निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरू सखा बंधू मायबाप त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप.
  11. वापरणीत आणा गोष्ट अशी जी निसर्गाला नुकसान पोहोचवू शकत नाही.
  12. पर्यावरण साठी झाडे लावा देश वाचवा, दुनिया वाचवा.
  13. निसर्ग नका हरवू पर्यावरण चे जतन करू.
  14. निसर्गाचा नाश म्हणजे मानव जातीचा नाश.

2. best slogans on environment in marathi

15. पर्यावरण वाचवा भविष्य घडवा.
16. शाळा मधून हा धडा गिरवूया पर्यावरणाचे संरक्षण करूया.
17. पर्यावरणचे करा संरक्षण मुलांना द्या हे शिक्षण.
18. पर्यावरणची सुरक्षा, हीच आहे तपस्या.
19. झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा.
20. नैसर्गिक गोष्टींचा वापर करा गो-ग्रीनमध्ये सहकार्य करा.
21. पर्यावरणाचे करा जतन तरच होईल देश महान.
22. परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल.
23. रोपे वाढतील प्रदुषके काढतील.
24. जीवनशैलीत बदल करा जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा.
25. जर पर्यावरण दूषित होईल तर आरोग्य निहित असेल.
26. पर्यावरण वाचविण्यासाठी पाउल उचला जीवनाला पर्यावरणास अनुकूल बनवा.
27. पुढिल पिढीसाठी चागंलि देन माझा परिसर स्वच्छ ठेवेन.
28. नका करू तुझं-माझं पर्यावरण आहे सर्वांचं.

3. eco fraindly slogan on environment in marathi

29. पर्यावरण वाचले तर प्राण वाचले.
30. पर्यावरणाची करा रक्षा पृथ्वी ची होईल सुरक्षा.
31. निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरू सखा बंधू मायबाप.
32. वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका.
33. पर्यावरण वाचवा प्राण वाचवा.
34. परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल.
35. गणेशाच करूया स्वागत वाजत गाजत
करूया पर्यावरणाच्या फुलांनी सजावट
घालूया प्रदूषण कमी करण्याचा घाट
आणि पसरवूया आनंद अख्या जगात.

Final Word

जर तुम्हाला slogan on environment in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांना नक्की share करा आणि Social Media वर सुद्धा Share करायला विसरू नका.जर तुमचे काही प्रश्न आणि तुमचे अभिप्राय असतील तर आम्हाला कंमेंट्स च्या माध्यमातून किंवा इमेल च्या माध्यमातून सांगा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा लवकरात लवकर प्रयत्न करू

Leave a Comment