Love Quotes In Marathi | 400+ Love Status मराठी

Love Quotes In Marathi: या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत Love Status, Marathi Love Status, हृदयस्पर्शी प्रेम कविता मराठी. love Quotes For Husband In Marathi, Love Quotes For Wife In Marathi, Love Quotes For gf-bf, खरं प्रेम स्टेटस , प्रेमाचे स्टेटस इथे तुम्ही बघू शकाल तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या प्रेम असलेल्या व्यक्तीसोबत शेअर करू शकाल.

या पोस्ट मध्ये तुम्हाला 4०० पेक्षा जास्त Best Heart Touching Love Quotes In Marathi वाचायला मिळतील. आणि हे Quotes, Status, Shayari तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.

Best Marathi Love Status

हवी होती फक्त दोन अक्षर.. हवी होती फक्त
दोन अक्षर पाहिलं होत ‘प्रे’, दुसर होत ‘म’

प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!!
तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!!

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
प्रेम जे सहज मिळत नाही.

प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…

मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना,
तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…

love quotes in marathi

डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा….
मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे…

प्रेम तर दोघांचाही आहे एकमेकांवर फरक फक्त एवढाच
आगे माझ जर जपून आणि तुझ थोड लपून…

एक सलाम त्या लोकांना जे love marriage
ला पण arrange marriage करून
दाखवतात

प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत
तू मधी कशी काय आलीस
Love You Byko

मला हे कळत नाही तू मला इतकं
ignore करतेस तरी मी तुझा message
ची वाट बघत असतो
Love You Madam

माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….
नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…

“प्रेम”: विखुरलाय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….
लहारू दे नौका तुझ्याही भावनेंची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…

love quotes in marathi

Romantic Love Quotes In Marathi

नाही आवडलं तुझ मला हे परक्यासारख वागण,
सोडून दिलंय मी आता तुज्यामागे धावण…

अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात,
तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात…’

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.

Love status marathi | मराठी लव स्टेटस
नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

love quotes in marathi

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

love status marathi download

प्रेम हे फक्त दोन शब्द असतात जो पर्यंत कुणी त्यास अर्थ देणास येत नाही…

आज किनार्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती…

सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, नभात फुललेली चांदण्भारात असेल…
तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल…

साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्यावरच तिची चव कळते तसेच,
नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.

मला फक्त तुला हसताना बघायचंय,
मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.

love quotes in marathi for wife

love quotes in marathi

प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.

जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत.
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…

खऱ्या प्रेम कथांना कधीही शेवट नसतो…

love quotes in marathi

देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो, अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो,
ज्यांना कधी ओळखत हि नसतो, त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.

नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस…

मी पण प्रेम अश्या मुलीवर केलाय की, जिला विसरण मला
शक्य नव्हत आणि जिला मिळवण माझ्या नाशिवत नव्हत.

आता राहवेना मुळीच कसे सांगू हे तुला?
दाटून येते आभाळ सारे, दे सोबतीला हात मला…”प्रेम”

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

love quotes in marathi

deep love quotes in marathi

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.

वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.

self love quotes in Marathi

Marathi Love Quotes

true love quotes in marathi

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार?
आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार…

आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे,
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.

love status marathi sms

Marathi Love Quotes

Marathi Quotes About Relationship

मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात!

कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या
तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खर प्रेम…

दाटून असलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडत… तसाच काहीस पाऊस न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येत! ‘Happy valentine day’

”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल…
अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.

प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

Marathi Love Quotes

marathi love quotes for husband

असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे.

तुला राग आला की
तू दिसतेस छान..
पण एक टक पाहत राहिले की,
खाली झुकवतेस मान..
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणार आहे..
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे “नशीब”.

best love quotes in marathi

Marathi Love Quotes

प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात
जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला
आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे
असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…

खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

शिंपल्याचा शो पीस नको
जीव अडकला मोत्यात.

Marathi Love Quotes

Deep Love Quotes For Him In Marathi

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

Marathi Love Quotes

love quotes for him in marathi

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.

Love thoughts in Marathi |मराठीत प्रेम विचार

marathi love status

love quotes in marathi for girlfriend images

आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस…

प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग
ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.

प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त
न केल्यास त्याची किमत शून्य असते.

तू माझा होऊ शकत नाही, म्हणून प्रेम कारण सोडू का रे
अस अर्ध्यावर सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता.

जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…

marathi love status

sad love status marathi

शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे,
धायाविना जुळावे, स्प्रश्यावाचून ओळखावे “ तुझ माझ प्रेम”

माझ्या प्रत्येक Problem ची Solution आहेस तू, माझ्या Life ची Need आहेस तू ,
माझ्या जगण्याचे Reason आहेस तू, अरे पागल माझ पूर्ण World आहेस तू.

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो.

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे.

heart touching love quotes in marathi for boyfriend

marathi love status

लव स्टेटस मराठी

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,
जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,
जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे..
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे..
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे..
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.

love captions in marathi

marathi love status

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !

love quotes in marathi for girlfriend

marathi love status

love romantic shayari in marathi

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.

तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

love quotes in marathi for boyfriend

marathi love status

heart touching love quotes in marathi

प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.

जे प्रेम आधी होत
तेच परत असेल
सुरवात तुझ्यापासून झाली
शेवट पण तुझ्यावरच होईल
मंगळसुत्र घालून तुला
कुंकू लावेल तुझ्या माथी
कितीही संकटे आली तरीही
तुलाच करेल माझी जीवनसाथी

लाईफ संपेल गं
पण तुझ्यावरच प्रेम कधीच
नाही संपणार
प्रेमात पडणं खूप सोपं आहे
पण तेच प्रेम शेवटपर्यंत
जपून ठेवण
खरंच खूप special गोष्ट
आहे

मी अस म्हणत नाही
की
सतत माझ्यासोबत बोल
पण जेव्हा बोलतो तेव्हा
फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल
Love You Hubby

Happy Anniversary Wishes In Marathi

marathi love shayari

read More: Love Quotes Malayalam

मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय
आहे की
आपल्या दोघांमध्ये
हवेलाही अंतर नसावे
Love You Navroba

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही.

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.

तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन.
ती आपली मुलगी असेल.

marathi love shayari

love msg for husband in marathi

प्रेम करायला काही नाही हो
पण जेंव्हा
आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला
निवडायची वेळ येते ना
तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच
थांबल्यासारखं वाटतं
Love You Husband

प्रेम जर true असेल ना तर
कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू
शकत नाही
Love You Patidev

काश कधीतरी अशी धमकी
ऐकायला भेटावी
जास्त तंग केलंस ना तर
लग्न करेल तुझ्यासोबत
Love You Wife

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.


फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.

Love shayari in marathi | मराठी लव शायरी

marathi love shayari

love shayari in marathi for girlfriend

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,
दिवसाच्या प्रत्येक तासाला,
तासांच्या प्रत्येक मिनिटाला,
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,
आठवण येते तुझी मला,
प्रत्येक क्षणा-क्षणाला.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

marathi love status for boyfriend

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

जे कठीण आहे ते सोपे करावे,
je जे सोपे आहे ते सहज करावे,
je जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.

love quotes in marathi for boyfriend

marathi love shayari

love status marathi image

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.

self love quotes in marathi

marathi love shayari

navra bayko love quotes in marathi

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.

love shayari in marathi for boyfriend

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.

love shayari in marathi for husband

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

Leave a Comment