husband birthday wishes marathi
माझ्या आयुष्यात तुमची जागा
दुसरं कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की
तुमच्या शिवाय मी जीवनाची
कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे जीवलगा!
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
येणाऱ्या आयुष्यात वाढणाऱ्या वयासोबत,
तुमचे माझ्यावरचे प्रेम ही
असेच वाढत जाऊ दे,
पुढील आयुष्य आनंदित घालवण्यासाठी
ईश्वराकडे प्रार्थना करते,
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र,
मुलगा,
वडील आणि
पतीच नाही तर
एक उत्तम मनुष्य देखील आहात
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या दोघाचे लग्न झाले आणि
आपल्या आयुष्याचे नवे पर्व सुरु झाले,
तुमच्यासारखा प्रेमळ नवरा मला मिळाला
तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या
लव्ह यू पतीदेव
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत
प्रत्येक क्षण यावा व
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!..
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम,सर्वात समजूतदार आणि
प्रेमळ पतीसाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते,
तू वृद्ध आणि लठ्ठ हो
म्हणजे इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील.
तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
birthday wishes in marathi for husband
नवरोबा तुझा चेहरा नेहमी
आनंदाने फुललेला राहो,
तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे
तुझ्या प्रत्येक संकटात मी
तुझ्यासोबत कायम आहे,
आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात एखादी व्यक्ती
इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु हबी.
हॅप्पी बर्थडे.
लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते,
पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे,
कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे.
हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर
माझं आयुष्य,
माझा सोबती,
माझा श्वास,
माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि
माझा प्राण आहात
तुम्ही, माझ्या प्राणसख्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला
असंख्य आनंद मिळवा
येणारी अनेक वर्षे आपण एकमेकांवर
प्रेम आणि एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन
सदा कायम रहावे,
प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे,
नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे,
आपण नेहमी आनंदी रहावे
लव्ह यू हबी
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यावर प्रेम करीत राहीन
तुमची काळजी करत राहीन
तुमची साथ कधी सोडणार नाही
लव्ह यू पतीदेव
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
येणारे आयुष्यात
तुमची सर्व स्वप्न साकार व्हावीत
हीच माझी इच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा
माझ्या दयाळू आणि विचारवंत
पतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
ऊन नंतर सावली
सावली नंतर ऊन,
तसेच सुखा नंतर दुःख
आणि दुःख नंतर सुख,
या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे
मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते,
तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे.
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा.
हॅप्पी बर्थडे.
एक धागा गळ्यात बांधल्याने
आपण दोघे आयुष्यासाठी एकमेकांशी
प्रेमाने बांधले गेले आहोत
तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मी पहिल्यांदाच
प्रेमावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली.
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
तुझ्यावर प्रेम करत राहीन आणि
प्रत्येक सुख दुःखा मध्ये तुझ्या सोबत राहीन.
हॅप्पी बर्थडे बेबी
Birthday wishes to husband in marathi
भरतीवेळी फेसाळलेला महासागर
हाती तुझा हात
कोमल स्पर्श या रेतीचा
तशीच प्रेमळ तुझी साथ मला
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि
जबाबदार पतीची साथ मिळाली आहे.
तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल
मी नेहमी देवाचे आभार मानते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात तुमची जागा
दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की
तुमच्या शिवाय मी जीवनाची
कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे डियर!
संसार म्हटलं की भांडे तर वाजणारच,
भांडणे तर होणारच,
रुसणे फुगणे मनवणे होणारच,
पण प्रेम मात्र कायम राहिले पाहिजे,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा
उत्तम जोडीदार असण्याचा मला
खूप आनंद आहे,
तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल
याची मी कल्पनाही करू शकत नाही,
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
विवाह म्हणजे कधीही न तुटणारे बंध
माझ्या मनापासून तुमच्या मनापर्यंत जाणारे
प्रेमळ स्पंदन
हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद!
माझ्या प्रिय पतिदेवास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या बरोबर भांडण तर मी रोजच करते
आणि करतच राहणार
पण सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम मी
तुझ्यावर करते
लव्ह यु हॅपी बर्थडे पतीदेव
Happy birthday husband marathi
येणाऱ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील
जे आपल्या प्रेमाची परीक्षा घेतील तरी
आपण दोघांनी आनंदी राहून प्रत्येक
संकटाला सामोरे जाऊया
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी आपल्याबद्दल बर्याच गोष्टींचे
कौतुक करते
मला तुमच्याकडून मिळालेले
सामर्थ्य,
शांतता,
चारित्र्य,
सचोटी,
विनोदबुद्धी याचा गर्व वाटतो।
वाढदिवसाच्या शुभेच्छा।
आयुष्याच्या वाटेवर
आपल्या दोघांची भेट झाली,
आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले,
त्यानंतर तुम्ही लग्नाच्या बंधनात अडकण्याचा
निर्णय घेतला,
आयुष्याच्या वाटेवर एकमेकांवरचे प्रेम असेच वाढू दे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा
मी दररोज तुमचा चेहरा पाहून उठते
तुम्ही माझ्यासाठी खूप भाग्यवान आहात
आणि मी अनंतकाळपर्यंत हा प्रवास चालू ठेवण्यास
तयार आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा
मी तुझ्यावर प्रेम करते
प्रेमाचा सागर वाहत राहो
आपल्या आयुष्यात
हे विश्वासाचे बंधन कायम राहो
आपल्या दोघात
एकच प्रार्थना आहे देवापाशी
सुख समृद्धी आणि आनंद खूप असो
आपल्या आयुष्यात
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
असतात त्या भावना आहेत.
माझ्या प्रिय पतीदेवाचा
अद्भुत जन्मदिवस,
माझे प्रेम, माझ्या भावना,
माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!!!
शेवटी आपल्या दोघांचे लग्न झाले
आता तुमची सुटका नाही
आपण दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा
आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही
आपल्याला हेच समजते की
आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना
आपण एकमेकांच्या सोबत राहून करावा
येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी
नवा आनंद घेऊन यावा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for husband in marathi
माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रत्येक संकटात अशीच राहो एकमेकांची साथ,
प्रेम आणि काळजी वाढत राहो
घेऊन एकमेकांचा हातात हात,
लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
येणाऱ्या आयुष्यात जर
आनंदाने आणि प्रेमाने रहायचे असेल
तर एकमेकांना समजून घेऊन
एकमेकांची काळजी घेऊया,
लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अहो Dear
माझ्या smile चे कारण काय माहितीये का…
तुमच्या चेहऱ्यावरची smile
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच हसत राहा.
सुखाचा प्रत्येक क्षण
तुमच्या आयुष्यात यावा,
मोगऱ्याचा मधूर सुगंध
तुमच्या आयुष्यात दरवळावा,
हास्य सदा तुमच्या आयुष्यात रहावे,
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदही आनंद असावा.
लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण माझ्यासाठी किती खास आहात
याची आठवण आज करून द्यायची आहे.
मी कदाचित हे शब्दात सांगू शकत नाही
परंतु मी तुझ्यावर प्रेम करते
आणि तू माझ्यासाठी परिपूर्ण आहेस।
तू माझ्या हृदयावर विजय मिळवलास
हे आज मि मान्य करते।
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरा।
कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला
एकमेकांना अशीच साथ देत राहू आपण
माझ्यावरील प्रेम कधीच कमी न हो
आई भवानी ची कृपादृष्टी तुमच्यावर सदा राहू दे
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण
समर्थक,
उत्साही,
सहानुभूतीशील,
हुशार,
आनंदी,
सशक्त आणि
स्वयंभू आहात.
मी तुझ्यावर यापेक्षा जास्त प्रेम
करू शकत नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
तुमच्या आयुष्यात नेहमी
आनंदाचे क्षण येत राहो,
तुमचे आयुष्य नेहमी
सुख आणि आनंदाने भरलेले असो,
तुमचे जीवन असेच
हजारो वर्षे बहरत राहो.
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
husband birthday wishes in marathi
तू माझे हृदय आहेस,
तू माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही
तूच आहेस.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि
मी तुमच्याशी बोलल्याशिवाय
राहूच शकत नाही.
अशा गोड माणसाला
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा.
लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हेत,
सात पावलांनी जोडले जाणारे
जन्मभराचे ऋणानुबंध आहेत,
आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग आहे
काही क्षण हृदयाच्या कप्प्यात
साठवण्यासाठी,
तर काही क्षण डोळ्यांच्या पापण्यांवर
थांबवण्यासाठी,
आयुष्यभर जतन करण्यासाठी
आनंद सोहळा या नवीन आयुष्याचा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे,
तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे.
हॅप्पी बर्थडे हनी.
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे या
लाच तर खरे प्रेम म्हणतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात!
नेहमी एकमेकांसाठी मजबूत उभे आपण राहूया,
संकटाच्या वेळी एकमेकांना
साथ देण्याचे वचन आपण घेऊया,
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस खास बनवण्याची
संधी घेऊ इच्छिते!
birthday quotes for husband in marathi
सात फेरे घेऊन सात जन्मासाठी आपण
एकमेकांचे झालो,
आता संपूर्ण आयुष्य एकत्र प्रेमाने राहू
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देवा मला या जगातील
सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि
काळजी घेणारा पती दिल्याबद्दल
खूप खूप आभार.
हॅप्पी बर्थडे डिअर.
मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यामधेच एक चांगला मित्र
आणि प्रेमळ नवरा मिळाला
माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
एखाद्या दिव्याप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचं
तुमच्या जीवनात कायम आनंद राहो
प्रत्येक वर्षी मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतच राहू
लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नशीबवान माणूस तोच
ज्याला खरी मैत्री लाभते,
त्याहूनही नशीबवान तो
ज्याला खरी मैत्री आपल्या आयुष्याच्या
जोडीदाराच्या रूपाने गवसते,
मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला
हे माझे भाग्य
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा.
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या हसण्यामागचे आणि
आनंदाचे कारण तुम्हीच आहात.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
माझ्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
तुम्ही ती एकटी व्यक्ती आहात
जिच्यासोबत मला माझे उर्वरित आयुष्य
व्यतीत करायचे आहे.
मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा दिवस हा तुमच्यासाठी
खूप खास आहे
येणाऱ्या आयुष्यातही या दिवसाच्या आठवणी आठवून
तुम्ही खूष व्हाल
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कधी कधी आपल्या आयुष्यात
अशा व्यक्ती येतात
ज्या आपले आयुष्य कायमचे
बदलून टाकतात
आपल्या हृदयावर राज्य करतात
तुम्ही माझ्या आयुष्यात आलात
त्याबद्दल तुमचे धन्यवाद
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल,
माझ्या कठीण काळात मला
प्रोत्साहित केल्याबद्दल,
आणि नेहमीच सावलीप्रमाणे
माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल,
खूप खूप धन्यवाद.
हॅप्पी बर्थडे माय लव्ह.
किती आयुष्य बाकी आहे
हे मला माहीत नाही पण
जेवढे बाकी आहे
तेवढे तुमच्यासोबत घालवायचे आहे
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्र आणि ताऱ्यांनी आयुष्य तुमचे
भरलेले असावे.
आयुष्यभर आपल्या दोघांत
प्रेम खूप असावे
लव्ह यू पतीदेव
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस
त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास
काहीच त्रास झाला नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या भावना समजून घेण्यासाठी
माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं म्हणून
माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,
आयुष्याशी संघर्ष करताना
वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.
हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे,तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!
अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा,
माझ्या हसण्यामागचे आणि
आनंदाचे कारण तुम्हीच आहात.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
तुम्ही नेहमीच मला खुप भाग्यवान आणि
खास बनवले आहे,
स्वतःला न बदलल्याबद्दल आणि
माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे आयुष्य तुझ्या सोबत
खूप सुखी आणि
आनंदी झाले आहे
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे
मला शिस्तबद्ध आणि
उत्तम व्यक्ती बनवल्याबद्दल धन्यवाद
हॅप्पी बर्थडे डीअर
माझ्या आयुष्यात
तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा
मला खूप आनंद आहे
तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल
याची मी कल्पनाही करू शकत नाही.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
husband birthday wishes marathi
एका नव्या नात्याची सुरुवात झाली
एकमेकांच्या मनाची सुंदर गुंफण झाली
लग्न म्हणजे एक नवीन सुरुवात झाली
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण एकमेकांवर कायम विश्वास ठेऊया
तेव्हाच आपल्या संसाराची नौका
सागर पार करू शकेल,
आपल्या आयुष्यात आनंद येईल
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकाला जर तुमच्यासारखा साथीदार मिळाला
तर आयुष्य किती सुंदर होईल
खरंच मी खूप भाग्यवान आहे
कारण तुम्ही मला मिळाले
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुख दुखात मजबूत राहिले आपले नाते
एकमेकांबद्दल काळजी आणि ममता,
नेहमी वाढत राहो आपल्या संसाराची गोडी,
आजचा खास दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो,
लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
परमेश्वर तुम्हाला आनंदात, ऐश्वर्यात, प्रेमात ठेवू दे,
तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती लाभो,
पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एखाद्या राजा राणी प्रमाणे आपला संसार हवा
येणारी पुढील वर्षे निरोगी आणि प्रेमळ असावीत
लव्ह यू पतीदेव हैप्पी बर्थडे
माझ्या प्रेमाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा
विश्वातील सर्वोत्तम पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझ्या आयुष्यातील
सर्वोत्कृष्ट भेट आहेस
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरोबा
येणारे जीवनातील काळ आनंदित घालवा
मागचे वाईट दिवस विसरून जा
आयुष्याची एक नवी सुरुवात करा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्ही माझे प्रेम,
माझे हृदय आणि
माझे जग आहात.
मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल
माझ्या कठीण काळात मला
प्रोत्साहित केल्याबद्दल आणि
नेहमीच सावलीप्रमाणे
माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्ल
खूप खूप धन्यवाद.
हॅप्पी बर्थडे माय लव्ह.
आजच्या या मंगलमय दिनी
ईश्वराकडे प्रार्थना आहे की
तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत
तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा
आयुष्य किती आहे माहिती नाही
पण मला माझे संपूर्ण आयुष्य
तुमच्या सोबत घालवायचे आहे.
माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी ईश्वराचे आभार मानू इच्छिते की
त्याने तुम्हाला माझे जीवनसाथी बनविले.
मी खूप खुष आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय
काहीच नको आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
असे वाटते आपल्या दोघांचा जन्म
एकमेकांसाठीच झाला आहे,
शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुमची हवी आहे,
लव्ह यू पतीदेव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जेव्हा जेव्हा मी तुला पाहते
तेव्हा तेव्हा मी नव्याने तुझ्या प्रेमात पडते
लव यू डिअर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिस्टर
लग्न हे विश्वासाचे नाते
तुम्ही कधी कमजोर होऊ देऊ नका
बंधन हे प्रेमाचे कधी तुटू ही देऊ नका
तुम्ही आयुष्यभर माझ्या सोबत रहा
हीच परमेश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday Husband
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Navra
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे
कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं !
Happy Birthday Hubby
आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना !
Happy Birthday Husband
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
Happy Birthday Navra
कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Hubby
दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
Happy Birthday Navra
आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती आहात
माझ्या शुभेच्छा आणि प्रेम सदैव तुमच्यासोबत आहेत !
Happy Birthday Hubby
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
Happy Birthday Husband
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !
Happy Birthday Navra
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !
Happy Birthday Hubby
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !
Happy Birthday Hubby
तुझा स्पर्श होताच जाणीव होते
मला माझ्या असण्याची
तू नजरेसमोरून दूर होताच ओढ लागते
मला तुला पुन्हा भेटण्याची !
Happy Birthday Husband
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे !
Happy Birthday Navra
तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो
हिच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना !
Happy Birthday Hubby
सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला !
Happy Birthday Husband