Best Good Night Message Marathi 2021: गुड नाईट मेसेज

good night message marathi is one of the best good night marathi sms which is provided to you. good night quotes in marathi is a special collection for you. most people search on the internet good night status in marathi so enjoy good night message marathi and stay with www.marathilovestatus.in

good night message marathi

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या
प्लॅटफॉर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे की
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
शुभ रात्री…!

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय
जोडायला नक्की येतील..!!
!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!

सवय आहे तुझी वाट पहाण्याची
तू येणार नसताना ही सवय आहे
तुझ्याशी गप्पा मारण्याची
तू ऐकत नसतानाही सवय आहे
तुला पहात बसण्याची
तू समोर नसताना ही सवय आहे
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची
तो येणार नसताना ही सवय आहे
मन मारून झोपण्याची
झोप येणार नसताना ही सवय आहे
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही
शुभ रात्री…

आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण
इटुकली पिटुकली पिल्ले दोन
छोटे छोटे डोळे इवले इवले कान
पांघरून घेऊन झोपा आता छान..
शुभ रात्री…!

जिंकणे म्हणजे
नेहमी फक्त पहिला येणे असे नसते
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.
शुभ रात्री…!

उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली का..
शुभ रात्री…!

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल
हसा इतके कि आनंद कमी पडेल
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल..
शुभ रात्री…!

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
शुभ रात्री…!

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा
काही काव्य आहे
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री…!

good night marathi sms

तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात
आम्हाला आनंदी रहायला
Good Night…

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
शुभ रात्री…!

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
शुभ रात्री…!!

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस
नक्की देऊ शकते
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
शुभ रात्री…!

झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी
होतात ज्यासाठी तुम्ही
झोपणे सोडून देता..
शुभ रात्री…!!

चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र कधी संपूच नये
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..
शुभ रात्री…!

कधी कधी वाटत कि
आपण उगाचच मोठे झालो
कारण तुटलेली मनं आणि
अपुरी स्वप्नंया पेक्षा तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता…
शुभ रात्री…!!

Good Night

चांगली झोप लागावी म्हणून Good Night
चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweet Dream
आणि स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून
Take Care
शुभ रात्री…!

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते
शुभ रात्री…!

भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री

कधी कधी वाटत की
आपण उगाचच मोठे झालो
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
शुभरात्री…!

पाऊस यावा पण
महापूरा सारखा नकवारा यावा पण
वादळा सारखा नको
आमची आठवण काढा पण
आमावस्या – पोर्णिमा सारखी नको..
शुभ रात्री….

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात..
शुभरात्री….!

जी उंची मोठी माणसे गाठतात
ती काही एका झेपेत मिळालेली नसते
जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी
झोपा काढत असतात
तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन
ती उंची गठलेलीअसते….!
शुभ रात्री…

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की
साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन…
शुभरात्री…!

रात्रीच्या निशब्द पणात
सुद्धा काही शब्द आहेत
चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे
शुभ रात्री….!!

Good Night SMS

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री…!

एकमेकांना Good Night म्हणण्यापूर्वी
त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे
आणि उगवत्या सूर्याचं
ताज्या मानाने स्वागत करायचं..

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता
शुभरात्री…!

तुम्हाला काहीतरी जेव्हा सर्वोत्तम करायचं आहे
तेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वार्थ बाजूला ठेऊन
कार्य करायला पाहिजे.
शुभ रात्री…!!

सुंदर लाटेवर भाळून 
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते सर्व जाऊदे तू झोप आता
शुभरात्री….!

नाती तयार होतात हेच खूप आहे
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
शुभ रात्री…!!!

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो कचरा साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो
त्यामुळे एकत्र रहा…
शुभरात्री…..!

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे होईल
शुभ रात्री….

Good Night SMS Marathi

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
शुभरात्री….!

प्रेम हे गोड स्वप्नासारखं असत
लग्न हे अलार्म सारखं असत
त्यामुळे लक्ष्यात ठेवा
गोड स्वप्न पाहत रहा
जोपर्यंत अलार्म वाजत नाही..
शुभ रात्री…!!

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर
त्या शिखरावरून तुम्हाला
जग पाहता यावं म्हणून..
शुभरात्री…!

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण
एक गोष्ट अशी आहे कि जी
एकदा हातातून निसटली की
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ते असते आपलं आयुष्य
आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर
मनोसक्त जगायचं..
शुभ रात्री..!

वास्तवातली दुनिया
स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री..!

ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही
आणि जे होतं
ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही
यालाच कदचित आयुष्य म्हणतात.
शुभ रात्री….

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
शुभ रात्री…!

वेळ नाजूक आहे जरा सांभाळून रहा
हे युद्ध थोडं वेगळं आहे दूर राहून लढा
खरं पाहील तर जीवनावश्यक काहीच नाही
जीवनच आवश्यक आहे काळजी घ्या..
शुभ रात्री…!!

Good Night SMS

आठवण त्यांनाच येते
जे तुम्हाला आपले समजतात..
शुभ रात्री….!

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता…
शुभ रात्री…!!

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा…
शुभ रात्री…!

काही नात्यांना नाव नसते
पण त्याची किंमत अनमोल असते
नेहमी आनंदात रहा स्वतःची काळजी घ्या
शुभ रात्री…!!

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात..
शुभ रात्री….!

झोप ङोळे बंद केल्यावर नाही
नेट बंद केल्यावर येते
!!..Good Night..!!

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट
जरी तुमच्या सोबत होत नसला
तरी एकही दिवस
तुमच्या आठवणी शिवाय जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला मेसेज केल्याशिवाय
राहत नाही..
शुभ रात्री..!

आपली जिव्हाळ्याची माणसं तीच असतात
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात.
आपण सुखी आहे की दुःखी
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!
शुभ रात्री…!!

good night sms collection in marathi

पूर्वी जांभई आली की कळायचं झोप येतेय
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं
काळजी घ्या दातं-बीतं पडतील..
शुभ रात्री…!

असं म्हणतात की
काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं
पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत
हे समजायला जास्त भाग्य लागतं .
शुभ रात्री…!!

फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..
शुभ रात्री…!

भावना समजायला शब्दांची साथ लागते
मन जुळून यायलाहृदयाची हाक लागते
शुभ रात्री…!!

इतक्या जवळ रहा की
नात्यात विश्वास राहील
इतक्याही दूर जाऊ नका की
वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की
आशा जरी संपली तरीही
नातं मात्र कायम राहील..
शुभ रात्री..!

नाते एवढे सुंदर असावे कि तेथे
सुख आणि दुःख हक्काने
व्यक्त करता आले पाहिजे.
शुभ रात्री…!!

सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण
स्वतःकडे बघायला वेळ नाही..
शुभ रात्री..!

ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे
त्या पायरीला कधीच विसरू नये
कारण त्या पायरीचा दिवस संपला रात्र झाली
इवली पाखरे घरट्याकडे जाऊ लागली
सुर्याने अंगावर चादर ओढली
चंद्राची ड्युटी चालू झाली झोपा आता रात्र झाली
Good Night

Good Night Shayari

आनंद हा एक भास आहे
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे
दुःख हा एक अनुभव आहे
जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे
शुभ रात्री…!

समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खू महत्वपूर्ण असतो
खूप लोक आपल्याला ओळखतात
पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला
समजून घेतात.
शुभ रात्री…

काल आपल्याबरोबर काय घडले
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याचा विचार करा.
शुभ रात्री….!

कधी चुकलो तर माफ करा
आणी रागावलो तर समजुन सांगा
कारण नाती टिकवायची आहेत
तोडायची नाही..
!! Good Night !!

जर विश्वास देवावर असेल ना
तर जे नशिबात लिहलंय
ते नक्कीच मिळणार पण
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना
तर देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे..
शुभ रात्री…!

नात्यांची पॉलिसी अखंड चालु ठेवण्यासाठी
संवादाचे हप्ते नियमित भरत रहा
शुभ रात्री…

लाईफ छोटीशी आहे
लोड नाही घ्यायचा
मस्त जगायचे आणि
उशी घेऊन झोपायचे
गुड नाईट…!

नुसतंच आपलं आपलं म्हणून चालत नाही
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजावं लागतं…!!
शुभ रात्री….

Good Night Quotes

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये
सकाळी सूर्याला पाठवेन
तूला उठवण्यासाठी.
गुड नाईट…!

लाख नाही कमावले
लाख मोलाची माणसं कमवली तुमच्यासारखी
हिच माझी अनमोल संपत्ती व श्रीमंती
शुभ रात्री….

प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा.
गुड नाईट…!

मी आहे ना नको काळजी करु
असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर
खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते.
शुभ रात्री…

यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते..
गुड नाईट…!

माणसाची निती चांगली असेल तर
मनात कुठलीच भिती उरत नाही…
शुभ रात्री…!!

जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही कारण
ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.
शुभ रात्री…!

जिद्द पण अशी ठेवा की
नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा
मिळाल्या पाहिजेत
शुभ रात्री…

good night message in marathi

आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते
फक्त विचार Positive पाहिजे.
शुभ रात्री….!

बिना रडता तर कांदा पण कापता येणार नाही
मग हे तर आयुष्य आहे सुखातच कसे जाईल
संघर्ष तर करावाच लागेल..
शुभ रात्री..!!

हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिकंण्याचा मोह सुद्धा केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.
शुभ रात्री….!

संबंध जोडणं एक कला आहे
परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे
आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे
हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते
परमात्माआणि आपला अंतरआत्मा
शुभ रात्री…

या जगात अशक्य असे काहीच नाही
फक्त शक्य तितके प्रयत्न करा..
शुभ रात्री…!

जीवनात आनंद आहे कारण
तुम्ही सोबत आहात
शुभ रात्री….

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
शुभ रात्री…!

नातं एवढं सुंदर असावं कि
तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे…
शुभ रात्री…

good night sms in marathi

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून
मी जो काल होतो
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.
शुभ रात्री…!

सुख मागुन मिळत नाही शोधून सापडत नाही
ती अशी गोष्ट आहे
जी दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही.
शुभ रात्री…

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की
तुम्ही किती असामान्य आहात…
शुभ रात्री…!

मोगरा कोठेही ठेवला तरी
सुगंध हा येणारच
आणि आपली माणसं कोठेही असली तरी
आठवण ही येणारच..
शुभ रात्री…

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही
दर वेळी का मीच कमी समजायचे
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे..
शुभ रात्री..!

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल
पण प्रेमाची माणसं अशी मिळवा की
कोणाला त्याची किंमत करता येणार नाही..
शुभ रात्री…!!

एकमेकांना Good Night म्हणण्यापूर्वी
त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे
आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनाने
स्वागत करायचं..
शुभ रात्री..!

दिव्याने दिवा लावत गेलं की
दिव्यांची एक दिपमाळ तयार होते
फुलाला फूल जोडत गेलं की
फुलांचा एक फुलहार तयार होतो
आणि
माणसाला माणूस जोडत गेलं की
माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं..
शुभ रात्री…

good night whatsapp status in marathi

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको
वारा यावा पण वादळा सारखा नको
आमची आठवण काढा पण
अमावस्या–पोर्णिमा सारखी नको..
शुभ रात्री..!

प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो
आणि एक अनुभव घेऊन संपतो
Be smile
!!…सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

समुद्रातलं सगळं पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी
आत येऊ दिलं तर ते जहाज
बुडवल्याशिवाय राहत नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही..
शुभ रात्री…!

दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला
तरीआठवण मात्र गुलाबासारखी सुंदर असावी..
शुभ रात्री…

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही
शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात
त्यांनाच यश प्राप्त होते.
शुभ रात्री…!

कोणी कोणाला काही द्यावे
ही अपेक्षा नसते
दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते
शुभ रात्री..

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते
परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते..
शुभ रात्री..!

आयुष्यात काही नसले तर चालेल पण
तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या..
शुभ रात्री…

good night facebook status in marathi

ठेच तर लागतच राहिल
ती सहन करायची हिंमत ठेवा
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या माणसांची
किंमत ठेवा…
शुभ रात्री..!

आजचा दिवस गेला
जाता जाता तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटासा SMS केला..
शुभ रात्री..

नशिबाशी लढायला
मजा येत आहे मित्रांनो
ते मला जिंकू देत नाही
आणि मी हार मानत नाही..
शुभ रात्री..!

हे देवा…
मला माझ्यासाठी काही नको
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना
त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे…
शुभ रात्री…
!!…सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की
जिंकलो तरी इतिहास
आणि हरलो तरी इतिहासच
शुभ रात्री..!

तुटणार नाही मैत्री आपली
मी प्रार्थना करीन देवापाशी
जपून ठेवा आठवणी आपल्या
पुढच्या जन्मातील भेटीसाठी
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी
कारण माझं जीवन आहे
फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री…!

अशक्य असं या जगात काहीच नाही
त्यासाठी फक्त तुमच्या ठायी
जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे…
शुभ रात्री…!

तुझ्या सहवासात
रात्र जणू एक गीत धुंद
प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध
हरवावे वाटते तुझ्या कुशीत
करून पापण्यांची कवाडे बंद..
शुभ रात्री..!!

good night in marathi whatsapp status

स्वतःचे Minus Point माहित असणे
हा तुमचा सगळ्यात मोठा
Plus Point ठरू शकतो…
शुभ रात्री !

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
!!…सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
शुभ रात्री…!

आजही आठवते ती चांदरात मला
त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला
तुला हि सख्या आठवतात का
ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला
!!…सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

संयम ठेवा
संकटाचे हे ही दिवस जातील
आज जे तुम्हाला पाहून हसतात
ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…
शुभ रात्री..!

काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना
कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे.
!!…सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

कोणावर इतका भरोसा ठेऊ नका की
स्वतःचा आत्मविश्वास कमी पडेल.
शुभ रात्री…!

चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली…
!!…सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

beautiful good night marathi status

स्वप्न असं बघा जे तुमची झोप उडवून टाकेल
आणि एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा की
टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे..
शुभ रात्री..!

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात
आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास
 शुभ रात्री…

वाघ जखमी झाला तरी
तो आयुष्याला कंटाळत नाही
तो थांबतो वेळ जाऊ देतो
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो
घेऊन तीच दहशत अन तोच दरारा.!!
पराभवाने माणुस संपत नाही
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो.
शुभ रात्री..!

कष्टाचे व्हावे चांदणे
यशाचा चंद्र दिसावा
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा
!!..शुभ रात्री..!!

जर तुम्हाला आयुष्यामध्ये
खुप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खुप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी
फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते…
शुभ रात्री…!

जिभेचं वजन खुप कमी असतं
पण तिचा तोल सांभाळणं
खुप कमी लोकांना जमतं
जीवनात आपला सल्लागार कोण आहे
हे फार महत्वाचे आहे
पराक्रमी तर दुर्योधन पण होता
मात्र विजय अर्जुनाचाच झाला..
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता
आणि अर्जुन श्रीकृष्णाचा..
शुभ रात्री…

आयुष्यात समोर आलेली आव्हाने
जरूर स्वीकारा
कारण त्यातुन तुम्हाला एक तर
विजय प्राप्ती मिळेल
किंवा पराजयातुन अनुभव मिळेल…!
शुभ रात्री…!

आपली चांगली वेळ जगाला सांगते की
आपण काय आहोत
परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की
जग काय आहे..
शुभ रात्री….

good night in marathi quotes

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल
परंतु खरा योद्धा तोच
जो पराजय होणार हे माहित असूनही
जिंकण्यासाठी लढेल..
शुभ रात्री…!

ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं
जबाबदारी दिसत नाही
कारण ती स्वीकारलेली असते..
 !!..सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

जर नशीब काही चांगले देणार असेल
तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते
आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल
तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते.
शुभ रात्री.!

जीवनात असे काही दिवस येतात
माणसाला माणसापासून दूर घेऊन जातात
पण ️जी माणसे दूर असूनही आठवण काढतात
त्यांना️ तर खरे आपली माणसे हणतात..
Good Night

समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो
तर ती भावना जितकी दुर्दैवी
आणि दुःखदायक असते
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत
जिंकण्याची इच्छा नसणं
ही भावना जास्त भयंकर असते
प्रयत्न करत रहा…
शुभ रात्री…!

अपेक्षा करणं चुकीचं नसतं
चुकीचं असतं ते
चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं
!!शुभ रात्री!!

एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
शुभ रात्री..!

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट हळूहळू खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या..
GOOD NIGHT

good night in marathi text message

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते..
शुभ रात्री…!

जास्त नाही थोडे/जगायचय आहे
पण सगळ्यांचा आठवणीत राहील
अस जगायचं आहे..
शुभ रात्री…..

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा
कारण आपण फक्त,
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय…
शुभ रात्री…!

ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या
जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुम्हाला
परंतु हदयाच्या एका  छोट्याशा बाजूस
जागा मात्र  माझी असु द्या
शुभ रात्री….!!

स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत
शुभ रात्री…!

सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की
तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती
तुमच्या मुळे आनंदी होईल….
शुभ रात्री….

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे
जे तुम्हाला जमणार नाही
असं लोकांना वाटतं
ते साध्य करून दाखवणं..
शुभ रात्री…!

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर
अश्रूंची गरज भासलीचं नसती
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर
भावनांना किंमतचं उरली नसती..!
 !! शुभ रात्री !!

good night in marathi thoughts

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो
चुकतो तो फक्त आपला निर्णय…
शुभ रात्री…!

माझी ओळख माझ्या नावात नाही
ती माझ्या स्वभावात आहे
मला दु:ख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे…
Good night

जगात करोडो लोक आहेत
पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण
देव तुमच्या कडून काही अपेक्षा करत आहे
जी करोडो लोकांकडून
पूर्ण होण्याची शक्यता नाही
स्वतःची किंमत करा
तुम्ही खूप मौल्यवान आहात!
शुभ रात्री…!

रात्रीचा मेसेज फक्त प्रथा नाही
तर तुमच्या काळजीची जाणीव आहे
नाती जिवंत राहावीत आणि
आठवण सुद्धा राहावी म्हणून..
 शुभ रात्री…!!!

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची
फक्त दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी
फक्त विचारच करत बसतो..
शुभ रात्री…!

भाकरीचा तर नादच खुळा
 ती गरीबाला ही मिळवण्यासाठी पळवते
आणि श्रीमंतांना ही पचवण्यासाठी पळवते..
 शुभ रात्री…!!!

हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघुन जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही..
शुभ रात्री…!

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर
अश्रूंची गरज भासलीचं नसती
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर
भावनांना किंमतचं उरली नसती..!
 !! शुभ रात्री !!

good night status

नशीब नशीब म्हणतो आपण
पण तसं काहीही नसतं
कर्म करत राहीलं की समाधान मिळत असतं
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं
कारण ज्यांना हातच नसतात 
भविष्य तर त्यांचही असतं…
शुभ रात्री…!

प्रेम सर्वांवर करा पण
त्या व्यक्तीवर सर्वात जास्त करा
ज्याच्या ह्रदयात तुमच्यासाठी
तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल..
शुभ रात्री…

कोणी कौतुक करो वा टीका
लाभ तुमचाच आहे
कौतुक प्रेरणा देते
तर टीका सुधरण्याची संधी देते..
शुभ रात्री…!

वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा
जो सकाळी ४ रूपयाला असतो
तोच रात्री रद्दीत ४ रु किलोने असतो
म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या
क्योंकि जिंदगी मौके कम और
धोखे जादा देती है
शुभ रात्री….

रात्र नाही स्वप्नं बदलते
दिवा नाही वात बदलते
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री…!

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलो पावली येतील कठिण प्रसं
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
Good night

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते
जीवन यालाच म्हणायचे असते
दुःख असूनही दाखवायचे नसते
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते..
शुभ रात्री..!

जिव लावलेल्या व्यक्ती ला
एक दिवस न बोलल्याने काय त्रास होतो
हे फक्त त्यालाच कळू शकते
ज्याने मनापासुन खरी मैञी आणि
प्रेम केलेले असते…!!
शुभ रात्री….

good night message for family

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं
आणि काय मिळालं
सरळ सांगा की
जे गेलं ते कधीच माझं नव्हतं
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं.
शुभ रात्री…!

फुल बनून हसत राहणे
हेच जीवन आहे
हसता हसता दु:ख विसरून जाणे
हेच जीवन आहे
भेटून तर सर्वजण आंनदी होतात
पण न भेटता नाती जपणं
हेच खर जीवन आहे…
शुभ रात्री…!

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा
माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा
हे कलयुग आहे
इथे खोट्याला स्वीकारलं जातं
आणि खऱ्याला लुटलं जातं..
शुभ रात्री..!

सर्वात मोठं वास्तव
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र
लगेच विश्वास ठेवतात..
शुभ रात्री..!

जीवन म्हणजे झोपाळा आहे
तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात
पुढे येत असतो
त्यामुळे जीवनात घाबरु नका
दुःख जेवढी येतात
तेवढीच सुखही येणार असतात..
शुभ रात्री…!

किंमत पैशाला कधीच नसते
किंमत पैसे कमावतांना केलेल्या कष्टाला असते..
शुभ रात्री..!

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखं होईल…!
शुभ रात्री….

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा
ती म्हणजे नाव आणि इज्जत
शुभ रात्री..!

good night sms for girlfriend

लाखो तीर्थक्षेत्र फिरा
लाखांची राशी कमवा
पण सर्व गुन्हे माफ होणारे
जगातील एकमेव ठिकाण म्हणजे आईचे ह्रदय
 शुभ रात्री…!

कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी वेळ काढावा
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल
तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल..
शुभ रात्री…!

कधीतरी मन उदास होते
हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू
जेव्हा आपली माणसं
दूर असल्याची जाणीव होते…!
!! शुभ रात्री !!

सरडा तर नावाला बदनाम आहे
खरा रंग तर माणसं बदलतात..
शुभ रात्री..!

एखाद्याला सोडून जाताना मागे पहावस वाटलं तर
पुढेजाऊच नये
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकट राहण्यापेक्षा
जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात भरून रहाव.
शुभरात्री…!!!

खोट्या वचनापेक्षा
स्पष्ट नकार नेहमी चांगला असतो..
शुभ रात्री…!

जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
 ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही…

कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा
आपण कोणाला फसवलं नाही
याचा आनंद काही वेगळाच असतो..
शुभ रात्री..!

good night wish

श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकनारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!!

दुःखात देवाला आठवण्याचा हक्क
त्यांनाच असतो
ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात.
शुभ रात्री..!

जवळ असताना जाणवत नसतं
दूर असताना रहावत नसतं
मित्रत्वाचं नातं हे असंच असतं
 शुभ रात्री…!!

खूप Strong असतात ती लोकं
जे सर्वांपासून लपून एकट्यात रडतात..
शुभ रात्री..!

रेशमी धाग्यांचं ते एक  बंधन असतं
सुगंधी असं ते एक चंदन असतं
पावसात कधी ते भिजत असतं
वसंतात कधी ते हसत असतं

आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…
शुभ रात्री..!

माणसाचे यश  हे कोणाच्या आधारावर नसते तर
ते चांगल्या विचारावर असते
कारण आधार कायम सोबत नसतो
पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.
शुभ रात्री..!!

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो
फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यास
आपल्याला तो वाईट वाटायला लागतो..
शुभ रात्री…!

shubh ratri message

जगा इतके की आयुष्य कमी पडेल
हसा इतके की आनंद कमी पडेल
काही मिळेल किंवा नाही मिळेल
तो नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा की
परमेश्वराला देणे भागच पडेल..
शुभ रात्री…!!!

सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी
तो धोकेबाज कधीच नसतो..
शुभ रात्री…!

लाख रूपयातून एक रूपया जरी कमी झाला
तरी ते लाख रूपये होत नाही
तसेच तुम्ही आहात
मला लाख माणसं भेटतील
पण ते लाख माणसं
तुमची जागा घेऊ शकत नाहीत..
शुभ रात्री

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे..
शुभ रात्री…!

कष्ट अनुभव व माणुसकी
हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते..
शुभ रात्री….!!!

विरोधक हा एक असा गुरु आहे
जो तुमच्या कमतरता
परिणामासहित दाखवुन देतो..
शुभ रात्री…!

शिक्षण डिग्री पैसा यावरून माणूस कधीच
श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो…
शुभ रात्री.!!!

जग गरजेच्या नियमानुसार चालत असते
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.
शुभ रात्री..!

good night marathi shayari

एकमेकांसारखे असण गरजेचं नाही
एकमेकांसाठी असण गरजेचं आहे…
शुभ रात्री.!!!

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर
माणसंच साथ देतात..
शुभ रात्री..!

कधी असे‪ समजू नका की
मला तुमची आठवण येत नाही
दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा‪ शेवट होतो
तर तो तुमच्या पासुनच
GOOD NIGHT

पाण्यापेक्षा तहान किती आहे
याला जास्त किंमत असते
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते
या जगात नाते तर सगळेच जोडतात
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
शुभ रात्री..!

माणसाचां जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो
परंतु माणुसकी ही
ठराविक ठिकाणीच जन्म  घेते
व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे
परमेश्वराचे वास्तव्य असते..
 शुभ रात्री..!!

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा
पण कौतुक हे स्मशानातच होतं..
शुभ रात्री..!

नाती बनवताना अशी बनवा की
ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत
तुमच्या सहवासात राहिलं
कारण जगात प्रेमाची कमतरता नाही
कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी
धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची..!
 !!.. शुभ रात्री..!!

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात
ते सामान्य
आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य..
शुभ रात्री..!

night wishes sms marathi

सुख कणभर गोष्टी मध्ये लपलेलं असतं
फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे..!!
 !! शुभ रात्री !!

मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही
मनात आणि घरात आपलेपणा किती आहे
हे महत्वाचं आहे
शुभ रात्री शुभ स्वप्न….!

कधी कधी मोठयांनी छोटेपणा आणि
छोटयानी मोठेपणा दाखवला तर
नात्यांमधला आदर टिकून राहतो..
शुभ रात्री 

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको…
शुभ रात्री…!

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला
भाग्य लागत
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी
मन साफ लागत.

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत..
शुभ रात्री..!

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…..!
शुभ रात्री…!

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य
आणि आयष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक.
शुभ रात्री…!

good night thoughts in marathi

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री…!

नातं इतकं सुंदर असावं की
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे..
शुभ रात्री.!

रात्रीच्या निशब्द-पणात सुद्धा
काही शब्द आहेत
चांदण्यांच्या शितल-पणात
काही काव्य आहे
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री…!!

शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात..
शुभ रात्री शुभ स्वप्न..!

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी
दोनच गोष्टी ठेवतात
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी
व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी.
शुभ रात्री

चूक कोणाचीही असू दे
नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते
ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते.
शुभ रात्री..!

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा
ती कमी प्रमाणात करणे किंवा
सावाकाशीने करणे श्रेयस्कर..
।। शुभ रात्री ।।

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी..
शुभ रात्री..!

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत…!
।। शुभ रात्री ।।

Good Night MSG

येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही
दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही.
शुभ रात्री…!

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल
तर याबाबत दुखः करीत बसू नका
कारण काळ अनंत आहे
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका
सतत कर्तव्य करीत रहा
आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल..
।। शुभ रात्री ।।

जो फरक औषधांनी पडत नाही
तोच फरक दहा मिनिट
ज्यांच्याशी बोलून पडतो ना
तिच माणसं आपली असतात
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ रात्री..!

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना
कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद
मनमुरादपणे लुटता येत नाही..
।। शुभ रात्री ।।

उठा उठा सकाळ झाली
झोपा झोपा गंमत केली
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

एक माणूस २० ते २५ लोकांना
दोन हाताने मारू शकत नाही
पन तोच माणूस दोन हात जोडून
लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो..
।। शुभ रात्री ।।

रात्र is Coming
तारे Are Chamking
Everyone is झोपींग
Why Are You जागिंग?
So Go To अंथरून
& Take पांघरून
And घ्या झोपून.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

मातीने एकी केली तर विट बनते
विटेनी एकी केली तर भिंत बनते
आणि जर एकी भिंतीनी केली तर घर बनते
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात
आपण तर माणसं आहोत नाही का
!! शुभ रात्री !!

Good Night Suvichar

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून
शुभ रात्रि..! शुभ स्वप्न…!

माणसाच्या मुखात गोडवा
मनात प्रेम
वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरिबीची जाण असली की
बाकीच्या गोष्टी अपोआप घडत जातात..
।। शुभ रात्री ।।

वास्तवातली दुनिया
स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे.
ज्याला हि संपत्ती सापडते
तो खरा सुखी माणुस आहे.
।। शुभ रात्री ।।

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत.
शुभ रात्री…!

संयम आणि माफ करण्याची ताकद
मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणीना हे सांगा कि
परमेश्वर किती मोठा आहे..
।। शुभ रात्री ।।

तुटणार नाही मैत्री आपली
मी प्रार्थना करीन देवापाशी
जपून ठेवा आठवणी आपल्या
पुढच्या जन्मातील भेटीसाठी
तूम्ही सुखी राहा ही विनंती आहे तुमच्यासाठी
कारण माझं जीवन आहे
फक्त तुमच्या मैत्रीसाठी..
शुभ रात्री…!

पाकळ्यांच गळण म्हणजे फुलाच मरण असत
मरतानाही सुगंध देण यातच आयुष्य सार असत
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोनं असत
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले
तर हे जीवन सोन्याहुन पिवळ असते…
।। शुभ रात्री ।।

good night marathi love sms

आठवण त्यांनाच येते
जे तुम्हाला आपले समजतात..
शुभ रात्री..!

आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही
एकमेकांसाठी जगणे यालाच जीवन म्हणतात
म्हणून त्यांना वेळ द्या
जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात
शुभ रात्री..!

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा
फक्त स्वत:चा विचार करणारे लोक
फार थोड्या काळासाठी प्रगती करतात
पण जे सगळ्यांचा विचार करतात
त्यांची प्रगती कायम होत राहते..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता…
शुभ रात्री…

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट
जरी तुमच्या सोबत होत नसला
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय
जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला
Message केल्याशिवाय राहत नाही
शुभ रात्री…!

तुटणार नाही नाती आपली
मी प्रार्थना करीन देवापाशी
जपून ठेवा आठवणी
आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी
तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…
Good night

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात
शुभ रात्री…!

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे..
शुभ रात्री…!

good night marathi jokes

पूर्वी जांभई आली की कळायचं झोप येतेय
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं
काळजी घ्या दातं-बीतं पडतील..
शुभ रात्री…!

तुटणार नाही नाती आपली
मी प्रार्थना करीन देवापाशी
जपून ठेवा आठवणी आपल्या
पुढच्या जन्मातील भेटीसाठी
तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी
कारण माझं जीवन आहे फक्त
तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी
Good night

फुलाला फुल आवडतं
मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं…
शुभ रात्री…!

आयुष्यात काही नसले तर चालेल
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची
साथ मात्र आयुष्य भर असू द्या…
शुभ रात्री…

इतक्या जवळ रहा की
नात्यात विश्वास राहील
इतक्याही दूर जाऊ नका की
वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की
आशा जरी संपली तरीही
नातं मात्र कायम राहील
!! काळजी घ्या !!
!! शुभ रात्री !!

आठवणी या अशा का असतात
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या
नकळत ओंझळ रीकामी होते आणी
मग उरतो फक्त
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ओलावा
!! शुभ रात्री !!

आनंद हा एक भास आहे
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे
दुःख हा एक अनुभव आहे
जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे..
शुभ रात्री…!

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री..

good night marathi charolya

सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही
आणि
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत
पण चार शब्द बोलायला वेळ नाही..
शुभ रात्री…!

Good Night बर का
अणि काय ते म्हणत्यात ना
Sweet Dream
Take Care
तेबी
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

काल आपल्याबरोबर काय घडले
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याचा विचार करा
म्हणूनच आता निवांत झोपा..
शुभ रात्री…!

कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता
!! शुभरात्री !!

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण छान झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही की
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
त्याला झोप लागली असेल का?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता
जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका..
शुभ रात्री…!

रात्रभर गाढ झोप लागणं
याला सुध्दा नशिबच लागतं
पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा
दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं..
शुभ रात्री…

जर विश्वास देवावर असेल ना
तर जे नशिबात लिहलंय
ते नक्कीच मिळणार
पण
विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना
तर देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे
शुभ रात्री….!

पाऊस आणि आठवण
यांच घट्ट नातं आहे
फरक फक्त एवढाच आहे
पाऊस शरीराला भिजवतो
तर आठवण मनाला भिजवते..!
शुभ रात्री

good night marathi love shayari

लाईफ छोटीशी आहे
लोड नाही घ्यायचा
मस्त जगायचे आणि
उशी घेऊन झोपायचे..
गुड नाईट…!

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच
आरशात सगळे दिसतात
आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात
शुभ रात्री

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये
सकाळी सूर्याला पाठवेन तूला उठवण्यासाठी..
शुभ रात्री…!

रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा
आणि दुःखाला Bye-bye करा
चुकांना Unlike करा
पण आनंद आणि मस्ती ला Forward करा
शुभ रात्री

चांदण्या रात्री तुझी साथ
माझ्या हाती सख्या तुझाच हात
अशी रात्र कधी संपूच नये
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात
शुभ रात्री…!

लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही
आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही
शुभ रात्री

तुझ्या सहवासात
रात्र जणू एक गीत धुंद
प्रीतीचा वारा वाहे मंद
रातराणीचा सुगंध
हरवावे वाटते तुझ्या कुशीत
करून पापण्यांची कवाडे बंद
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे…
शुभ रात्री..!

good night marathi suvichar

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण..?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन
छोटे छोटे डोळे इवले इवले कान
पांघरून घेऊन झोपा आता छान
शुभ रात्री…!

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात
किती दिवसाचे आयुष्य असते..?
आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावे ते हसुन-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कुणालाच माहित नसते
म्हणून आनंदी रहा…
शुभ रात्री…!

नाती असतात One Time
आपण निभवतो Some Time
आठवण काढा Any Time
आपण आनंदी व्हा All Time
ही प्रार्थना आहे आमची Life Time
Good Night

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही
किंवा असेही नाही की तो कमजोर आहे
फरक इतकाच असतो की
त्याला स्वतःच्या ego पेक्षा नाती जपत असताना
एक पाऊल मागे का होईना येण्यात कमीपणा
अथवा कोणत्याही स्वरूपाचा संकोच वाटत नाही
माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसा कमविण्यात नाही..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची
हिम्मत आणि लढण्याची धमक असते..
|| शुभ रात्री ||

छापा असो वा काटा असो
नाणे खरे असावे लागते
प्रेम असो वा नसो
भावना शुद्ध असाव्या लागतात
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात
पण मने मात्र कायमची तुटतात…!
शुभ रात्री….!

कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय
पसंत करु नका
आणि त्या व्यक्तीला समजून न घेता
गमावु पण नका..
शुभ रात्री….!

आयुष्याचा वेग असा करा की
आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये
मी दुनियेबरोबर लढु शकतो
पण आपल्या माणसांबरोबर नाही
कारण आपल्या माणसांबरोबर
मला जिकांयचे नाही तर जगायचे आहे…
शुभ रात्री…!

marathi good night suvichar

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे
हसता हसता दु:ख विसरून जाणे
हेच जीवन आहे
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे..
|| शुभ रात्री ||

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा
कारण काही लोक ह्रदय तोडतील
तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची
एकदा नाते जोडले तर ती
शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..
Good Night

दाबले बटन विझली लाईट
झोपा आता गुड नाईट

ब्रेकिंग न्यूज
आताच हाती आलेल्या बातमीनुसार
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
|| शुभ रात्री ||

आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होऊ देऊ नका
कारण लोक
ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत
|| शुभ रात्री ||

चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा
रागवली तरी चालेल
पण त्याला सोडु नका
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा
एकच सुर्य जवळ ठेवा
….!! शुभ रात्री !!….

मैत्री अशी करा की जग आपलं होईल
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की
आपल्या जीवनाचे सार्थक होईल…
Good Night

marathi good night image for whatsapp

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा
|| शुभ रात्री ||

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात
पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची
हे सांगणारे फार कमी असतात…
Good Night..!
Sweet Dreams..!

आवडत्या व्यक्तिपासुन मन दु:खी झाले
तर हे वाक्य लक्षात ठेवा
दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा आणि
व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा
|| शुभ रात्री ||

समोरच्याला प्रेम देणं हि सर्वात मोठी भेट असते
आणि समोरच्याकडून प्रेम मिळविणे
हा सर्वात मोठा सन्मान असतो..
|| शुभ रात्री ||

मन वळु नये अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी
सामर्थ्यँ संपू नये अशी शक्ती हवी
कधी विसरु नये अशी नाती हवी
|| काळजी घ्या ||
!!शुभ रात्री !!

जिवनात खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल
पण खोट बोलून आनंद देण्याचा
कोणाला कधीच प्रयत्न करू नका
कारण त्यांच आयुष्य असतं
फक्त तुमच्या विश्वासांवर
!! शुभ रात्री !!

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे सल्ला
एकाकडे मागा हजार जन देतील
आणि
जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत
हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल.
शुभ रात्री…!

देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय
शुभ रात्री…!

Final Word

We hope you like and enjoy this good night message marathi
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.
So don’t forget to share this good night message marathi with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Comment